fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

गणित अभ्यास

गणित अभ्यास

رفتن به کانال در Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام गणित अभ्यास

کانال गणित अभ्यास (@ganitabhyas) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 37 601 مشترک است و جایگاه 5 027 را در دسته آموزش و رتبه 10 082 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 37 601 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 22 نوامبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 152 و در ۲۴ ساعت گذشته برابر -20 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 10.05% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 3.32% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 3 781 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 1 248 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 22 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 23 نوامبر, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

37 601
مشترکین
-2024 ساعت
-897 روز
+15230 روز
آرشیو پست ها
⚠️ रस्त्याच्या कडेला 20 खांब आहेत लगतच्या दोन खांबामधील अंतर 2 मीटर असेल तर पहिल्या व विसाव्या खांबतील अंतर किती?
Anonymous voting
29 فوریه 2024, 11:57

मुलांच्या मागणीनुसार पोलीस भरतीसाठी ग्रुप तयार केले आहेत ज्यांना आवश्यकता आहे त्यांनी जॉईन व्हा.. परिपूर्ण मार्गदर्शन सुरू आह
मुलांच्या मागणीनुसार पोलीस भरतीसाठी ग्रुप तयार केले आहेत ज्यांना आवश्यकता आहे त्यांनी जॉईन व्हा.. परिपूर्ण मार्गदर्शन सुरू आहे तुम्ही जॉईन व्हा आणि तुमच्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा... 🟧 महाराष्ट्र पोलीस भरती 2024 🟧
29 فوریه 2024, 07:01
29 فوریه 2024, ~10:09

😳😳 पुरवठा निरीक्षक आज आलेले प्रश्न, TCS / IBPS पॅटर्न प्रश्न 🔥🔥 🔥 Gk प्रश्न ➯ 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘 🔥 इंग्रजी प्रश्न ➯ 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘 🔥 मराठी प्रश्न ➯ 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘      🌺 𝐅𝐎𝐑 𝐀𝐋𝐋 𝐒𝐔𝐁𝐉𝐄𝐂𝐓𝐒 🌺              🔰 𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖 🔰
29 فوریه 2024, 03:22
29 فوریه 2024, ~04:45

⚠️ 15 किंवा 18 ने भागले असता बाकी 5 उरते अशी लहानात लहान संख्या कोणती?
Anonymous voting
29 فوریه 2024, 02:41

⚠️ द.सा.द.शे 6 दराने 6500 रुपयाची 3 वर्षाची रास किती?
Anonymous voting
29 فوریه 2024, 02:39

⚠️ जे काम 4 माणसे 15 दिवसात करतात तेच काम 6 माणसे किती दिवसात करतील?
Anonymous voting
29 فوریه 2024, 02:38

⚠️ बँकेने 5000 च्या मुद्दलावर दरमहा 2% दराने व्याज आकारले.तर वर्षाअखेरीस बँकेत किती रक्कम भरावी लागेल?
Anonymous voting
29 فوریه 2024, 02:30

⚠️ ताशी 6 किमी वेगाने ठराविक अंतर धावून जाण्यास A ला 50 मिनिटे लागतात हेच अंतर ताशी 10 किमी वेगाने धावून जाण्यास त्यास किती वेळ लागेल?
Anonymous voting
29 فوریه 2024, 02:26

⚠️ एका 37 वर्षाच्या व्यक्तीला 8 व 3 वर्ष वयाचे दोन मुलगे आहेत आणखी किती वर्षांनी त्या व्यक्तीचे वय दोन मुलांच्या एकत्रित वयाच्या दुप्पट होतील?
Anonymous voting
29 فوریه 2024, 02:23

⚠️ 1 रिम कागदापैकी 1 ग्रोस कागद छपाईसाठी वापरले तर किती डझन कागद शिल्लक राहतील?
Anonymous voting
29 فوریه 2024, 02:20

⚠️ दोन अंकी संख्येत 7 हा अंक नसलेल्या संख्या किती?
Anonymous voting
29 فوریه 2024, 02:15

⚠️1 ते 100 मध्ये 5 हा अंक किती वेळा येतो?
Anonymous voting
29 فوریه 2024, 02:14

⚠️ तीन संख्येची सरासरी 48 आहे दुसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा 8 ने मोठी आहे व तिसऱ्या संख्येपेक्षा 14 ने लहान आहे तर तिसरी संख्या कोणती?
Anonymous voting
29 فوریه 2024, 02:11

⚠️3892 च्या मागील 10 व्या विषम संख्येची दुप्पट किती?
Anonymous voting
29 فوریه 2024, 02:10

⚠️ गणेश रांगेत पुढुन दहावा व मागून सातवा क्रमांक आहे तर रांगेत एकूण किती मुले असेल?
Anonymous voting
29 فوریه 2024, 02:07

⚠️ द.सा.द.शे. 12 दराने काही मुद्दलाचे 3 वर्षाचे सरळ व्याज 5040 रुपये आहेत तर मुद्दल किती?
Anonymous voting
29 فوریه 2024, 02:04

😍 पोलीस भरती जाहिरात आली 😍 महाराष्ट्रातील संपूर्ण रिक्त जागांची माहिती खाली विभागानुसार दिली गेली आहे नक्की पहा ⭕️ नाशिक प्
😍 पोलीस भरती जाहिरात आली 😍 महाराष्ट्रातील संपूर्ण रिक्त जागांची माहिती खाली विभागानुसार दिली गेली आहे नक्की पहा ⭕️ नाशिक प्रशासकीय विभाग जागा 👇 नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार. ⭕️ छत्रपती संभाजी नगर जागा 👇 औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, उस्मानाबाद, लातूर ⭕️ कोकण विभाग जागा 👇 मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. ⭕️ पुणे विभाग जागा 👇 पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर ⭕️ अमरावती विभाग जागा 👇 अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वाशीम. ⭕️ नागपुर विभाग जागा 👇 नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.. 😍 जिल्ह्यातील संपूर्ण रिक्त जागांची PDF वरती दिल्या आहेत 😍
28 فوریه 2024, 23:10
29 فوریه 2024, ~00:30

🔴 आली रे आली वर्दी घालायची संधी आली 🔴 ✅ महाराष्ट्र पोलीस भरती अर्ज प्रक्रिया 5 मार्च 2024 पासून सुरू होईल @vardi2023 || @sp
🔴 आली रे आली वर्दी घालायची संधी आली 🔴 ✅ महाराष्ट्र पोलीस भरती अर्ज प्रक्रिया 5 मार्च 2024 पासून सुरू होईल @vardi2023 || @spardhaweb 👇👇जाहीरात पाहून घ्या पोट्टेहो 👇👇
28 فوریه 2024, 22:17
28 فوریه 2024, ~23:32