गणित अभ्यास
前往频道在 Telegram
✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍
显示更多📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览
频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 679 名订阅者,在 教育 类别中位列第 5 012,并在 印度 地区排名第 10 050 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 679 名订阅者。
根据 19 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 608,过去 24 小时变化为 -5,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 9.03%。内容发布后 24 小时内通常能获得 3.30% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 401 次浏览,首日通常累积 1 244 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 20。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत..
💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”
凭借高频更新(最新数据采集于 20 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
37 679
订阅者
-524 小时
-507 天
+60830 天
帖子存档
37 677
600) 15 सेकंदात 2 रूमाल शिवून होतात, तर असे पाऊण तासात किती रूमाल शिवून होतील = ?
02 1月, 02:28
37 677
599) एका सेकंदात 15 मीटर जाणाऱ्या गाडीचा ताशी वेग किती किमी असेल?
02 1月, 02:28
37 677
598) एका शेतात जितक्या झाडांच्या रांगा आहेत तितकीच झाडे प्रत्येक रांगेत आहेत. झाडांची संख्या 1521 असल्यास प्रत्येक रांगेत किती झाडे आहेत?
02 1月, 02:28
37 677
597) 58, *4 व 4* या तीन संख्यांची सरासरी 45 असेल तर * च्य जागी कोणती संख्या असेल?
02 1月, 02:28
37 677
596) परिमेय संख्या व अपरिमेय संख्या यांची बेरीज किंवा वजाबाकी ही असते.
02 1月, 02:28
37 677
✅ वनरक्षक भरती 2025 ला हमखास प्रश्न येईल 👇
Q. कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ❓
01 1月, 10:54
01 1月, ~20:52
37 677
595) एका वर्गातील विद्यार्थी काही रांगांमध्ये बसलेले आहेत. एका रांगेत जितके विद्यार्थी आहेत तेवढ्याच रांगा आहेत. वर्गात एकूण 400 विद्यार्थी आहेत तर एकूण रांगा किती होतील?
01 1月, 10:42
37 677
594) एका हौदात अशा पद्धतीने पाणी सोडले जाते की प्रत्येक मिनिटाला ते दुप्पट होते, अठरा मिनिटांनी हौद पूर्ण भरला, तर कितव्या मिनिटाला तो पाव भाग भरला?
01 1月, 10:42
37 677
593) एक दुकानदार कॅमेराच्या छापील किंमतीवर 8% सुट देतो. त्याने एक कॅमेरा 4600 रुपयास विकला तर त्या कॅमेऱ्याची छापील किंमत किती?
01 1月, 10:42
37 677
592) A, B, C, D, E,F हे 6 मित्र केंद्राकडे चेहरा करून वर्तुळाकार बसलेले आहेत. E हा D च्या डावीकडे आहे. C हा A व B यांच्या मध्ये आहे. E व A यांच्यामध्ये F आहे. तर C च्या उजवीकडील कोण?
01 1月, 10:42
37 677
एका वर्तुळाची त्रिज्या 21 सेमी आहे. त्याचे परिघाचे बरोबर असलेल्या परिमितीचा समभुज त्रिकोण आहे तर त्याच्या एका बाजूची लांबी किती असेल ?
( छ.संभाजी नगर शिपाई पोलीस 2024)
29 12月 2025, 21:16
37 677
एक 160 मीटर लांबीचा पुल 72 किमी प्रतितास वेगाने जाणारी 100 मीटर लांबीची रेल्वे किती सेकंदात पार करेल ?
29 12月 2025, 21:16
37 677
दोन संख्यांची बेरीज 207 आहे. जर 207 ला मोठ्या संख्येने भागले तर भागाकार 1 येतो व बाकी 7 उरते तर त्या संख्या शोधा ?
( छ. संभाजी नगर शिपाई पोलीस 2024 )
29 12月 2025, 21:16
37 677
Q.एक व्यक्ती पूर्वेकडे 10m, नंतर उत्तरेला 10m गेला. तो मूळ ठिकाणापासून कोणत्या दिशेला आहे?**
29 12月 2025, 21:01
