fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

गणित अभ्यास

गणित अभ्यास

رفتن به کانال در Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام गणित अभ्यास

کانال गणित अभ्यास (@ganitabhyas) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 37 589 مشترک است و جایگاه 5 038 را در دسته آموزش و رتبه 10 078 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 37 589 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 23 نوامبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 56 و در ۲۴ ساعت گذشته برابر -19 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 10.31% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 3.32% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 3 878 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 1 248 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 23 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 24 نوامبر, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

37 589
مشترکین
-1924 ساعت
-957 روز
+5630 روز
آرشیو پست ها
sticker.webp0.01 KB
26 نوامبر 2023, 08:14
27 نوامبر 2023, ~08:27

🥳🥳नमस्कार भावी पोलीस 🚨🚓 ⭐आपल्या साठी घेऊन आलो आहे रोज क्विझ स्वरूपात रोज सराव... 👉टीम सांगेल तो अभ्यास आणि टीम सांगेल तीच दिशा पाहुयात कशी खाकी तुमच्या अंगावर येत नाही. ✅टेस्ट चे स्वरूप : ➡️ 200 Quiz questions रोज ऊपलब्ध करून देत आहोत. त्यात GK (सामान्य ज्ञान), विज्ञान , मराठी , चालू घडामोडी , इतिहास,भूगोल, राज्यघटना, पंचायत राज, सर्व कायदे,पर्यावरण इत्यादी विषयांचा समावेश राहील. ➡️टेस्ट रोज प्रायव्हेट टेलिग्राम चॅनेल वर घेण्यात येईल. ➡️आगामी होणाऱ्या पोलीस भरती पूर्ण होईपर्यंत साठी हि बॅच असेल. 🔥 या बॅच साठी सर्व मार्गदर्शक पोलिस सेवेतील आहेत. 👀तुम्ही ठेवलेल्या आजवर विश्वासाला तडा न जाऊ देता तुमच्या साठी काम करत राहू. फी - 149-/ 👉 2014 ते 2023 पोलीस भरती ला आलेल्या सर्व प्रश्न ची रिविजन होईल. खालील नंबर वर फी जमा करून स्क्रीनशॉट टाका. 😔 8999375337
26 نوامبر 2023, 07:55
26 نوامبر 2023, ~07:55

🖌📚आपण आता घेऊन आलो आहोत, आयोगाचे आतापर्यंत झालेले प्रश्न ...... PYQ चा अभ्यास चांगल्या पद्धतीने केला जाईल. राज्यसेवा आणि कंम्बाईन 2024 साठी उपयुक्त असा GROUP.....📖📙🖌सर्व updates दिले जातील... Interested students🤷‍♂🤷‍♀ Join: http://t.me/exam_target2024
26 نوامبر 2023, 07:50
26 نوامبر 2023, ~08:56

💡वेळ वाया न घालता लगेच जॉइण्ड व्हा💡 🔥रोज पोलीस भरती खाजना 🔥 🔥दिवस भर पोलीस भरती ला आलेले प्रश्न🔥 🔥 पोलीस भरती Quiz टेस
💡वेळ वाया न घालता लगेच जॉइण्ड व्हा💡 🔥रोज पोलीस भरती खाजना 🔥 🔥दिवस भर पोलीस भरती ला आलेले प्रश्न🔥 🔥 पोलीस भरती Quiz टेस्ट 🔥 🚨 स्वप्न फक्त खाकीचे🚨 👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
26 نوامبر 2023, 07:30
26 نوامبر 2023, ~09:00

🎆 ICC पुरुष अंडर 19 विश्वचषक 2024 कोणत्या ठिकाणी होणार आहे ? 🚨वर्दीचा नाद 🚨
🎆 ICC पुरुष अंडर 19 विश्वचषक 2024 कोणत्या ठिकाणी होणार आहे ? 🚨वर्दीचा नाद 🚨
25 نوامبر 2023, 22:51
26 نوامبر 2023, ~07:30

