fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

गणित अभ्यास

गणित अभ्यास

رفتن به کانال در Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام गणित अभ्यास

کانال गणित अभ्यास (@ganitabhyas) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 37 679 مشترک است و جایگاه 5 012 را در دسته آموزش و رتبه 10 050 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 37 679 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 19 نوامبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 608 و در ۲۴ ساعت گذشته برابر -5 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 9.03% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 3.30% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 3 401 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 1 244 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 20 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 20 نوامبر, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

37 679
مشترکین
-524 ساعت
-507 روز
+60830 روز
آرشیو پست ها
600) 15 सेकंदात 2 रूमाल शिवून होतात, तर असे पाऊण तासात किती रूमाल शिवून होतील = ?
Anonymous voting
02 ژانویه, 02:28

599) एका सेकंदात 15 मीटर जाणाऱ्या गाडीचा ताशी वेग किती किमी असेल?
Anonymous voting
02 ژانویه, 02:28

598) एका शेतात जितक्या झाडांच्या रांगा आहेत तितकीच झाडे प्रत्येक रांगेत आहेत. झाडांची संख्या 1521 असल्यास प्रत्येक रांगेत किती झाडे आहेत?
Anonymous voting
02 ژانویه, 02:28

597) 58, *4 व 4* या तीन संख्यांची सरासरी 45 असेल तर * च्य जागी कोणती संख्या असेल?
Anonymous voting
02 ژانویه, 02:28

596) परिमेय संख्या व अपरिमेय संख्या यांची बेरीज किंवा वजाबाकी ही असते.
Anonymous voting
02 ژانویه, 02:28

✅ वनरक्षक भरती 2025 ला हमखास प्रश्न येईल 👇 Q. कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ❓
✅ वनरक्षक भरती 2025 ला हमखास प्रश्न येईल 👇 Q. कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ❓
01 ژانویه, 10:54
01 ژانویه, ~20:52

595) एका वर्गातील विद्यार्थी काही रांगांमध्ये बसलेले आहेत. एका रांगेत जितके विद्यार्थी आहेत तेवढ्याच रांगा आहेत. वर्गात एकूण 400 विद्यार्थी आहेत तर एकूण रांगा किती होतील?
Anonymous voting
01 ژانویه, 10:42

594) एका हौदात अशा पद्धतीने पाणी सोडले जाते की प्रत्येक मिनिटाला ते दुप्पट होते, अठरा मिनिटांनी हौद पूर्ण भरला, तर कितव्या मिनिटाला तो पाव भाग भरला?
Anonymous voting
01 ژانویه, 10:42

593) एक दुकानदार कॅमेराच्या छापील किंमतीवर 8% सुट देतो. त्याने एक कॅमेरा 4600 रुपयास विकला तर त्या कॅमेऱ्याची छापील किंमत किती?
Anonymous voting
01 ژانویه, 10:42

592) A, B, C, D, E,F हे 6 मित्र केंद्राकडे चेहरा करून वर्तुळाकार बसलेले आहेत. E हा D च्या डावीकडे आहे. C हा A व B यांच्या मध्ये आहे. E व A यांच्यामध्ये F आहे. तर C च्या उजवीकडील कोण?
Anonymous voting
01 ژانویه, 10:42

एका वर्तुळाची त्रिज्या 21 सेमी आहे. त्याचे परिघाचे बरोबर असलेल्या परिमितीचा समभुज त्रिकोण आहे तर त्याच्या एका बाजूची लांबी किती असेल ? ( छ.संभाजी नगर शिपाई पोलीस 2024)
Anonymous voting
29 دسامبر 2025, 21:16

एक 160 मीटर लांबीचा पुल 72 किमी प्रतितास वेगाने जाणारी 100 मीटर लांबीची रेल्वे किती सेकंदात पार करेल ?
Anonymous voting
29 دسامبر 2025, 21:16

दोन संख्यांची बेरीज 207 आहे. जर 207 ला मोठ्या संख्येने भागले तर भागाकार 1 येतो व बाकी 7 उरते तर त्या संख्या शोधा ? ( छ. संभाजी नगर शिपाई पोलीस 2024 )
Anonymous voting
29 دسامبر 2025, 21:16

Q.घड्याळाचे काटे 12 व 3 यांच्यात कोन किती?
Anonymous voting
29 دسامبر 2025, 21:01

Q.एक व्यक्ती पूर्वेकडे 10m, नंतर उत्तरेला 10m गेला. तो मूळ ठिकाणापासून कोणत्या दिशेला आहे?**
Anonymous voting
29 دسامبر 2025, 21:01

Q.एका शब्दातील अक्षरे उलटी करा: "RIVER"
Anonymous voting
29 دسامبر 2025, 21:01

Q.जर A = 1, B = 2, C = 3 तर CAT = ?
Anonymous voting
29 دسامبر 2025, 21:01

Q.फूल’ → ‘सुगंध’, ‘दिवा’ → ?
Anonymous voting
29 دسامبر 2025, 21:00

Q.1, 4, 9, 16, 25, ?
Anonymous voting
29 دسامبر 2025, 21:00

Q.सर्वात वेगळी संज्ञा कोणती?
Anonymous voting
29 دسامبر 2025, 21:00