गणित अभ्यास
前往频道在 Telegram
✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍
显示更多📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览
频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 677 名订阅者,在 教育 类别中位列第 5 012,并在 印度 地区排名第 10 050 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 677 名订阅者。
根据 19 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 608,过去 24 小时变化为 -5,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 9.03%。内容发布后 24 小时内通常能获得 3.30% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 401 次浏览,首日通常累积 1 244 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 20。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत..
💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”
凭借高频更新(最新数据采集于 20 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
37 677
订阅者
-524 小时
-507 天
+60830 天
帖子存档
37 663
🔰 रंजक गणितीय माहिती 🔰
🌟एक अंकी लहानांत लहान संख्या - १
🌟दोन अंकी लहानांत लहान संख्या - १०
🌟तीन अकी लहानांत लहान संख्या - १००
🌟चार अंकी लहानांत लहान संख्या -१०००
🌟पाच अंकी लहानांत लहान संख्या - १००००
✴एक अंकी मोठ्यात मोठी संख्या -९
✴दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या - ९९
✴तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या -९९९
✴चार अंकी मोठ्यात मोठी संख्या - ९९९९
✴पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या - ९९९९९
🔹१ पासून ९ पर्यंतच्या एक अंकी एकूण संख्या -९
🔹१० पासून ९९ पर्यंतच्या दोन अंकी एकूण संख्या -९०
🔹१०० पासून ९९९ पर्यंतच्या तीन अंकी एकूण संख्या - ९००
🔹१००० पासून ९९९९ पर्यंतच्या चार अंकी एकूण संख्या - ९०००
🔹१०००० पासून ९९९९९ पर्यंतच्या पाच अंकी एकूण संख्या -९००००
🌟१ ते १०० संख्यांमध्ये एक अंकी एकूण संख्या -९
🌟१ते १०० संख्यांमध्ये दोन अंकी एकूण संख्या -९०
🌟१ते १०० संख्यांमध्ये तीन अंकी एकूण संख्या - १
🌟१ते १०० संख्यांमध्ये ११ वेळा येणारा अंक- ०
🌟१ते १०० संख्यांमध्ये २१ वेळा येणारा अंक - १
✴१ते १०० संख्यांमध्ये एककस्थानी ० अंक असलेल्या एकूण संख्या - १०
✴१ते १०० पर्यंत दोन अंकी एकूण संख्या - ९०
✴१ते १००पर्यंत एकूण मूळ संख्या - २५
✴१ते १००पर्यंत मूळ संख्यांची बेरीज - १०६०
🔹१ते १०० पर्यंत एकूण सम संख्या - ५०
🔹१ते १०० पर्यंत सम संख्यांची बेरीज - २५५०
🔹१ ते १०० पर्यंत एकूण विषम संख्या - ५०
🔹१ते १०० पर्यंत विषम संख्यांची
बेरीज -२५००
12 10月 2025, 10:41
37 663
👆आज शेवटची संधी 100 रु ची उद्या पासून आपल्या टेस्ट ची किंमत 150 रू होणार आहे..
12 10月 2025, 09:26
37 663
🤩 15000+ पोलीस भरती जाहिरात लवकरच सुरु होणार आहेत..
💥 वर्दीचा नाद पोलीस अकॅडमी मधून प्रत्येक वर्षी हजारो विध्यार्थ्यांनची पोलीस दलात 100% निवड..
🛒 2019,2021,2024 मध्ये झालेल्या पोलीस भरतीवर आधारित संभाव्य टेस्ट सिरीज.
✅ 100 दिवस 100 टेस्ट ऍडमिशन सुरु ✅
🟡 बॅचचे स्वरूप :- 👇
😞 दररोज पोलीस भरती 100 मार्कच्या सराव पेपर घेतला जातं आहेत .
✅पेपरचे स्वरूप. 25 मार्क मराठी, 25 मार्क गणित, 25 मार्क बुद्धिमत्ता, 25 मार्क सामान्य ज्ञान व चालू घडामोडी.
✅पोलीस भरती ऑनलाईन 100 दिवस 100 टेस्ट.
✅वारंवार विचारल्या जाणाऱ्या PYQ प्रश्नाचा समावेश.
✅पेपर तुमचा वेळेनुसार कधी पण सोडवू शकतात.
✅100% रिझल्ट टेस्ट सिरीज मधून मिळेल..
✅सर्व टेस्ट mock टेस्ट असतील.
✅दर रविवारी टेस्ट सिरीज ला सुट्टी राहील
🛍 20,000+ ऍडमिशन पूर्ण 🛍
🏷 फी फक्त :- 💯 रुपये
⏩ भरपूर विद्यार्थ्यांना फायदा होत आहे... तुम्ही देखील फायदा करून घ्या...