🛑 महाराष्ट्रातील विद्यापीठे 🛑 🔥पोलीस भरती साठी उपयुक्त आहेत
🛑 महाराष्ट्रातील विद्यापीठे 🛑 🔥पोलीस भरती साठी उपयुक्त आहेत
25 نوامبر 2023, 22:50
26 نوامبر 2023, ~22:51

sticker.webp0.11 KB
25 نوامبر 2023, 12:50
26 نوامبر 2023, ~12:51

AnimatedSticker.tgs0.08 KB
25 نوامبر 2023, 12:50
25 نوامبر 2023, ~12:50

🎆 ICC पुरुष अंडर 19 विश्वचषक 2024 कोणत्या ठिकाणी होणार आहे ? 🚨वर्दीचा नाद 🚨
🎆 ICC पुरुष अंडर 19 विश्वचषक 2024 कोणत्या ठिकाणी होणार आहे ? 🚨वर्दीचा नाद 🚨
25 نوامبر 2023, 12:49
25 نوامبر 2023, ~20:49

sticker.webp0.11 KB
25 نوامبر 2023, 12:46
26 نوامبر 2023, ~12:51

SSC GD ची पूर्ण सविस्तर जाहिरात आलेली आहे आता फ्रॉम भरू शकता... मार्गदर्शक:- समीर सर Application from:- 👇 https://ssc.nic.in/ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
25 نوامبر 2023, 12:46
26 نوامبر 2023, ~12:51

sticker.webp0.11 KB
25 نوامبر 2023, 12:42
26 نوامبر 2023, ~12:51

🚔लाळेमध्ये कोणते विकार स्टार्टस चे रूपांतर मॉल्टोज या साध्या शर्करेत करते ? 🚨वर्दी हीच आमची शान 🚨
Anonymous voting
25 نوامبر 2023, 12:42
26 نوامبر 2023, ~12:51

🚔रक्ताला लाल रंग कशामुळे येतो ? 🚨वर्दी हीच आमची शान 🚨
Anonymous voting
25 نوامبر 2023, 12:39
26 نوامبر 2023, ~12:51

🚔कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले ? 🚨वर्दी हीच आमची शान 🚨
Anonymous voting
25 نوامبر 2023, 12:36
26 نوامبر 2023, ~12:36

🚔कमवा आणि शिका " ही संकल्पना कोणत्या वेक्तीचा आहे ? 🚨वर्दी हीच आमची शान 🚨
Anonymous voting
25 نوامبر 2023, 12:28
26 نوامبر 2023, ~12:36

❇️ वाचा :- महत्त्वाचे प्रश्न उत्तरे ❇️ ' सरदार सरोवर ' हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ? उत्तर -- नर्मदा ------------------------------------------------- ' आग्रा ' हे शहर कोणत्या नदी काठावर आहे ? उत्तर -- यमुना ----------------------------------------------- ' शिवाजी सागर ' जलाशय कोणत्या जलाशयास म्हणतात ? उत्तर -- कोयना ------------------------------------------------ ' संजय गांधी ' राष्ट्रीय उद्यान कोठे आहे ? उत्तर -- बोरिवली ( मुंबई ) ----------------------------------------------- महाराष्ट्रातील सर्वांत मोठा कागद कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे ? उत्तर -- चंद्रपुर ------------------------------------------------ महाराष्ट्र राज्याच्या सागरी किना-याची लांबी किती आहे ? उत्तर -- 720 कि. मी. ------------------------------------------------ शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ? उत्तर -- पुणे ------------------------------------------------- ' भंडारदरा ' धरण कोणत्या नदीवर आहे ? उत्तर -- प्रवरा ------------------------------------------------ पालघर जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायाचे प्रमुख केंद्र कोणते आहे ? उत्तर -- सातपाटी ------------------------------------------------- ' बिहू ' हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे ? उत्तर -- आसाम ------------------------------------------------- अनेर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे ? उत्तर -- धुळे ------------------------------------------------- महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर कोणते ? उत्तर -- साल्हेर. ✴️जॉईन -: https://t.me/Vardi_hich_amchi_shan
25 نوامبر 2023, 12:28
26 نوامبر 2023, ~12:36

🚔कमवा आणि शिका " ही संकल्पना कोणत्या वेक्तीचा आहे ? 🚨वर्दी हीच आमची शान 🚨
Anonymous voting
25 نوامبر 2023, 12:23
25 نوامبر 2023, ~12:33

🎆महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक म्हणून खालील पैकी कोणाची निवड करण्यात आली ? 🚨वर्दीचा नाद 🚨
🎆महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक म्हणून खालील पैकी कोणाची निवड करण्यात आली ? 🚨वर्दीचा नाद 🚨
25 نوامبر 2023, 07:47
25 نوامبر 2023, ~12:24

🎆 सर्वोच्च न्यायालयाची पहिली महिला न्यायाधीश खालील पैकी कोण आहे ? 🚨वर्दीचा नाद 🚨
🎆 सर्वोच्च न्यायालयाची पहिली महिला न्यायाधीश खालील पैकी कोण आहे ? 🚨वर्दीचा नाद 🚨
25 نوامبر 2023, 05:10
25 نوامبر 2023, ~07:41