fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

गणित अभ्यास

गणित अभ्यास

رفتن به کانال در Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام गणित अभ्यास

کانال गणित अभ्यास (@ganitabhyas) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 37 680 مشترک است و جایگاه 5 009 را در دسته آموزش و رتبه 10 051 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 37 680 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 18 نوامبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 600 و در ۲۴ ساعت گذشته برابر -5 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 8.83% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 3.21% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 3 326 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 1 210 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 19 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 19 نوامبر, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

37 680
مشترکین
-524 ساعت
-467 روز
+60030 روز
آرشیو پست ها
6 पुरुष = 8 मुले म्हणजे एकूण काम: काम = 6 पुरुष × 24 दिवस = 144 पुरुष-दिवस किंवा = 8 मुले × 24 दिवस = 192 मुले-दिवस आता 1 मुलगा = 6/8 पुरुष = 3/4 पुरुष म्हणून 12 मुले = 12 × 3/4 = 9 पुरुष 7 पुरुष + 12 मुले = 7 पुरुष + 9 पुरुष = 16 पुरुष 6 पुरुषांना 24 दिवस लागतात, तर: लागणारे दिवस = (6×24) / 16 = 144 / 16 = 9 दिवस *उत्तर - (2) 9 दिवस*
29 سپتامبر, 10:13

29 سپتامبر, 10:13

6×8=144 8×24=192 144m=192b M=192 b=144 m=4 b=3 4×6×8=576 4×7=28 3×12=36+28=64 576÷64=9
29 سپتامبر, 10:13
29 سپتامبر, ~10:23

29 سپتامبر, 10:13
29 سپتامبر, ~10:23

2 , 5 , 14 , ? , 122 , 365
Anonymous voting
29 سپتامبر, 10:13

ताशी 108 कि.मी. वेगाने जाणारी 400 मी. लांबीची एक रेल्वे बोगदा 30 सेकंदात ओलांडते तर त्या बोगद्याची लांबी किती ?
Anonymous voting
29 سپتامبر, 10:13

एक फळ विक्रेत्यांची चार दिवसांची सरासरी 280 रुपये विक्री झाली. पाचव्या दिवशी 360 रूपये विक्री झाली.तर 5 दिवसांची सरासरी विक्री किती
Anonymous voting
29 سپتامبر, 10:12

*एका कुरणात काही गुराखी आणि त्यांच्या काही शेळ्या चरत आहेत. लांबून मोजले असता सर्वांची मिळून एकूण १५ डोकी आणि जमिनीवर ४६ पाय भरतात. तर त्या कुरणात एकूण गुराखी किती आहेत?*
Anonymous voting
28 سپتامبر, 10:56

84/घटक 2 गाय ,गुराखी 84/2=41 41-24 डोके=17 17 चार पायाचे प्राणी आहेत 24-17=7  गुराखी
28 سپتامبر, 05:53

एक कुरणामध्ये गाई व गुराखी यांची संख्या 24 आहे. त्यांच्या पायांची संख्या 84 आहे तर कुरणामध्ये किती गाई आहेत ? (नवी मुंबई (S.R.P.F.11) पो.भ.2019)
Anonymous voting
28 سپتامبر, 05:52

286) एक कार एक अंतर 10तासात कापते जर या प्रवासाचे अर्धे अंतर 40 km/hr वेगाने आणि उरलेले अर्धे अंतर 60 km/hr वेगाने कापले तर हे अंतर काय आहे?
Anonymous voting
28 سپتامبر, 05:52

288) पुस्तकाला वही म्हटले वहीला पेन म्हटले पेनाला कागद म्हटले कागदाला पेन्सिल म्हटले पेन्सिलला रबर म्हटले रबराला संगणक म्हटले तर खोडण्यासाठी काय वापराल?
Anonymous voting
28 سپتامبر, 05:52

287) 20 संख्यांची सरासरी 12 आहे पहिल्या 12 संख्यांची सरासरी 11 आहे त्यापुढील 7संख्यांची सरासरी 10 आहे तर शेवटची संख्या कोणती?
Anonymous voting
28 سپتامبر, 05:52

Q. ताशी 45 किमी वेगाने जाणारी आगगडी जर ताशी 60 किमी वेगाने गेली तर ती निर्धारित ठिकाणी दीड तास लवकर पोहचते. तर गाडीने केलेला प्रवास किती?
Anonymous voting
28 سپتامبر, 05:51

नाटकाच्या खेळाचे उत्पन्न 9560 रुपये, 7497 रुपये आणि 9322 रुपये झाले, तर प्रत्येक खेळाचे सरासरी उत्पन्न किती?
Anonymous voting
26 سپتامبر, 08:20

एका गावची आजची लोकसंख्या 22050 असून तर वर्षी 5% ने वाढते तर दोन वर्षापूर्वी त्या गावची लोकसंख्या काय असेल?
Anonymous voting
26 سپتامبر, 08:20

दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता छेदिकेच्या एकाच बाजूंच्या अंतरकोनांची बेरीज किती असते (मीरा-भाईंदर पोलीस 2024)
Anonymous voting
26 سپتامبر, 08:20

एका सांकेतिक भाषेत 'AUGUST' हा शब्द 'BVESVW' असा लिहितात तर त्याच सांकेतिक भाषेत 'NOVEMBER' हा शब्द तुम्ही कसा लिहाल ?
Anonymous voting
26 سپتامبر, 08:20

दीपा स्वातीच्या उजवीकडे बसली . प्रज्ञा स्वातीच्या डावीकडे बसली , दीपा व सीता यांच्या मध्दे गीता बसली आहे तर सर्वात डावीकडे कोण बसली आहे..?
Anonymous voting
26 سپتامبر, 08:20

? चा 52% = 182 ( गोंदिया शिपाई पोलीस भरती 2024 )
Anonymous voting
24 سپتامبر, 09:33