fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

गणित अभ्यास

गणित अभ्यास

رفتن به کانال در Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام गणित अभ्यास

کانال गणित अभ्यास (@ganitabhyas) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 37 640 مشترک است و جایگاه 5 020 را در دسته آموزش و رتبه 10 060 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 37 640 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 20 نوامبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 596 و در ۲۴ ساعت گذشته برابر -19 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 9.21% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 3.22% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 3 468 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 1 213 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 20 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 21 نوامبر, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

37 640
مشترکین
-1924 ساعت
-667 روز
+59630 روز
آرشیو پست ها
5078+2__,01 = 7379 या उदाहरणातील चौकटीत पुढीलपैकी कोणता अंक असेल?
Anonymous voting
13 مه 2025, 08:35

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯 एका संख्येला 9 ने भागल्यास बाकी 5 उरते व 7 ने भागल्यास बाकी 3 उरते; तर ती संख्या कोणती ? (SRPF गट क्र. 7 दौंड पो.शि.भ.-2023)
Anonymous voting
13 مه 2025, 08:34

* उत्तर: पर्याय क्र. 2 स्पष्टीकरण : 2 अंकी संख्यांमध्ये 9 हा अंक 19 वेळा येतो. .. 19 × 9 = 171 बेरीज येईल.
13 مه 2025, 08:33

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯9 हा अंक दोन अंकी संख्यात जेवढ्या वेळा येतो तेवढ्या वेळा 9 हा अंक घेऊन बेरीज केल्यास उत्तर काय असेल ? (SRPF गट क्र. 7 दौंड पो.शि.भ.-2023
Anonymous voting
13 مه 2025, 08:32

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯1 ते 100 पर्वतच्या अंकात 3 हा अंक किती वेळा ये? (SRPF गट क्र. 7 दौंड पो.शि.भ.-2023)
Anonymous voting
13 مه 2025, 08:30

⭕️ महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो ❓
⭕️ महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो ❓
13 مه 2025, 07:46
13 مه 2025, ~09:19

🚀❤️Combine Exam ला १००% प्रश्न विचारला जाणार.. माहिती नसल्यास माहिती करून घ्या 👇👇👇 🔰महाराष्ट्रातील पहिला जल पर्यटन प्रकल
🚀❤️Combine Exam ला १००% प्रश्न विचारला जाणार.. माहिती नसल्यास माहिती करून घ्या 👇👇👇 🔰महाराष्ट्रातील पहिला जल पर्यटन प्रकल्प कोणत्या नदीवर सुरु करण्यात आला आहे ? 🦋जॉइन : चालू घडामोडी 2024-25
13 مه 2025, 05:07
13 مه 2025, ~07:46

15 सप्टेंबर पासून 10000+ पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्या अनुषंगाने आपण खालील दिलेल्या टेलिग्राम चैनल वर दररोज 100 मार्कची पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. जेणेकरून आपला सराव व्हावा! आत्तापर्यंत 502 पेपर झाले आहे. आपण फ्री मध्ये पोलीस भरती सराव प्रश्नसंच सोडवू इच्छिता? 👍 कुठलीही फसवणूक नाही,Channel ओपन करून पेपर पहा आवडल्यास तरच चैनल जॉईन करा.👍 😍[अभी नही तो कभी नही]😍 👍 तर खालील चॅनेल जॉईन करा. लवकर जॉईन करा:- 👇👇👇👇👇👇👇👇 JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
13 مه 2025, 04:16
13 مه 2025, ~05:07

▶️ देशातील पहिला AI जिल्हा खालील पैकी कोणता? VIMP ✅
▶️ देशातील पहिला AI जिल्हा खालील पैकी कोणता? VIMP ✅
13 مه 2025, 03:44
13 مه 2025, ~04:16

🔴 जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
🔴 जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
13 مه 2025, 01:22
13 مه 2025, ~02:36

🔴देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे? ____
🔴देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे? ____
13 مه 2025, 00:44
13 مه 2025, ~01:22

⭕️ महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो ❓
⭕️ महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो ❓
12 مه 2025, 23:55
13 مه 2025, ~00:40

🚨 1 जून पासून इन्स्टाग्राम वर पोलीस भरती व वनरक्षक भरती Live क्लास होणार आहे.... सर्वांनी इन्स्टाग्राम वर लगेच फॉलो करा 👇👇 https://www.instagram.com/invites/contact/?utm_source=ig_contact_invite&utm_medium=copy_link&utm_content=340rsfj
12 مه 2025, 07:13

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯एका संख्येच्या दुपटीमधुन त्या संख्येची चौपट वजा केली व त्यात 72 मिळविले तर बाकी शुन्य येते. तर ती संख्या कोणती ?
Anonymous voting
12 مه 2025, 07:08

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯एक दोन अंकी संख्येचा एकचतुर्थांश हा त्याच संख्येच्या एकपंचमांशपेक्षा 4 ने मोठा आहे. तर ती दोन अंकी संख्या कोणती ?
Anonymous voting
12 مه 2025, 07:07

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯पुणे ते कोल्हापूर आणि कोल्हापूर ते पुणे विनाथांबा बसच्या दिवसभरात 5 फेऱ्या पूर्ण झाल्या. बसमध्ये प्रत्येक वेळी 45 प्रवासी होते. बसचे तिकीट प्रत्येकी 80 रू असल्यास दिवसभरात त्या बसचे एकूण उत्पन्न किती ?
Anonymous voting
12 مه 2025, 07:07

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯15 सफरचंदाच्या झाडांना प्रत्येकी 16 सफरचंदे लागली होती. पहिल्या तोडीवेळी त्यातील 9 झाडांवरील सर्व सफरचंदे काढण्यात आली तर झाडांवर किती सफरचंद शिल्लक राहीले?
Anonymous voting
12 مه 2025, 07:06

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯 एका व्यक्तीने त्याचे 2000 रूपयाचे कर्ज 4 हप्त्यात परत केले व प्रत्येक हप्त्यात त्या आधीच्या हप्त्यापेक्षा 50 रू जास्त दिले, तर त्याचा पहिला हप्ता किती रुपयांचा होता?
Anonymous voting
12 مه 2025, 07:04

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯एका संख्येला 7 ने भागले असता त्याच्या येणाऱ्या उत्तरामध्ये 197 मिळवले तर अंतिम उत्तर 206 येते. तर ती संख्या कोणती ?
Anonymous voting
12 مه 2025, 07:03

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯जर एका संख्येच्या तिपटीपेक्षा 3 ने लहान असलेली संख्या ही त्याच संख्येच्या चौपटीपेक्षा 4 ने अधिक असणाऱ्या संख्येइतकी असेल तर त्या संख्येच्या पाचपटीपेक्षा 5 ने लहान असणारी संख्या कोणती ?
Anonymous voting
12 مه 2025, 07:03