गणित अभ्यास
前往频道在 Telegram
✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍
显示更多📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览
频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 680 名订阅者,在 教育 类别中位列第 5 009,并在 印度 地区排名第 10 051 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 680 名订阅者。
根据 18 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 600,过去 24 小时变化为 -5,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 8.83%。内容发布后 24 小时内通常能获得 3.21% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 326 次浏览,首日通常累积 1 210 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 19。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत..
💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”
凭借高频更新(最新数据采集于 19 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
37 680
订阅者
-524 小时
-467 天
+60030 天
帖子存档
37 682
6 पुरुष = 8 मुले
म्हणजे एकूण काम:
काम = 6 पुरुष × 24 दिवस = 144 पुरुष-दिवस
किंवा = 8 मुले × 24 दिवस = 192 मुले-दिवस
आता 1 मुलगा = 6/8 पुरुष = 3/4 पुरुष
म्हणून 12 मुले = 12 × 3/4 = 9 पुरुष
7 पुरुष + 12 मुले = 7 पुरुष + 9 पुरुष = 16 पुरुष
6 पुरुषांना 24 दिवस लागतात, तर:
लागणारे दिवस = (6×24) / 16 = 144 / 16 = 9 दिवस
*उत्तर - (2) 9 दिवस*
29 9月, 10:13
37 682
6×8=144 8×24=192
144m=192b
M=192 b=144 m=4 b=3
4×6×8=576
4×7=28 3×12=36+28=64
576÷64=9
29 9月, 10:13
29 9月, ~10:23
37 682
ताशी 108 कि.मी. वेगाने जाणारी 400 मी. लांबीची एक रेल्वे बोगदा 30 सेकंदात ओलांडते तर त्या बोगद्याची लांबी किती ?
29 9月, 10:13
37 682
एक फळ विक्रेत्यांची चार दिवसांची सरासरी 280 रुपये विक्री झाली. पाचव्या दिवशी 360 रूपये विक्री झाली.तर 5 दिवसांची सरासरी विक्री किती
29 9月, 10:12
37 682
*एका कुरणात काही गुराखी आणि त्यांच्या काही शेळ्या चरत आहेत. लांबून मोजले असता सर्वांची मिळून एकूण १५ डोकी आणि जमिनीवर ४६ पाय भरतात. तर त्या कुरणात एकूण गुराखी किती आहेत?*
28 9月, 10:56
37 682
84/घटक 2 गाय ,गुराखी
84/2=41
41-24 डोके=17
17 चार पायाचे प्राणी आहेत
24-17=7 गुराखी
28 9月, 05:53
37 682
एक कुरणामध्ये गाई व गुराखी यांची संख्या 24 आहे. त्यांच्या पायांची संख्या 84 आहे तर कुरणामध्ये किती गाई आहेत ?
(नवी मुंबई (S.R.P.F.11) पो.भ.2019)
28 9月, 05:52
37 682
286) एक कार एक अंतर 10तासात कापते जर या प्रवासाचे अर्धे अंतर 40 km/hr वेगाने आणि उरलेले अर्धे अंतर 60 km/hr वेगाने कापले तर हे अंतर काय आहे?
28 9月, 05:52
37 682
288) पुस्तकाला वही म्हटले वहीला पेन म्हटले पेनाला कागद म्हटले कागदाला पेन्सिल म्हटले पेन्सिलला रबर म्हटले रबराला संगणक म्हटले तर खोडण्यासाठी काय वापराल?
28 9月, 05:52
37 682
287) 20 संख्यांची सरासरी 12 आहे पहिल्या 12 संख्यांची सरासरी 11 आहे त्यापुढील 7संख्यांची सरासरी 10 आहे तर शेवटची संख्या कोणती?
28 9月, 05:52
37 682
Q. ताशी 45 किमी वेगाने जाणारी आगगडी जर ताशी 60 किमी वेगाने गेली तर ती निर्धारित ठिकाणी दीड तास लवकर पोहचते. तर गाडीने केलेला प्रवास किती?
28 9月, 05:51
37 682
नाटकाच्या खेळाचे उत्पन्न 9560 रुपये, 7497 रुपये आणि 9322 रुपये झाले, तर प्रत्येक खेळाचे सरासरी उत्पन्न किती?
26 9月, 08:20
37 682
एका गावची आजची लोकसंख्या 22050 असून तर वर्षी 5% ने वाढते तर दोन वर्षापूर्वी त्या गावची लोकसंख्या काय असेल?
26 9月, 08:20
37 682
दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता छेदिकेच्या एकाच बाजूंच्या अंतरकोनांची बेरीज किती असते (मीरा-भाईंदर पोलीस 2024)
26 9月, 08:20
37 682
एका सांकेतिक भाषेत 'AUGUST' हा शब्द 'BVESVW' असा लिहितात तर त्याच सांकेतिक भाषेत 'NOVEMBER' हा शब्द तुम्ही कसा लिहाल ?
26 9月, 08:20
37 682
दीपा स्वातीच्या उजवीकडे बसली . प्रज्ञा स्वातीच्या डावीकडे बसली , दीपा व सीता यांच्या मध्दे गीता बसली आहे तर सर्वात डावीकडे कोण बसली आहे..?
26 9月, 08:20
