fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

गणित अभ्यास

गणित अभ्यास

رفتن به کانال در Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام गणित अभ्यास

کانال गणित अभ्यास (@ganitabhyas) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 37 677 مشترک است و جایگاه 5 012 را در دسته آموزش و رتبه 10 050 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 37 677 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 19 نوامبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 608 و در ۲۴ ساعت گذشته برابر -5 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 9.03% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 3.30% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 3 401 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 1 244 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 20 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 20 نوامبر, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

37 677
مشترکین
-524 ساعت
-507 روز
+60830 روز
آرشیو پست ها
🔰 रंजक  गणितीय माहिती 🔰 🌟एक अंकी लहानांत लहान संख्या - १ 🌟दोन अंकी लहानांत लहान संख्या - १० 🌟तीन अकी लहानांत लहान संख्या - १०० 🌟चार अंकी लहानांत लहान संख्या -१००० 🌟पाच अंकी लहानांत लहान संख्या - १०००० ✴एक अंकी मोठ्यात मोठी संख्या -९ ✴दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या - ९९ ✴तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या -९९९ ✴चार अंकी मोठ्यात मोठी संख्या - ९९९९ ✴पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या - ९९९९९ 🔹१ पासून ९ पर्यंतच्या एक अंकी एकूण संख्या -९ 🔹१० पासून ९९ पर्यंतच्या दोन अंकी एकूण संख्या -९० 🔹१०० पासून ९९९ पर्यंतच्या तीन अंकी एकूण संख्या - ९०० 🔹१००० पासून ९९९९ पर्यंतच्या चार अंकी एकूण संख्या - ९००० 🔹१०००० पासून ९९९९९ पर्यंतच्या पाच अंकी  एकूण संख्या -९०००० 🌟१ ते १०० संख्यांमध्ये एक अंकी एकूण संख्या -९ 🌟१ते १०० संख्यांमध्ये दोन अंकी एकूण संख्या -९० 🌟१ते १०० संख्यांमध्ये तीन अंकी एकूण संख्या - १ 🌟१ते १०० संख्यांमध्ये ११ वेळा येणारा अंक- ० 🌟१ते १०० संख्यांमध्ये २१ वेळा येणारा अंक - १ ✴१ते १०० संख्यांमध्ये एककस्थानी ० अंक        असलेल्या एकूण संख्या - १० ✴१ते १०० पर्यंत दोन अंकी एकूण संख्या - ९० ✴१ते  १००पर्यंत एकूण मूळ संख्या - २५ ✴१ते  १००पर्यंत मूळ  संख्यांची बेरीज - १०६० 🔹१ते १०० पर्यंत एकूण सम संख्या - ५० 🔹१ते १०० पर्यंत सम संख्यांची बेरीज  - २५५० 🔹१ ते १०० पर्यंत एकूण विषम संख्या - ५० 🔹१ते १०० पर्यंत विषम संख्यांची      बेरीज -२५००
12 اکتبر 2025, 10:41

👆आज शेवटची संधी 100 रु ची उद्या पासून आपल्या टेस्ट ची  किंमत 150 रू होणार आहे..
12 اکتبر 2025, 09:26

🤩 15000+ पोलीस भरती जाहिरात लवकरच सुरु होणार आहेत.. 💥 वर्दीचा नाद पोलीस अकॅडमी मधून प्रत्येक वर्षी हजारो विध्यार्थ्यांनची प
🤩 15000+ पोलीस भरती जाहिरात लवकरच सुरु होणार आहेत.. 💥 वर्दीचा नाद पोलीस अकॅडमी मधून प्रत्येक वर्षी हजारो विध्यार्थ्यांनची पोलीस दलात 100% निवड.. 🛒 2019,2021,2024 मध्ये झालेल्या पोलीस भरतीवर आधारित संभाव्य टेस्ट सिरीज. ✅ 100 दिवस 100 टेस्ट ऍडमिशन सुरु ✅ 🟡 बॅचचे स्वरूप :- 👇 😞 दररोज पोलीस भरती 100 मार्कच्या सराव पेपर घेतला जातं आहेत . ✅पेपरचे स्वरूप. 25 मार्क मराठी, 25 मार्क गणित, 25 मार्क बुद्धिमत्ता, 25 मार्क सामान्य ज्ञान व चालू घडामोडी. ✅पोलीस भरती ऑनलाईन 100  दिवस 100 टेस्ट. ✅वारंवार विचारल्या जाणाऱ्या PYQ प्रश्नाचा समावेश. ✅पेपर तुमचा वेळेनुसार कधी पण सोडवू शकतात. ✅100% रिझल्ट टेस्ट सिरीज मधून मिळेल.. ✅सर्व टेस्ट mock टेस्ट असतील. ✅दर रविवारी टेस्ट सिरीज ला सुट्टी राहील 🛍 20,000+ ऍडमिशन पूर्ण 🛍 🏷 फी फक्त :- 💯  रुपये ⏩ भरपूर विद्यार्थ्यांना फायदा होत आहे... तुम्ही देखील फायदा करून घ्या... 🟡 टेस्ट ची लिंक टेलिग्राम चॅनल व व्हाट्सअप चॅनल वर उपलब्ध होईल 📞 ऍडमिशन सुरू आहे  - 8999375337 या नंबर वर गुगल पे फोन पे 100 रुपये पाठवून  WHATSAAP वर पेमेंट स्क्रीनशॉट, तुमचा नाव आणि मोबाईल नंबर सेंड करा. 📱 Whatsapp Msg : ✅ https://wa.me/918999375337
12 اکتبر 2025, 09:25
09 اوت, ~23:10

