गणित अभ्यास
前往频道在 Telegram
✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍
显示更多📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览
频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 637 名订阅者,在 教育 类别中位列第 5 020,并在 印度 地区排名第 10 073 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 637 名订阅者。
根据 21 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 594,过去 24 小时变化为 -23,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 9.72%。内容发布后 24 小时内通常能获得 3.32% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 659 次浏览,首日通常累积 1 248 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 23。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत..
💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”
凭借高频更新(最新数据采集于 22 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
37 637
订阅者
-2324 小时
-767 天
+59430 天
帖子存档
37 637
🌴 वनरक्षक भरती 2023-25 🌴
✅ वनरक्षक भरती ऑनलाइन 45 टेस्ट सिरीज
✅ TCS व IBPS पूर्णतः नवीन संभाव्य पटर्ननुसार तयार केले आहेत
✅वारंवार विचारले जाणाऱ्या प्रश्नांचा समावेश
✅पेपर रोज सकाळी 11 वाजता दिला जाहिल
✅ रोज 1 पेपर होईल
✅पेपर तुम्ही तुमचा वेळेनुसार सोडवू शकतात
✅पेपर मध्ये प्रश्न 60 असून पेपर 120 मार्कचा असेल...
✅पेपर ऑनलाइन स्वरूपात मिळेल
✅ टेस्ट सिरीज लावणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना कोणतीही पुस्तक घेण्याची आवश्यकता नाही..
✅ टीप:- दर रविवारी टेस्टला सुट्टी राहील...
🔥 वनरक्षक भरती ऍडमिशन सुरू आहे - 8999375337 या नंबर वर गुगल पे फोन पे करून WHATSAAP वर तुमचा नाव आणि मोबाईल नंबर सेंड करा.
📍 ऍडमिशन फी फक्त - 1️⃣5️⃣0️⃣/- रू .
📱 अधिक माहितीसाठी संपर्क 📱
https://wa.me/918999375337
https://wa.me/918999375337
21 2月 2025, 07:53
22 2月 2025, ~22:38
37 637
⭕️ भिलार हे पुस्तकांचे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे❓
━━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━━
21 2月 2025, 05:54
21 2月 2025, ~07:00
37 637
⭕ शाळेतील एका मुलीकडे बोट दाखवत शंकर म्हणाला ती माझ्या वडिलांच्या आईची एकुलत्या मुलीची मुलगी आहे तर त्या मुलीच्या आईचे शंकरशी नाते काय?
🛑 गणित महासंग्राम 🛑
21 2月 2025, 00:41
37 637
⭕ एका चौरसाची परिमिती 20 सेमी असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती?
🛑 गणित महासंग्राम 🛑
21 2月 2025, 00:38
37 637
⭕ एका शाळेत 97% विद्यार्थी हजर आहेत आणि 18 विद्यार्थी गैरहजर आहेत तर त्या शाळेचे विद्यार्थी संख्या किती?
🛑 वर्दीचा नाद अकॅडमी 🛑
20 2月 2025, 10:59
37 637
🚨 नामाच्या तीन प्रकारांपैकी खालीलपैकी कोणत्या प्रकारचे अनेकवचन होते ❓
20 2月 2025, 09:54
20 2月 2025, ~10:25
37 637
⭕ दीपकचे सध्याचे वय त्याच्या मुलाच्या वयाहुन तिप्पट आहे.5 वर्षानंतर त्याच्या वयाचे गुणोत्तर 34:13 असेल दीपकचे सध्याचे वय काय आहे?
🛑 वर्दीचा नाद अकॅडमी 🛑
20 2月 2025, 08:52
37 637
⭕ एका संकेत 137.5% वाढ केल्यास 33 प्राप्त होतात ती संख्या कोणती आहे?
