गणित अभ्यास
前往频道在 Telegram
✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍
显示更多📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览
频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 589 名订阅者,在 教育 类别中位列第 5 038,并在 印度 地区排名第 10 078 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 589 名订阅者。
根据 23 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 56,过去 24 小时变化为 -19,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 10.31%。内容发布后 24 小时内通常能获得 3.32% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 878 次浏览,首日通常累积 1 248 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 23。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत..
💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”
凭借高频更新(最新数据采集于 24 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
37 589
订阅者
-1924 小时
-957 天
+5630 天
帖子存档
37 583
🥳🥳नमस्कार भावी पोलीस 🚨🚓
⭐आपल्या साठी घेऊन आलो आहे रोज क्विझ स्वरूपात रोज सराव...
👉टीम सांगेल तो अभ्यास आणि टीम सांगेल तीच दिशा पाहुयात कशी खाकी तुमच्या अंगावर येत नाही.
✅टेस्ट चे स्वरूप :
➡️ 200 Quiz questions रोज ऊपलब्ध करून देत आहोत. त्यात GK (सामान्य ज्ञान), विज्ञान , मराठी , चालू घडामोडी , इतिहास,भूगोल, राज्यघटना, पंचायत राज, सर्व कायदे,पर्यावरण इत्यादी विषयांचा समावेश राहील.
➡️टेस्ट रोज प्रायव्हेट टेलिग्राम चॅनेल वर घेण्यात येईल.
➡️आगामी होणाऱ्या पोलीस भरती पूर्ण होईपर्यंत साठी हि बॅच असेल.
🔥 या बॅच साठी सर्व मार्गदर्शक पोलिस सेवेतील आहेत.
👀तुम्ही ठेवलेल्या आजवर विश्वासाला तडा न जाऊ देता तुमच्या साठी काम करत राहू.
फी - 149-/
👉 2014 ते 2023 पोलीस भरती ला आलेल्या सर्व प्रश्न ची रिविजन होईल.
खालील नंबर वर फी जमा करून स्क्रीनशॉट टाका.
😔 8999375337
26 11月 2023, 07:55
26 11月 2023, ~07:55
37 583
🖌📚आपण आता घेऊन आलो आहोत, आयोगाचे आतापर्यंत झालेले प्रश्न ...... PYQ चा अभ्यास चांगल्या पद्धतीने केला जाईल.
राज्यसेवा आणि कंम्बाईन 2024 साठी उपयुक्त असा GROUP.....📖📙🖌सर्व updates दिले जातील...
Interested students🤷♂🤷♀
Join: http://t.me/exam_target2024
26 11月 2023, 07:50
26 11月 2023, ~08:56
37 583
💡वेळ वाया न घालता लगेच जॉइण्ड व्हा💡
🔥रोज पोलीस भरती खाजना 🔥
🔥दिवस भर पोलीस भरती ला आलेले प्रश्न🔥
🔥 पोलीस भरती Quiz टेस्ट 🔥
🚨 स्वप्न फक्त खाकीचे🚨
👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
26 11月 2023, 07:30
26 11月 2023, ~09:00
37 583
🎆 ICC पुरुष अंडर 19 विश्वचषक 2024 कोणत्या ठिकाणी होणार आहे ?
🚨वर्दीचा नाद 🚨
25 11月 2023, 22:51
26 11月 2023, ~07:30
37 583
🛑 महाराष्ट्रातील विद्यापीठे 🛑
🔥पोलीस भरती साठी उपयुक्त आहेत
25 11月 2023, 22:50
26 11月 2023, ~22:51
37 583
🎆 ICC पुरुष अंडर 19 विश्वचषक 2024 कोणत्या ठिकाणी होणार आहे ?
🚨वर्दीचा नाद 🚨
25 11月 2023, 12:49
25 11月 2023, ~20:49
37 583
SSC GD ची पूर्ण सविस्तर जाहिरात आलेली आहे आता फ्रॉम भरू शकता...
मार्गदर्शक:- समीर सर
Application from:- 👇
https://ssc.nic.in/
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
25 11月 2023, 12:46
26 11月 2023, ~12:51
37 583
🚔लाळेमध्ये कोणते विकार स्टार्टस चे रूपांतर मॉल्टोज या साध्या शर्करेत करते ?
🚨वर्दी हीच आमची शान 🚨
25 11月 2023, 12:42
26 11月 2023, ~12:51
37 583
🚔रक्ताला लाल रंग कशामुळे येतो ?
🚨वर्दी हीच आमची शान 🚨
25 11月 2023, 12:39
26 11月 2023, ~12:51
37 583
🚔कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले ?
🚨वर्दी हीच आमची शान 🚨
25 11月 2023, 12:36
26 11月 2023, ~12:36
37 583
Repost from गणित अभ्यास
🚔कमवा आणि शिका " ही संकल्पना कोणत्या वेक्तीचा आहे ?
🚨वर्दी हीच आमची शान 🚨
25 11月 2023, 12:28
26 11月 2023, ~12:36
37 583
❇️ वाचा :- महत्त्वाचे प्रश्न उत्तरे ❇️
' सरदार सरोवर ' हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ?
उत्तर -- नर्मदा
-------------------------------------------------
' आग्रा ' हे शहर कोणत्या नदी काठावर आहे ?
उत्तर -- यमुना
-----------------------------------------------
' शिवाजी सागर ' जलाशय कोणत्या जलाशयास म्हणतात ?
उत्तर -- कोयना
------------------------------------------------
' संजय गांधी ' राष्ट्रीय उद्यान कोठे आहे ?
उत्तर -- बोरिवली ( मुंबई )
-----------------------------------------------
महाराष्ट्रातील सर्वांत मोठा कागद कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- चंद्रपुर
------------------------------------------------
महाराष्ट्र राज्याच्या सागरी किना-याची लांबी किती आहे ?
उत्तर -- 720 कि. मी.
------------------------------------------------
शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- पुणे
-------------------------------------------------
' भंडारदरा ' धरण कोणत्या नदीवर आहे ?
उत्तर -- प्रवरा
------------------------------------------------
पालघर जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायाचे प्रमुख केंद्र कोणते आहे ?
उत्तर -- सातपाटी
-------------------------------------------------
' बिहू ' हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे ?
उत्तर -- आसाम
-------------------------------------------------
अनेर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- धुळे
-------------------------------------------------
महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर कोणते ?
उत्तर -- साल्हेर.
✴️जॉईन -: https://t.me/Vardi_hich_amchi_shan
25 11月 2023, 12:28
26 11月 2023, ~12:36
37 583
🚔कमवा आणि शिका " ही संकल्पना कोणत्या वेक्तीचा आहे ?
🚨वर्दी हीच आमची शान 🚨
25 11月 2023, 12:23
25 11月 2023, ~12:33
37 583
🎆महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक म्हणून खालील पैकी कोणाची निवड करण्यात आली ?
🚨वर्दीचा नाद 🚨
25 11月 2023, 07:47
25 11月 2023, ~12:24
37 583
🎆 सर्वोच्च न्यायालयाची पहिली महिला न्यायाधीश खालील पैकी कोण आहे ?
🚨वर्दीचा नाद 🚨
25 11月 2023, 05:10
25 11月 2023, ~07:41