2.30 वाजाता तासकाटा व मिनिटकाटा यांच्यातील कोन किती अंशाचा असेल ? (नवी मुंबई पो. आ. शिपाई पो. भ. 2019 )
Anonymous voting
12 اکتبر 2025, 06:30

एका गावची लोकसंख्या 6000 आहे. त्या गावातील 20% लोक दरवर्षी दुसरीकडे स्थलांतर करतात. तर 2 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती असेल? (सातारा जिल्हा शि. पो. भ. 2019 )
Anonymous voting
12 اکتبر 2025, 06:29

8,20,45,96,199.....? (गोंदिया SRPF पो.भ.2019)
Anonymous voting
12 اکتبر 2025, 06:29

भाऊ व बहीण यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे, बहिणीचे वय 30 वर्षे असेल तर भावाचे वय किती वर्षे ? (अकोला चालक पो. भ. 2019)
Anonymous voting
12 اکتبر 2025, 06:29

भाऊ व बहिण यांच्या वयाचे गुणोत्तर 1:3 आहे. बहिणीचे वय 30 वर्ष असेल तर भावाचे वय किती असेल ? (भंडारा ग्रा. चालक पो.भ.2019)
Anonymous voting
12 اکتبر 2025, 06:29

🚨वनरक्षक भरती वाले विद्यार्थी.... आपला खालील टेलिग्राम चॅनेल तुमच्यासाठी उपलब्ध करून दिला आहे...⤵️⤵️ https://t.me/Vanrakshak_Academy https://t.me/Vanrakshak_Academy https://t.me/Vanrakshak_Academy ⤴️⤴️⤴️⤴️⤴️⤴️⤴️⤴️ 🤩वनरक्षक स्वप्न असणारे विद्यार्थी लगेच जॉईन करून ठेवा. सर्व पेपर अपलोड केले आहेत.🚨🚨
11 اکتبر 2025, 12:29
11 اکتبر 2025, ~19:57

एका प्राणिसंग्रहालयात काही हत्ती व काही बदके आहेत. त्यांच्या माना मोजल्यास एकूण 37 होतात. पाय मोजल्यास एकूण 116 होतात. त्यापैकी हत्तीची संख्या किती ? (दौंड (S.R.P.F. 7) पो. भ. 2019 )
Anonymous voting
11 اکتبر 2025, 09:19

🚨 जाहिरात आली रे की लवकरच Instragram वर live क्लास सुरु होईल...... लवकर आपले अकाउंट follow करा...      👇👇👇👇👇 https://www.instagram.com/invites/contact/?utm_source=ig_contact_invite&utm_medium=copy_link&utm_content=zlc621s
11 اکتبر 2025, 08:42

एका वर्तुळाच्या भोवती सहा लोक एकमेकांकडे तोंड करून गप्पा मारत खालील प्रमाणे बसले आहेत C जो B च्या डाव्या बाजूला आहे त्याच्यासमोर F आहे, D हा B व F यांच्या मध्ये आहे,C च्या बाजूला A नाही तर 1) A च्या समोर कोण बसले आहे?
Anonymous voting
11 اکتبر 2025, 01:41

एका बोटीचा वेग ताशी 6 किलोमीटर आहे प्रवाहाचा वेग 2 किलोमीटर आहे बोट प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जात आहे तेव्हा तिला 4 तास लागतात प्रवाहाच्या दिशेने अंतर पार करण्यास तिला किती वेळ लागेल ?
Anonymous voting
11 اکتبر 2025, 01:41

एका गावातील पाचशे माणसांपैकी चारशे माणसे चहा पितात तीनशे माणसे कॉफी पितात आणि दोनशे पन्नास माणसे चहा व कॉफी दोन्ही पितात या दोन्ही पैकी एकही पेय न पिणारी माणसे या गावात किती असतील?
Anonymous voting
11 اکتبر 2025, 01:40

1 ते 200 अंकांची बेरीज किती
Anonymous voting
11 اکتبر 2025, 01:40

संख्यामाला पूर्ण करा. 2,3,5,7, ?
Anonymous voting
11 اکتبر 2025, 01:40

Question. एका रकमेची पाच वर्षाची रास 2000 रुपये व तीन वर्षाची रास 1800 रुपये आहे तर ती रक्कम कोणती?
Anonymous voting
11 اکتبر 2025, 01:40

🛑 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित केले जाणार आहे.
🛑 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित केले जाणार आहे.
10 اکتبر 2025, 23:44
11 اکتبر 2025, ~01:16

🚨 जाहिरात आली रे की लवकरच Instragram वर live क्लास सुरु होईल...... लवकर आपले अकाउंट follow करा...      👇👇👇👇👇 https://www.instagram.com/invites/contact/?utm_source=ig_contact_invite&utm_medium=copy_link&utm_content=zlc621s
10 اکتبر 2025, 12:52

एका भांड्यात 112 लीटर दूध आहे त्यातून किती दूध काढून तितकेच पाणी टाकले म्हण े दूध व पाणी यांचे परस्पर प्रमाण 13 : 3 होईल ?
Anonymous voting
10 اکتبر 2025, 10:40