fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

गणित अभ्यास

गणित अभ्यास

رفتن به کانال در Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام गणित अभ्यास

کانال गणित अभ्यास (@ganitabhyas) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 37 640 مشترک است و جایگاه 5 020 را در دسته آموزش و رتبه 10 060 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 37 640 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 20 نوامبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 596 و در ۲۴ ساعت گذشته برابر -19 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 9.21% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 3.22% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 3 468 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 1 213 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 20 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 21 نوامبر, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

37 640
مشترکین
-1924 ساعت
-667 روز
+59630 روز
آرشیو پست ها
🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯एका स्पर्धेत 8 संघ सहभागी झाले होते. प्रत्येक संघ दुसऱ्या संघा बरोबर एक सामना खेळतो तर एकूण सामने किती होतील? (SRPF गट क्र.3 कोल्हापूर पो. शि.भ.-2023)
Anonymous voting
14 مه 2025, 07:20

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯 एका पार्टीत 12 लोक एकत्र आल्यानंतर प्रत्येकाने इतराशी एकेकदा हस्तांदोलन केले. कोणत्याही दोन व्यक्तींचे हस्तांदोलन एकदाच होईल. तर एकूण हस्तांदोलनाची संख्या किती होईल ? (अहमदनगर जि. चालक पो.भ.-2023)
Anonymous voting
14 مه 2025, 07:19

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯एका कुस्ती स्पर्धेमध्ये 5 मुलांनी भाग घेतला आहे. प्रत्येक मुलाला दुसऱ्या प्रत्येक मुलासोबत कुस्ती खेळायची आहे. तर कुस्तीच्या एकूण किती मॅचेस घ्याव्या लागतील ? (सोलापूर शहर चालक पो.भ.-2023)
Anonymous voting
14 مه 2025, 07:17

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯एका समुहात 12 माणसे आहेत. समुहातील प्रत्येक माणुस समुहातील प्रत्येकाशी एकदाच हस्तांदोलन करतो, तर एकुण किती हस्तांदोलने होतील (नागपूर ग्रा. जि. चालक पो.भ.-2023)
Anonymous voting
14 مه 2025, 07:16

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯एका सभेकरीता 10 लोक एकत्र आल्यानंतर प्रत्येकाने इतरांशी एकेकदा हस्तांदोलन केले. कोणत्याही दोन व्यक्तीचे हस्तांदोलन एकदाच होईल. तर एकूण हस्तांदोलनाची संख्या किती होईल ?
Anonymous voting
14 مه 2025, 07:16

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯 जर कार्बनडाय-ऑक्साईडला ऑक्सिजन म्हटले, ऑक्सिजनला नायट्रोजन म्हटले, नायट्रोजनला ऑरगॉन म्हटले, ऑरगॉनला निऑन म्हटले, तर या सांकेतिक भाषेनुसार हवेमध्ये सर्वात जास्त प्रमाण कशाचे आहे?
Anonymous voting
14 مه 2025, 07:12

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯 समजा कारला आठ चाके आहेत, रिक्षाला सहा चाके आहेत तर मोटारसायकलला किती चाके असतील ?
Anonymous voting
14 مه 2025, 07:10

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯जर आकाशाला पाणी म्हटले, पाण्याला माती म्हटले, मातीला हवा म्हटले, हवेला अग्नी म्हटले, तर मासे कुठे राहतात ?
Anonymous voting
14 مه 2025, 07:09

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯पिवळ्याला हिरवा म्हटले, हिरव्याला जांभळा म्हटले, जांभळ्याला निळा म्हटले, निळ्याला तपकिरी म्हटले, तपकिरीला पांढरा म्हटले, पांढऱ्याला काळा म्हटले, काळ्याला लाल म्हटले तर मानवी रक्ताचा रंग कोणता ?
Anonymous voting
14 مه 2025, 07:08

◾️ डॉ. के. कस्तुरीरंगन यांचे निधन झाले तर खालीलपैकी त्यांना कोणते पुरस्कार मिळालेले आहेत ? 💐💐
◾️ डॉ. के. कस्तुरीरंगन यांचे निधन झाले तर खालीलपैकी त्यांना कोणते पुरस्कार मिळालेले आहेत ? 💐💐
14 مه 2025, 06:08
14 مه 2025, ~07:03

⭕️ महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो ❓
⭕️ महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो ❓
14 مه 2025, 05:11
14 مه 2025, ~06:08

🔴 जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
🔴 जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
14 مه 2025, 02:14
14 مه 2025, ~05:11

⭕️ महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो ❓
⭕️ महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो ❓
14 مه 2025, 01:33
14 مه 2025, ~02:13

15 सप्टेंबर पासून 10000+ पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्या अनुषंगाने आपण खालील दिलेल्या टेलिग्राम चैनल वर दररोज 100 मार्कची पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. जेणेकरून आपला सराव व्हावा! आत्तापर्यंत 503 पेपर झाले आहे. आपण फ्री मध्ये पोलीस भरती सराव प्रश्नसंच सोडवू इच्छिता? 👍 कुठलीही फसवणूक नाही,Channel ओपन करून पेपर पहा आवडल्यास तरच चैनल जॉईन करा.👍 😍[अभी नही तो कभी नही]😍 👍 तर खालील चॅनेल जॉईन करा. लवकर जॉईन करा:- 👇👇👇👇👇👇👇👇 JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
14 مه 2025, 00:55
14 مه 2025, ~01:33

🔴देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे? ____
🔴देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे? ____
14 مه 2025, 00:12
14 مه 2025, ~00:50

👀 आपल्या या instagram पेजवर पोलीस भरती व वनरक्षक भरती नवीन लाईव्ह लेक्चर सुरू होणार आहे सर्वांनी जॉईन करा व मित्रांना सांगा 👇👇👇👇👇👇👇👇👇 https://www.instagram.com/invites/contact/?utm_source=ig_contact_invite&utm_medium=copy_link&utm_content=340rsfj
13 مه 2025, 21:18

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯4884 या संख्येला 4 ने भागण्याऐवजी 3 ने भागले, तर भागाकारात कितीचा फरक पडेल ? (SRPF गट क्र.2 पुणे पो.शि.भ.-2023)
Anonymous voting
13 مه 2025, 08:40

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯स्नेहलने प्रत्येकी 15 फुलांचे 18 हार केले. पुर्वाने तेवढ्याच फुलांचे 9 हार केले. तर तिने प्रत्येक हारात किती फुले ओवली ? (SRPF गट क्र.2 पुणे पो.शि.भ.-2023)
Anonymous voting
13 مه 2025, 08:39

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯एक डझन पेनांची किंमत 114रु असल्यास पाऊण डझन पेनांची किंमती किती ? (SRPF गट क्र. 7 दौंड पो.शि.भ.-2023)
Anonymous voting
13 مه 2025, 08:37

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯एका बागेत एकूण 1275 झाडे असून त्यामध्ये 850 आंब्याची झाडे व 75 नारळाची झाडे आहेत. उरलेली झाडे फणसाची आहेत तर बागेत फणसाची झाडे किती? (SRPF गट क्र. 7 दौंड पो.शि.भ.-2023)
Anonymous voting
13 مه 2025, 08:36

गणित अभ्यास - آمار و تحلیل کانال تلگرام @ganitabhyas