fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

गणित अभ्यास

गणित अभ्यास

رفتن به کانال در Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام गणित अभ्यास

کانال गणित अभ्यास (@ganitabhyas) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 37 637 مشترک است و جایگاه 5 020 را در دسته آموزش و رتبه 10 073 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 37 637 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 21 نوامبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 594 و در ۲۴ ساعت گذشته برابر -23 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 9.72% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 3.32% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 3 659 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 1 248 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 23 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 22 نوامبر, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

37 637
مشترکین
-2324 ساعت
-767 روز
+59430 روز
آرشیو پست ها
🌴 वनरक्षक भरती 2023-25 🌴 ✅ वनरक्षक भरती ऑनलाइन 45 टेस्ट सिरीज ✅ TCS व IBPS पूर्णतः नवीन संभाव्य पटर्ननुसार तयार केले आहेत ✅
🌴 वनरक्षक भरती 2023-25 🌴 ✅ वनरक्षक भरती ऑनलाइन 45 टेस्ट सिरीज ✅ TCS व IBPS पूर्णतः नवीन संभाव्य पटर्ननुसार तयार केले आहेत ✅वारंवार विचारले जाणाऱ्या प्रश्नांचा समावेश ✅पेपर रोज सकाळी 11 वाजता दिला जाहिल ✅ रोज 1 पेपर होईल ✅पेपर तुम्ही तुमचा वेळेनुसार सोडवू शकतात ✅पेपर मध्ये प्रश्न 60 असून पेपर 120 मार्कचा असेल... ✅पेपर ऑनलाइन स्वरूपात मिळेल ✅ टेस्ट सिरीज लावणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना कोणतीही पुस्तक घेण्याची आवश्यकता नाही.. ✅ टीप:- दर रविवारी टेस्टला सुट्टी राहील... 🔥 वनरक्षक भरती ऍडमिशन सुरू आहे  - 8999375337 या नंबर वर गुगल पे फोन पे करून WHATSAAP वर  तुमचा नाव आणि मोबाईल नंबर सेंड करा. 📍 ऍडमिशन फी फक्त - 1️⃣5️⃣0️⃣/- रू . 📱 अधिक माहितीसाठी संपर्क 📱 https://wa.me/918999375337 https://wa.me/918999375337
21 فوریه 2025, 07:53
22 فوریه 2025, ~22:38

⭕️ भिलार हे पुस्तकांचे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे❓ ━━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━━
⭕️ भिलार हे पुस्तकांचे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे❓ ━━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━━
21 فوریه 2025, 05:54
21 فوریه 2025, ~07:00

⭕ शाळेतील एका मुलीकडे बोट दाखवत शंकर म्हणाला ती माझ्या वडिलांच्या आईची एकुलत्या मुलीची मुलगी आहे तर त्या मुलीच्या आईचे शंकरशी नाते काय? 🛑 गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
21 فوریه 2025, 00:41

⭕ 5³=? 🛑 गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
21 فوریه 2025, 00:40

⭕ एका चौरसाची परिमिती 20 सेमी असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती? 🛑 गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
21 فوریه 2025, 00:38

⭕ एका शाळेत 97% विद्यार्थी हजर आहेत आणि 18 विद्यार्थी गैरहजर आहेत तर त्या शाळेचे विद्यार्थी संख्या किती? 🛑 वर्दीचा नाद अकॅडमी 🛑
Anonymous voting
20 فوریه 2025, 10:59

🚨 नामाच्या तीन प्रकारांपैकी खालीलपैकी कोणत्या प्रकारचे अनेकवचन होते ❓
🚨 नामाच्या तीन प्रकारांपैकी खालीलपैकी कोणत्या प्रकारचे अनेकवचन होते ❓
20 فوریه 2025, 09:54
20 فوریه 2025, ~10:25

⭕ दीपकचे सध्याचे वय त्याच्या मुलाच्या वयाहुन तिप्पट आहे.5 वर्षानंतर त्याच्या वयाचे गुणोत्तर 34:13 असेल दीपकचे सध्याचे वय काय आहे? 🛑 वर्दीचा नाद अकॅडमी 🛑
Anonymous voting
20 فوریه 2025, 08:52

⭕ एका संकेत 137.5% वाढ केल्यास 33 प्राप्त होतात ती संख्या कोणती आहे? 🛑 वर्दीचा नाद अकॅडमी 🛑
Anonymous voting
20 فوریه 2025, 08:50

