fa
Feedback
TCS IBPS Previous Year Questions Pattern

TCS IBPS Previous Year Questions Pattern

رفتن به کانال در Telegram

@tcs_ibps पॅटर्न चा परिपूर्ण अतुलनीय सराव तसेच या व्यतिरक्त #Tcs #ibps ने घेतलेल्या #प्रश्नपत्रिकांचा भरपूर सराव करायचा असल्यास 👉 @tcsquestionpapers https://tcsibpspattern.blogspot.com #तलाठी #ZP #कृषीसेवक #म्हाडा #वनरक्षक #जलसंपदा #पोस्टमन #MIDC #WRD

نمایش بیشتر
کشور مشخص نشده استدسته بندی مشخص نشده است

📈 تحلیل کانال تلگرام TCS IBPS Previous Year Questions Pattern

کانال TCS IBPS Previous Year Questions Pattern (@tcs_ibps) بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 13 166 مشترک است و جایگاه را در دسته متفرقه دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 13 166 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ невідомо، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 0 و در ۲۴ ساعت گذشته برابر 0 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 0% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً N/A% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 0 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 0 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 0 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
@tcs_ibps पॅटर्न चा परिपूर्ण अतुलनीय सराव तसेच या व्यतिरक्त #Tcs #ibps ने घेतलेल्या #प्रश्नपत्रिकांचा भरपूर सराव करायचा असल्यास 👉 @tcsquestionpapers https://tcsibpspattern.blogspot.com #तलाठी #ZP #कृषीसेवक #म्हाडा #वनरक्षक #जलसंपदा #पोस्टमन #MIDC...

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 25 دسامبر, 2023)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته متفرقه تبدیل کرده‌اند.

13 166
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
اطلاعاتی وجود ندارد7 روز
اطلاعاتی وجود ندارد30 روز
آرشیو پست ها
✅ भारतातील ग्रँड मास्टर्सची यादी =====≠=============== ▪️ भारताचा ८२वा ग्रँडमास्टर🇮🇳 : वुप्पाला प्रणित : तेलंगणा. ▪️ भारताचा ८१वा ग्रँडमास्टर🇮🇳 -सायंतन दास (पश्चिम बंगाल) ▪️ भारताचा ८० वा ग्रँडमास्टर🇮🇳 - विघ्नेश एनआर (तामिळनाडू) ▪️ भारताचा ७९वा ग्रँडमास्टर🇮🇳 - प्रणेश एम (तामिळनाडू) ▪️ भारताचा ७८वा ग्रँडमास्टर🇮🇳 - कौस्तव चॅटर्जी (पश्चिम बंगाल) ▪️ भारताचा ७७वा ग्रँडमास्टर🇮🇳 - आदित्य मित्तल (मुंबई, महाराष्ट्र) ▪️ भारताचा ७६वा ग्रँडमास्टर🇮🇳 - प्रणव आनंद (बेंगळुरू, कर्नाटक) ▪️ भारताचा ७५ वा ग्रँडमास्टर🇮🇳 - व्ही प्रणव (तामिळनाडू) ▪️ भारताचा ७४वा ग्रँडमास्टर🇮🇳 - राहुल श्रीवत्सव पी (तेलंगणा) ▪️ भारताचा ७३वा ग्रँडमास्टर🇮🇳 - भरत सुब्रमण्यम (तामिळनाडू) ▪️ भारताचा ७२वा ग्रँडमास्टर🇮🇳 - मित्रभा गुहा (पश्चिम बंगाल) ▪️ भारताचा ७१वा ग्रँडमास्टर🇮🇳 - संकल्प गुप्ता (महाराष्ट्र) ▪️ भारताचा ७० वा ग्रँडमास्टर🇮🇳 - आर राजा रित्विक (तेलंगणा) ◾️ काही महत्वाचे मुद्दे :- 👉 भारताचा पहिला ग्रँडमास्टर : विश्वनाथ आनंद : तामिळनाडू. 👉भारताची पहिली महिला ग्रँडमास्टर : एस विजयलक्ष्मी : तामिळनाडू. 👉भारतातील सर्वात तरुण बुद्धिबळ ग्रँडमास्टर: अभिमन्यू मिश्रा: भारतीय अमेरिकन. ====================== @tcs_ibps ======================

