🔰
भारतीय इतिहासातील महत्त्वाच्या लढाया 🔰
==============================
🔹
हल्दीघाटीची लढाई - 1576 AD➨ राजा मानसिंग आणि असफ खान यांच्या नेतृत्वाखाली अकबराच्या सैन्याने राणा प्रतापचा पराभव केला. राणा प्रतापने मुघल सत्तेला शरण येण्यास नकार दिला.
🔹
कर्नालची लढाई - 1739 AD➨ नादिरशाहने मोहम्मदशहा चा पराभव केला.
🔹
प्लासीची लढाई - 1757 AD➨ लॉर्ड क्लाइव्हने सिराज-उद-दौलाचा पराभव केला.
🔹
वांदिवाश ची लढाई - 1760 AD➨ इंग्रजी सैन्याने फ्रेंच सैन्याचा पराभव केला.
🔹
पानिपतची तिसरी लढाई - १७६१ ➨ अहमद शाह अब्दालीने मराठ्यांचा पराभव केला.
🔹
बक्सरची लढाई - 1764 AD➨ इंग्रजी सैन्याने बंगालचा नवाब मीर कासिम, अवधचा नवाब शुजा-उद-दौला आणि मुघल सम्राट शाह आलम दुसरा यांच्या युतीचा पराभव केला.
🔹
पहिले अँग्लो म्हैसूर युद्ध - (1767-69) ➨ हैदर अलीने इंग्रजी सैन्याचा पराभव केला.
🔹
दुसरे अँग्लो म्हैसूर युद्ध - (1780-84 AD)➨ हैदर अली या लढाईत मरण पावला (1782) आणि त्यानंतर त्याचा मुलगा टिपू सुलतानने नेतृत्व केले. मंगळूरच्या तहाने (१७८४) युद्धाची सांगता झाली.
🔹
तिसरे अँग्लो म्हैसूर युद्ध - (1789-92)➨ इंग्रजी सैन्याने टिपू सुलतानचा पराभव केला. श्रीरंगपट्टणमचा तह झाला.
🔹
चौथे अँग्लो म्हैसूर युद्ध - 1799 AD➨ टिपू सुलतानचा इंग्रजी सैन्याने पराभव करून वध केला.
🔹
हायडास्पीसची लढाई - 326 BC➨ अलेक्झांडरने पोरसचा पराभव केला.
🔹
कलिंग युद्ध - 261 BC➨ अशोकाने कलिंगाचा पराभव केला.
🔹
तराईनची पहिली लढाई - 1191 AD➨ पृथ्वीराज चौहानने मोहम्मद घोरीचा पराभव केला.
🔹
तराईनची दुसरी लढाई - 1192 AD➨ मोहम्मद घोरीने पृथ्वीराज चौहानचा पराभव केला.
🔹
चंदावरची लढाई - 1193 किंवा 1194➨ महंमद घोरीने जयचंद्र गहरवारचा पराभव केला.
🔹
पानिपतची पहिली लढाई - 1526 ➨ बाबरने इब्राहिम लोदीचा पराभव केला.
🔹
खानव्याची लढाई - इ.स. 1527➨ बाबरने राणा संगाचा पराभव केला.
🔹
घाघराचे युद्ध - 1529 AD➨ बाबरने महमूद लोधी आणि सुलतान नुसरत शाह यांचा पराभव केला.
🔹
चौसाची लढाई - इ.स. 1539➨ शेरशाह सुरी (शेरखान) याने हुमायूनचा पराभव केला.
🔹
कनौजची लढाई (किंवा बिलग्राम) - इ.स. 1540➨ शेरशाह सुरी (शेरखान) यांनी हुमायूनचा पराभव केला.
🔹
पानिपतची दुसरी लढाई - 1556 AD➨ बैराम खान (मुघल सम्राट अकबराचे प्रतिनिधीत्व) यांनी हेमूचा पराभव केला.
🔹
तालिकोटाची लढाई - 1565 AD➨ अहमदनगर, विजापूर, गोलकोंडा आणि बिदर यांनी युती केली आणि विजयनगर साम्राज्याचा पराभव केला.
=========================
जॉईन @tcs_ibps
=========================