🛑 वर्दीचा नाद अकॅडमी 🛑
20 2月 2025, 08:50
37 637
🚨 नामाच्या तीन प्रकारांपैकी खालीलपैकी कोणत्या प्रकारचे अनेकवचन होते ❓
20 2月 2025, 06:34
20 2月 2025, ~08:04
37 637
⭕ एक काम करण्यासाठी A आणि B यांना 20 दिवस लागतात. एकटा A तेच काम 30 दिवसात पूर्ण करतो तर एकटा B ते काम किती दिवसात पूर्ण करेल?
🛑 वर्दीचा नाद अकॅडमी 🛑
20 2月 2025, 05:43
37 637
⭕ हरिचा क्रमांक रांगेत 13 वा आहे. त्याच्या अलीकडे मधु, पलीकडे गणू आहे. गणू रांगेच्या मध्यभागी उभा आहे तर रांगेत एकूण किती जण आहेत?
🛑 वर्दीचा नाद अकॅडमी 🛑
20 2月 2025, 05:41
37 637
⭕ खालील श्रेणीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?
२६,३८,५२,६८ ?
🛑 वर्दीचा नाद अकॅडमी 🛑
20 2月 2025, 05:38
37 637
महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते ⁉️
20 2月 2025, 02:27
20 2月 2025, ~03:48
37 637
⭕️ भिलार हे पुस्तकांचे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे❓
━━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━━
20 2月 2025, 00:27
20 2月 2025, ~02:26
37 637
⭕ एका शाळेची विद्यार्थी संख्या एका वर्षात शेकडा 10 ने वाढली व दुसऱ्या वर्षात शेकडा 20 ने वाढून ती 528 इतकी झाली तर दोन वर्षांपूर्वी त्या शाळेची विद्यार्थी संख्या किती?
🛑 वर्दीचा नाद अकॅडमी 🛑
19 2月 2025, 23:28
37 637
हे पाठ करूनच भावी पोलीसांनो 🔥
💥11 ते 20 वर्ग 💥
◼️ 11² = 121
◼️ 12² = 144
◼️ 13² = 169
◼️ 14² = 196
◼️ 15² = 225
◼️ 16² = 256
◼️ 17² = 289
◼️ 18² = 324
◼️ 19² = 361
◼️ 20² = 400
━━━━━━━━━
💥11 ते 20 घन 💥
◼️ 11³ = 1,331
◼️ 12³ = 1,728
◼️ 13³ = 2,197
◼️ 14³ = 2,744
◼️ 15³ = 3,375
◼️ 16³ = 4,096
◼️ 17³ = 4,913
◼️ 18³ = 5,832
◼️ 19³ = 6,859
◼️ 20³ = 8,000
19 2月 2025, 11:31
37 637
🧮आपली मापन माहिती :-
✔️ 1 इंच = 2.54 सेमी
✔️ 1 फूट = 12 इंच ,30 सेमी
✔️ 1मीटर =100 सेमी, 3.10 सेमी
✔️1 कि. मी. = 1000 मीटर
✔️ 1 मैल = 1.6 किलोमीटर
✔️ 1 गुंठा = 100 चौ. मी
✔️ 1एकर = 40 गुंठे, 4000चौ.मी.
✔️ 1 हेक्टर = 100 गुंठे, 2.5 एकर
✔️ 1 हेक्टर = 10000 चौ. मी.
✅1 डझन = 12 वस्तू / नग
✅12 डझन = 1 ग्रोस.
✅ 1 दस्ता = 24 कागद.
✅ 20 दस्ता = 1रीम, 480 कागद
✅ 1तोळा = 10 ग्रॅम.
⏰1तास = 60 मिनिटे
⏰1मिनिट = 60 सेकंद
⏰1 तास = 3600 सेकंद
⏰1दिवस =24तास, 86400सेकंद
⏰1 दिवस =24 तास =1440 मि.
19 2月 2025, 11:31
37 637
🔰भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
जॉइन:- Daily Current Affairs Quiz
19 2月 2025, 07:42
19 2月 2025, ~10:40
37 637
🔴 प्रश्न : बोका या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप सांगा..❓
19 2月 2025, 05:04
19 2月 2025, ~07:42