DMER clerk मद्ये TCS ने विचारलेला प्रश्न ============================ ✅ "Else" is used to refer to something different or additional. For example, "I don't want pizza, what else do you have?" ✅ "Otherwise" चा उपयोग जेव्हा एखादी घटना घडली नाही तर समोर काय होईल हे सुचवण्यासाठी करतो किंवा एखादी condition पूर्ण न झाल्यास otherwise चा वापर करतो. For example, "Please submit your report by 5 pm, otherwise it won't be reviewed until tomorrow." ✅ "Either" is used to indicate a choice between two options. For example, "You can either come with me to the beach or stay home." ✅ "But" is used to indicate a contrast between two ideas or clauses. For example, "I really want to go to the party, but I have to study for an exam." =========================== जॉईन @tcs_ibps ===========================

🔰 भारतीय इतिहासातील महत्त्वाच्या लढाया 🔰 ============================== 🔹हल्दीघाटीची लढाई - 1576 AD➨ राजा मानसिंग आणि असफ खान यांच्या नेतृत्वाखाली अकबराच्या सैन्याने राणा प्रतापचा पराभव केला. राणा प्रतापने मुघल सत्तेला शरण येण्यास नकार दिला. 🔹कर्नालची लढाई - 1739 AD➨ नादिरशाहने मोहम्मदशहा चा पराभव केला. 🔹प्लासीची लढाई - 1757 AD➨ लॉर्ड क्लाइव्हने सिराज-उद-दौलाचा पराभव केला. 🔹 वांदिवाश ची लढाई - 1760 AD➨ इंग्रजी सैन्याने फ्रेंच सैन्याचा पराभव केला. 🔹पानिपतची तिसरी लढाई - १७६१ ➨ अहमद शाह अब्दालीने मराठ्यांचा पराभव केला. 🔹बक्सरची लढाई - 1764 AD➨ इंग्रजी सैन्याने बंगालचा नवाब मीर कासिम, अवधचा नवाब शुजा-उद-दौला आणि मुघल सम्राट शाह आलम दुसरा यांच्या युतीचा पराभव केला. 🔹पहिले अँग्लो म्हैसूर युद्ध - (1767-69) ➨ हैदर अलीने इंग्रजी सैन्याचा पराभव केला. 🔹दुसरे अँग्लो म्हैसूर युद्ध - (1780-84 AD)➨ हैदर अली या लढाईत मरण पावला (1782) आणि त्यानंतर त्याचा मुलगा टिपू सुलतानने नेतृत्व केले. मंगळूरच्या तहाने (१७८४) युद्धाची सांगता झाली. 🔹तिसरे अँग्लो म्हैसूर युद्ध - (1789-92)➨ इंग्रजी सैन्याने टिपू सुलतानचा पराभव केला. श्रीरंगपट्टणमचा तह झाला. 🔹चौथे अँग्लो म्हैसूर युद्ध - 1799 AD➨ टिपू सुलतानचा इंग्रजी सैन्याने पराभव करून वध केला. 🔹हायडास्पीसची लढाई - 326 BC➨ अलेक्झांडरने पोरसचा पराभव केला. 🔹कलिंग युद्ध - 261 BC➨ अशोकाने कलिंगाचा पराभव केला. 🔹तराईनची पहिली लढाई - 1191 AD➨ पृथ्वीराज चौहानने मोहम्मद घोरीचा पराभव केला. 🔹तराईनची दुसरी लढाई - 1192 AD➨ मोहम्मद घोरीने पृथ्वीराज चौहानचा पराभव केला. 🔹चंदावरची लढाई - 1193 किंवा 1194➨ महंमद घोरीने जयचंद्र गहरवारचा पराभव केला. 🔹पानिपतची पहिली लढाई - 1526 ➨ बाबरने इब्राहिम लोदीचा पराभव केला. 🔹खानव्याची लढाई - इ.स. 1527➨ बाबरने राणा संगाचा पराभव केला. 🔹 घाघराचे युद्ध - 1529 AD➨ बाबरने महमूद लोधी आणि सुलतान नुसरत शाह यांचा पराभव केला. 🔹चौसाची लढाई - इ.स. 1539➨ शेरशाह सुरी (शेरखान) याने हुमायूनचा पराभव केला. 🔹कनौजची लढाई (किंवा बिलग्राम) - इ.स. 1540➨ शेरशाह सुरी (शेरखान) यांनी हुमायूनचा पराभव केला. 🔹पानिपतची दुसरी लढाई - 1556 AD➨ बैराम खान (मुघल सम्राट अकबराचे प्रतिनिधीत्व) यांनी हेमूचा पराभव केला. 🔹तालिकोटाची लढाई - 1565 AD➨ अहमदनगर, विजापूर, गोलकोंडा आणि बिदर यांनी युती केली आणि विजयनगर साम्राज्याचा पराभव केला. ========================= जॉईन @tcs_ibps =========================