🟡 टेस्ट ची लिंक टेलिग्राम चॅनल व व्हाट्सअप चॅनल वर उपलब्ध होईल
📞 ऍडमिशन सुरू आहे - 8999375337 या नंबर वर गुगल पे फोन पे 100 रुपये पाठवून WHATSAAP वर पेमेंट स्क्रीनशॉट, तुमचा नाव आणि मोबाईल नंबर सेंड करा.
📱 Whatsapp Msg : ✅
https://wa.me/918999375337
12 10月 2025, 09:25
09 8月, ~23:10
37 663
2.30 वाजाता तासकाटा व मिनिटकाटा यांच्यातील कोन किती अंशाचा असेल ?
(नवी मुंबई पो. आ. शिपाई पो. भ. 2019 )
12 10月 2025, 06:30
37 663
एका गावची लोकसंख्या 6000 आहे. त्या गावातील 20% लोक दरवर्षी दुसरीकडे स्थलांतर करतात. तर 2 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती असेल?
(सातारा जिल्हा शि. पो. भ. 2019 )
12 10月 2025, 06:29
37 663
भाऊ व बहीण यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे, बहिणीचे वय 30 वर्षे असेल तर भावाचे वय किती वर्षे ?
(अकोला चालक पो. भ. 2019)
12 10月 2025, 06:29
37 663
भाऊ व बहिण यांच्या वयाचे गुणोत्तर 1:3 आहे. बहिणीचे वय 30 वर्ष असेल तर भावाचे वय किती असेल ?
(भंडारा ग्रा. चालक पो.भ.2019)
12 10月 2025, 06:29
37 663
🚨वनरक्षक भरती वाले विद्यार्थी....
आपला खालील टेलिग्राम चॅनेल तुमच्यासाठी उपलब्ध करून दिला आहे...⤵️⤵️
https://t.me/Vanrakshak_Academy
https://t.me/Vanrakshak_Academy
https://t.me/Vanrakshak_Academy
⤴️⤴️⤴️⤴️⤴️⤴️⤴️⤴️
🤩वनरक्षक स्वप्न असणारे विद्यार्थी लगेच जॉईन करून ठेवा.
सर्व पेपर अपलोड केले आहेत.🚨🚨
11 10月 2025, 12:29
11 10月 2025, ~19:57
37 663
एका प्राणिसंग्रहालयात काही हत्ती व काही बदके आहेत. त्यांच्या माना मोजल्यास एकूण 37 होतात. पाय मोजल्यास एकूण 116 होतात. त्यापैकी हत्तीची संख्या किती ?
(दौंड (S.R.P.F. 7) पो. भ. 2019 )
11 10月 2025, 09:19
37 663
🚨 जाहिरात आली रे
की लवकरच Instragram वर live क्लास सुरु होईल......
लवकर आपले अकाउंट follow करा...
👇👇👇👇👇
https://www.instagram.com/invites/contact/?utm_source=ig_contact_invite&utm_medium=copy_link&utm_content=zlc621s
11 10月 2025, 08:42
37 663
एका वर्तुळाच्या भोवती सहा लोक एकमेकांकडे तोंड करून गप्पा मारत खालील प्रमाणे बसले आहेत C जो B च्या डाव्या बाजूला आहे त्याच्यासमोर F आहे, D हा B व F यांच्या मध्ये आहे,C च्या बाजूला A नाही तर 1) A च्या समोर कोण बसले आहे?
11 10月 2025, 01:41
37 663
एका बोटीचा वेग ताशी 6 किलोमीटर आहे प्रवाहाचा वेग 2 किलोमीटर आहे बोट प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जात आहे तेव्हा तिला 4 तास लागतात प्रवाहाच्या दिशेने अंतर पार करण्यास तिला किती वेळ लागेल ?
11 10月 2025, 01:41
37 663
एका गावातील पाचशे माणसांपैकी चारशे माणसे चहा पितात तीनशे माणसे कॉफी पितात आणि दोनशे पन्नास माणसे चहा व कॉफी दोन्ही पितात या दोन्ही पैकी एकही पेय न पिणारी माणसे या गावात किती असतील?
11 10月 2025, 01:40
37 663
Question.
एका रकमेची पाच वर्षाची रास 2000 रुपये व तीन वर्षाची रास 1800 रुपये आहे तर ती रक्कम कोणती?
11 10月 2025, 01:40
37 663
🛑 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित केले जाणार आहे.
10 10月 2025, 23:44
11 10月 2025, ~01:16
37 663
🚨 जाहिरात आली रे
की लवकरच Instragram वर live क्लास सुरु होईल......
लवकर आपले अकाउंट follow करा...
👇👇👇👇👇
https://www.instagram.com/invites/contact/?utm_source=ig_contact_invite&utm_medium=copy_link&utm_content=zlc621s
10 10月 2025, 12:52
37 663
एका भांड्यात 112 लीटर दूध आहे त्यातून किती दूध काढून तितकेच पाणी टाकले म्हण े दूध व पाणी यांचे परस्पर प्रमाण 13 : 3 होईल ?
10 10月 2025, 10:40