🚨 नामाच्या तीन प्रकारांपैकी खालीलपैकी कोणत्या प्रकारचे अनेकवचन होते ❓
🚨 नामाच्या तीन प्रकारांपैकी खालीलपैकी कोणत्या प्रकारचे अनेकवचन होते ❓
20 فوریه 2025, 06:34
20 فوریه 2025, ~08:04

⭕ एक काम करण्यासाठी A आणि B यांना 20 दिवस लागतात. एकटा A तेच काम 30 दिवसात पूर्ण करतो तर एकटा B ते काम किती दिवसात पूर्ण करेल? 🛑 वर्दीचा नाद अकॅडमी 🛑
Anonymous voting
20 فوریه 2025, 05:43

⭕ हरिचा क्रमांक रांगेत 13 वा आहे. त्याच्या अलीकडे मधु, पलीकडे गणू आहे. गणू रांगेच्या मध्यभागी उभा आहे तर रांगेत एकूण किती जण आहेत? 🛑 वर्दीचा नाद अकॅडमी 🛑
Anonymous voting
20 فوریه 2025, 05:41

⭕ खालील श्रेणीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? २६,३८,५२,६८ ? 🛑 वर्दीचा नाद अकॅडमी 🛑
Anonymous voting
20 فوریه 2025, 05:38

महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते ⁉️
महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते ⁉️
20 فوریه 2025, 02:27
20 فوریه 2025, ~03:48

⭕️ भिलार हे पुस्तकांचे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे❓ ━━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━━
⭕️ भिलार हे पुस्तकांचे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे❓ ━━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━━
20 فوریه 2025, 00:27
20 فوریه 2025, ~02:26

⭕ एका शाळेची विद्यार्थी संख्या एका वर्षात शेकडा 10 ने वाढली व दुसऱ्या वर्षात शेकडा 20 ने वाढून ती 528 इतकी झाली तर दोन वर्षांपूर्वी त्या शाळेची विद्यार्थी संख्या किती? 🛑 वर्दीचा नाद अकॅडमी 🛑
Anonymous voting
19 فوریه 2025, 23:28

हे पाठ करूनच भावी पोलीसांनो 🔥 💥11 ते 20 वर्ग 💥 ◼️ 11² = 121 ◼️ 12² = 144 ◼️ 13² = 169 ◼️ 14² = 196 ◼️ 15² = 225 ◼️ 16² = 256 ◼️ 17² = 289 ◼️ 18² = 324 ◼️ 19² = 361 ◼️ 20² = 400 ━━━━━━━━━ 💥11 ते 20 घन 💥 ◼️ 11³ = 1,331 ◼️ 12³ = 1,728 ◼️ 13³ = 2,197 ◼️ 14³ = 2,744 ◼️ 15³ = 3,375 ◼️ 16³ = 4,096 ◼️ 17³ = 4,913 ◼️ 18³ = 5,832 ◼️ 19³ = 6,859 ◼️ 20³ = 8,000
19 فوریه 2025, 11:31

🧮आपली मापन माहिती :- ✔️ 1 इंच  = 2.54 सेमी ✔️ 1 फूट = 12 इंच ,30 सेमी  ✔️ 1मीटर  =100 सेमी, 3.10 सेमी ✔️1 कि. मी. = 1000 मीटर ✔️ 1 मैल  =  1.6 किलोमीटर ✔️ 1 गुंठा = 100 चौ. मी  ✔️ 1एकर = 40 गुंठे, 4000चौ.मी. ✔️ 1 हेक्टर = 100 गुंठे, 2.5 एकर ✔️ 1 हेक्टर = 10000 चौ. मी. ✅1 डझन = 12 वस्तू / नग ✅12 डझन = 1 ग्रोस. ✅ 1  दस्ता = 24 कागद. ✅ 20 दस्ता  = 1रीम, 480 कागद ✅ 1तोळा =  10 ग्रॅम. ⏰1तास = 60 मिनिटे ⏰1मिनिट = 60 सेकंद ⏰1 तास  = 3600 सेकंद ⏰1दिवस =24तास, 86400सेकंद ⏰1 दिवस =24 तास =1440 मि.
19 فوریه 2025, 11:31

🔰भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? जॉइन:- Daily Current Affairs Quiz
🔰भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? जॉइन:- Daily Current Affairs Quiz
19 فوریه 2025, 07:42
19 فوریه 2025, ~10:40

🔴 प्रश्न : बोका या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप सांगा..❓
19 فوریه 2025, 05:04
19 فوریه 2025, ~07:42

गणित अभ्यास - آمار و تحلیل کانال تلگرام @ganitabhyas