❇️ भारतातील खनिज संपत्ती =========================== प्र. पन्ना हे मध्य प्रदेशातील महत्त्वाचे ठिकाण आहे जे कोणत्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे? उत्तर - हिरा प्र. भारतातील सर्वात मोठे बॉक्साइट उत्पादक राज्य कोणते आहे? उत्तर - ओडिशा प्र. भारताच्या कोणत्या भागात सर्वात जास्त खनिज संसाधने आहेत? उत्तर - दक्षिण पूर्व भागात प्र. खेत्री प्रसिद्ध का आहे? उत्तर - तांबे उत्पादनासाठी प्र. भारतातील पहिले तेल चाचणी केंद्र कोठे स्थापन करण्यात आले ? उत्तर दिग्बोई (आसाम ) प्र. भारतातील सर्वात मोठे औष्णिक वीज निर्मिती करणारे राज्य कोणते आहे? उत्तर - महाराष्ट्र प्र. भारतातील ऊर्जेचा मुख्य स्त्रोत कोणता आहे? उत्तर - थर्मल विद्युत ऊर्जा प्र. भारतातील सर्वात मोठे लोह उत्पादक राज्य कोणते आहे? उत्तर - ओडिशा Q. भारतातील सर्वात जास्त जस्त उत्पादक राज्य कोणते आहे? उत्तर - राजस्थान प्र. 'कोलार सोन्याची खाण' कोणत्या राज्यात आहे? उत्तर - कर्नाटक प्र. झरिया कोळसा क्षेत्र झारखंडच्या कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर - धनबाद ========================== जॉईन @tcs_ibps ==========================

सहकार विभागात TCS ने विचारलेला प्रश्न आणि भारतीय राज्यघटनेचे भाग 👇

🔻 मुघलकालीन इतिहास प्रश्नोत्तरे ========================== ✺ गुलाम वंशाची स्थापना कोणी केली? ► कुतुबुद्दीन ऐबक ✺ कुतुबमिनारचा पाया कोणी घातला? ► कुतुबुद्दीन ऐबक ✺ अडीच दिवसांची झोपडी कोणी बांधली? ► कुतुबुद्दीन ऐबक ✺ नालंदा विद्यापीठ कोणी नष्ट केले? ► बख्तियार खिलजी ✺ दिल्ली सल्तनतचा खरा संस्थापक कोण मानला जातो? ► इल्तुतमिश ✺ मोर सिंहासन कोणी बांधले? ► शहाजहान ✺ मयूर सिंहासन बनवणाऱ्या कलाकाराचे नाव काय होते? ► ढगाळ ✺ शाहजहानचे बालपणीचे नाव काय होते? ► खुर्रम ✺ शाहजहानच्या पत्नीचे नाव काय होते? ► मुमताज ✺ शाहजहानच्या आईचे नाव काय होते? ► ताज बीबी बिल्कीस माकानी ✺ मुमताज महल म्हणून ओळखल्या जाण्यापूर्वी शाहजहानच्या पत्नीला कोणत्या नावाने संबोधले जात असे? ► अर्जुमंदबानो धाकटा मुलगा शहरयारचा विवाह कोणासोबत झाला होता? ► नूरजहानच्या पहिल्या पतीपासून जन्मलेल्या मुलीसोबत . ✺ शहाजहानला गादी कोणाच्या मदतीने मिळाली? ► असफ खान ✺ शहाजहानच्या वेळी कोणते ठिकाण मुघलांच्या हातातून गेले होते? ► कंदहार ✺ शाहजहानने आग्रा येथून राजधानी कोठे बदलली? ► शाहजहानाबाद (जुनी दिल्ली) ✺ लाल किल्ला आणि किला-ए-मुबारक कोणी बांधला? ► शहाजहान ✺ शाहजहानने पत्नी मुमताज महलची कबर कोठे बांधली? ► आग्रा ✺ मुमताज महलची कबर कोणत्या नावाने ओळखली जाते? ► ताजमहाल ✺ ताजमहाल बांधायला किती वेळ लागला? ► 20 वर्षे ✺ ताजमहालचे बांधकाम कधी सुरू झाले? ► १६३२ मध्ये ✺ ताजमहालचे शिल्पकार कोण होते? ► उस्ताद ईशा खान आणि उस्ताद अहमद लाहोरी. ✺ ताजमहाल बांधण्यासाठी संगमरवरी कोठून आणले गेले? ► मकराना (राजस्थान) ✺ आग्राची मोती मशीद कोणी बांधली? ► शहाजहान ✺ शहाजहानच्या वेळी आलेल्या फ्रेंचांचे नाव काय होते? ► फ्रान्सिस बर्नियर आणि टॅव्हर्नियर ✺ शहाजहानच्या दरबारात कोणते संस्कृत पंडित उपस्थित होते? ► कवींद्र आचार्य सरस्वती आणि जगन्नाथ पंडित ✺ कवी जगन्नाथ पंडित यांनी कोणती रचना केली होती? ► रसगंगाधर आणि गंगालहरी ✺ उपनिषदांचे फारसीमध्ये भाषांतर कोणी केले? ► दारा शिकोह ✺ उपनिषदांचे फारसी भाषांतर कोणत्या नावाने केले गेले? ► सर-ए-अकबर! ✺ लोह आणि रक्ताची निती कोणी उपयोगात आणली ? ► बलबन ✺ तुघलक वंशाचा संस्थापक कोण होता? ► घियासुद्दीन तुघलक ========================== जॉईन @tcs_ibps ==========================

☀️१८५७ च्या उठावाशी संबंधित महत्त्वाचे नेते☀️ ========================== 🙅🏻‍♂️मंगल पांडे ➨बराकपूर 🙅🏻‍♂️बहादूर शाह दुसरा, जनरल बख्त खान ➨दिल्ली 🙅🏻‍♂️हकीम अहसानुल्लाह (बहादूर शाह II चे मुख्य सल्लागार) ➨दिल्ली 🙅🏻‍♂️बेगम हजरत महल, बिर्जिस कादिर, अहमदउल्ला (अवधच्या माजी नवाबांचे सल्लागार) ➨लखनौ 🙅🏻‍♂️नाना साहिब, राव साहिब (नानांचा पुतण्या), तांत्या टोपे, अजीमुल्ला खान (नाना साहेबांचे सल्लागार) ➨कानपूर 🙅🏻‍♂️राणी लक्ष्मीबाई ➨झाशी 🙅🏻‍♂️कुंवर सिंग, अमर सिंग ➨बिहार (जगदीशपूर) 🙅🏻‍♂️मौलवी लियाकत अली ➨अलाहाबाद आणि बनारस 🙅🏻‍♂️मौलवी अहमदउल्ला (त्याने बंड हे इंग्रजांविरुद्ध जिहाद म्हणून घोषित केले) ➨फैजाबाद 🙅🏻‍♂️तुफजल हसन खान ➨फरुखाबाद 🙅🏻‍♂️मोहम्मद खान ➨बिजनौर 🙅🏻‍♂️अब्दुल अली खान ➨मुरादाबाद 🙅🏻‍♂️खान बहादूर खान ➨बरेली 🙅🏻‍♂️फिरोज शाह ➨मंदसोर 🙅🏻‍♂️तांत्या टोपे ➨ग्वाल्हेर/कानपूर 🙅🏻‍♂️कंदपरेश्वर सिंह, मणिराम दत्ता ➨आसाम 🙅🏻‍♂️सुरेंद्र शाही, उज्ज्वल शाही ➨ओडिशा 🙅🏻‍♂️राजा प्रताप सिंह ➨कुल्लू 🙅🏻‍♂️जयदयाल सिंग आणि हरदयाल सिंग ➨राजस्थान 🙅🏻‍♂️गजधर सिंह ➨गोरखपूर 🙅🏻‍♂️सेवी सिंह, कदम सिंह ➨मथुरा =========================== जॉईन @tcs_ibps ===========================

🔶उठाव व शहरे 1)पायक विद्रोह _उडीसा 2)गडकरी विद्रोह _कोल्हापूर 3)राजू विद्रोह _विशाखापट्टणम 4)रामोशी विद्रोह _पुणे 5)वेलू थाबी विद्रोह _त्रावणकोर 🔶उठाव व नेता 1)भिल्ल उठाव _ज़ात्रां भगत 2)मुंडा उठाव _बिरसा मुंडा 3)खोंड उठाव _चक्र बिसाई 4)खासी उठाव _तीरत सिंह 5)संथाल उठाव _सिंदू व कान्हु 🔶वर्तमानपत्रे : ठीकाण 1)कीर्ति_ पंजाब 2)क्रांती _महाराष्ट्र 3)आत्मशक्ति _बंगाल 4)युगांतर _बंगाल 5)बंदीजीवन _बंगाल Join : @tcs_ibps

सहकार विभागात TCS ने विचारलेला प्रश्न

आजचे कृषी विस्तार अधिकारी... सेबी चे मुख्यालय ?? भाजीपाला पिकाच्या अभ्यासाला काय म्हणतात? प्रमाणित बियाणे टॅग ?? भारतात पीक वर्ष ?? अंडी उत्पादन करणाऱ्या कोंबडीस काय म्हणतात ?? Alley cropping defination Intercropping defination Zaid crop definition शुष्क शेती पर्जन्य Cropping system types Agronomic and Engineering Soil water conservation measures Tree age count method कृषि गणना महाराष्ट्राच्या आग्नेयस कोणते राज्य क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा क्रमांक सर्वोच्च न्यायालय न्यायाधीश वयोमर्यादा व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्र मराठी - fill in the blanks वाक्प्रचार उतारा English Passage Common Error Fillers Para jumble Spelling Quant reasoning नफा तोटा आगगाडी शेकडेवारी गुंतवणूक Syllogism Wrong number series चिन्ह संकेत Seating Arrangement जिल्हा विशेष प्रश्न

पहिली महिला WPL 2023 ☄ विजेता :- मुंबई इंडियन्स ☄ उपविजेता:-दिल्ली कॅपिटल्स ☄ सर्वाधिक धावा -  मॅग लेनिंग 310 रण ☄ सर्वाधिक बळी -  हीली मैथ्यूज 16 विकेट(MI) ☄ सर्वोच्च धावसंख्या- सोफी डिवाइन 99 रण (RCB) ☄ हॅट्रिक घेणारी खेळाडू - इस्सी वोंग(MI) ---------------------------------------- @tcs_ibps

TCS ने विचारलेला प्रश्न @tcs_ibps

👆वरील सर्व टेस्ट @tcs_ibps पॅटर्न वरच आधारित आहेत , जरी प्रश्न नवीन वाटत असेल तरी या पॅटर्न नुसारच अभ्यास सुरू ठेवावा.

TCS ने विचारलेला प्रश्न @tcs_ibps

sticker.webp0.11 KB

TCS चे मागील question papers बघितल्यास चालू घडामोडी वरील प्रश्न हे महाराष्ट्र फोकस्ड असल्याचे दिसून येते . ☝️

TCS ने विचारलेला प्रश्न आणि ▪️भारतीय साहित्यातील अत्यंत मानाचा समजला जाणारा साहित्य अकादमी पुरस्कार-२०२३' =========================== ✳️ बाल साहित्य पुरस्कार 2023 ✳️ ➡️साहित्य प्रकार : काव्य (बालसाहित्य) ➡️पुस्तकाचे नाव : छंद देई आनंद. ➡️लेखक : एकनाथ आव्हाड ✴️ युवा साहित्य पुरस्कार 2023 ✴️ ➡️साहित्य प्रकार - युवा साहित्य ➡️पुस्तकाचे नाव - स्वत:ला स्वत: विरुद्ध उभं करताना ➡️लेखिका : विशाखा विश्वनाथ ❇️ पुरस्काराचे स्वरूप - ताम्रपट आणि 50 हजार रुपये. ❇️ साहित्य अकादमी अध्यक्ष - माधव कौशिक =========================== जॉईन @tcs_ibps (मोस्ट IMP) ===========================

2023 जगातील सर्वोत्कृष्ट सीईओ ================≠======== ♦️लिंडा याकारिनो: ट्विटरची सीईओ. ♦️अॅडम मोसेरी: इन्स्टाग्रामचे सीईओ. ♦️नील मोहन: YouTube चे CEO. ♦️टिम कुक : ऍपलचे सीईओ. ♦️सुंदर पिचाई: Google चे CEO. ♦️सत्या नाडेला: मायक्रोसॉफ्टचे सीईओ. ♦️मार्क झुकरबर्ग: मेटा (फेसबुक) चे सीईओ. ♦️एलॉन मस्क: टेस्लाचे सीईओ. ♦️अँडी जॅसी: Amazon चे CEO. ♦️मायकेल मिबाक: मास्टरकार्डचे सीईओ. ♦️अरविंद कृष्णन: IBM चे CEO. ♦️डग मॅकमिलन: वॉलमार्टचे सीईओ. ========================= जॉईन @tcs_ibps =========================

sticker.webp0.11 KB

🌷काही समानार्थी म्हणी 🌷 🌷आधी शिदोरी मग जेजूरी - आधी पोटोबा मग विठ्ठोबा   🌷आवळा देऊन कोहळा काढणे - पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा   🌷कडू कारले तुपामध्ये तळले - कुत्र्याचे शेपूट नळीत घातले   🌷साखरेत घोळले तरी कडू ते कडूच - तरी वाकडे ते वाकडेच   🌷कामा पुरता मामा - ताकापुरती आजी   🌷काखेत कळसा गावाला वळसा - तुझ आहे तुजपाशी परी तू जागा चुकलासी   🌷करावे तसे भरावे - जैसी करणी वैशी भरणी   🌷खाई त्याला खवखवे - चोराच्या मनात चांदणे   🌷खाण तशी माती - बाप तसा बेटा   🌷आग सोमेश्वरीअन बंब रामेश्वरी - मानेला गळू, पायाला जळू   🌷गाढवापुढे वाचली गीता अन - नळी फुंकले सोनारे इकडून   🌷काळाचा गोंधळ बरा - गेले तिकडे वारे   🌷घरोघरी मातीच्या चुली - पळसाला पाने तीनच   🌷चोरावर मोर - शेरास सव्वाशेर   🌷जशी देणावळ तशी खानावळ - दाम तसे काम   🌷पालथ्या घड्यावर पाणी - येरे माझ्या मागल्या ताककण्या चांगल्या   🌷नव्याचे नऊ दिवस - तेरड्याचे रंग तीन दिवस   🌷नाव मोठं लक्षण खोटं - नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा नाही, बडा घर पोकळ वासा   🌷बेलाफुलाची गाठ पडणे - कावळा बसायला आणि फाटा तुटायला   🌷पी हळद अन हो गोरी - उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग   🌷वराती मागून घोडे - बैल गेला अन झोपा केला   🌷वासरात लंगडी गाय शहाणी - गावंढया गावात गाढवीण @tcs_ibps