🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨
COMBINE MENTOR टीम. प्रत्येक विद्यार्थ्याच्या हक्काचं व्यासपीठ..!!❤️ या एकत्र लढू परीक्षेशी आणि परिस्थितीशी सुद्धा..!!🌿 App Link👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.ted.kitml 👉अधिक माहितीसाठी - 8308598007 I'd - @Combinementortop1
نمایش بیشتر📈 تحلیل کانال تلگرام 🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨
کانال 🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨 (@combinementortop) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 76 796 مشترک است و جایگاه 2 073 را در دسته آموزش و رتبه 3 877 را در منطقه الهند دارد.
📊 شاخصهای مخاطب و پویایی
از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 76 796 مشترک جذب کرده است.
بر اساس آخرین دادهها در تاریخ 22 نوامبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 1 425 و در ۲۴ ساعت گذشته برابر 215 بوده و همچنان دسترسی گستردهای حفظ شده است.
- وضعیت تأیید: تأیید نشده
- نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 43.25% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 16.89% واکنش نسبت به کل مشترکان کسب میکند.
- دسترسی پستها: هر پست به طور میانگین 33 161 بازدید دریافت میکند. در اولین روز معمولاً 12 952 بازدید جمعآوری میشود.
- واکنشها و تعامل: مخاطبان بهطور فعال حمایت میکنند؛ میانگین واکنش به هر پست 266 است.
📝 توضیح و سیاست محتوایی
نویسنده این فضا را محل بیان دیدگاههای شخصی توصیف میکند:
“COMBINE MENTOR टीम.
प्रत्येक विद्यार्थ्याच्या हक्काचं व्यासपीठ..!!❤️
या एकत्र लढू परीक्षेशी आणि परिस्थितीशी सुद्धा..!!🌿
App Link👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.ted.kitml
👉अधिक माहितीसाठी - 8308598007
I'd - @Combinementortop1”
به لطف بهروزرسانیهای پرتکرار (آخرین داده در تاریخ 23 نوامبر, 2026)، کانال همواره بهروز و دارای دسترسی بالاست. تحلیلها نشان میدهد مخاطبان بهطور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کردهاند.
در حال بارگذاری دادهها
| تاریخ | رشد مشترکین | اشارات | کانالها | |
| 24 نوامبر | +24 | |||
| 23 نوامبر | +131 | |||
| 22 نوامبر | +215 | |||
| 21 نوامبر | +153 | |||
| 20 نوامبر | +204 | |||
| 19 نوامبر | +154 | |||
| 18 نوامبر | +54 | |||
| 17 نوامبر | +44 | |||
| 16 نوامبر | +56 | |||
| 15 نوامبر | +104 | |||
| 14 نوامبر | +30 | |||
| 13 نوامبر | +50 | |||
| 12 نوامبر | +24 | |||
| 11 نوامبر | +48 | |||
| 10 نوامبر | +24 | |||
| 09 نوامبر | +18 | |||
| 08 نوامبر | +5 | |||
| 07 نوامبر | +22 | |||
| 06 نوامبر | +14 | |||
| 05 نوامبر | +10 | |||
| 04 نوامبر | +33 | |||
| 03 نوامبر | +34 | |||
| 02 نوامبر | +35 | |||
| 01 نوامبر | +8 |
| 2 | संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2026
टेस्ट सिरीज (2.0)
प्रवेश अंतिम टप्प्यात 🙏
गेल्या 3-4 दिवसापासून जवळपास 15 जिल्ह्यात टेस्ट सिरीजचे प्रवेश सुरु आहेत.पहिल्या टप्प्याच्या यशस्वी नियोजनानंतर दुसऱ्या टप्प्याला मिळालेला प्रतिसाद आनंद देणारा आहे.पहिल्या टप्प्यात प्रवेश क्षमता पूर्ण झाल्याने अनेकांना ऑफलाईन पेपर देता आला नाही.त्यामुळे यावेळी परीक्षा केंद्राची संख्या वाढवली आहे तरी देखील पुणे परीक्षाकेंद्राची क्षमता पूर्ण होत आहे. महाराष्ट्रातील सर्वच परीक्षा केंद्रांची क्षमता पूर्णत्वाकडे जात आहे🙏
इतकंच सांगेन की CMO टेस्ट सिरीज तुमच्या मार्क्समध्ये भरचं पाडेल.तुमचा आत्मविश्वास वाढल्याशिवाय राहणार नाही.15 जिल्ह्यात टेस्ट सिरीज घेणं सोपं नाही परंतू आयोगाची चौकट,रचना आणि आयोगाशी मिळतं जुळतं वातावरण महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याला मिळायला हवं असा मनापासून प्रयत्न सुरू आहे.
आयोगाच्या चौकटीत प्रचंड ताकदीने भेटूयात...🙏
प्रवेश राहिला असेल तर Combine Mentor Official हे अँप डाउनलोड करा 👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.ted.kitml | 27 |
| 3 | गट ब पूर्व परीक्षा 2026 चा प्रश्न बघा 🙏
PYQ व्यवस्थित नसल्यामुळे 75% विद्यार्थ्यांचा हा प्रश्न चुकला आहे.
राज्यसेवा मुख्य 2012 च्या प्रश्नात 2026 च्या प्रश्नाचं उत्तरं दडलंय 🙏🏻
PYQ ची ताकद ❤️ | 8 232 |
| 4 | अर्थशास्त्र विषयाची बाजू भस्के सर भक्कम करत आहेत 🙏🏻
लाईव्ह येण्याचा प्रयत्न करा 🤞🏻 | 14 156 |
| 5 | भस्के सर अर्थशास्त्र विषयाची बाजू भक्कम करत आहेत🙏🏻
लाईव्ह सुरु आहे...लाईव्ह येण्याच्या प्रयत्न करा 🤞🏻 | 1 |
| 6 | https://www.youtube.com/live/uHFiKlRQjBU?si=rzmZ5Xf-1m-jgBRW
भस्के सर अर्थशास्त्र विषयाची बाजू भक्कम करत आहेत🙏🏻
लाईव्ह सुरु आहे...लाईव्ह येण्याच्या प्रयत्न करा 🤞🏻 | 1 |
| 7 | अर्थशास्त्र विषयाचं पहिलं लेक्चर आज सकाळी बरोबर 11.30 वाजता पार पडत आहे.
या सिरीजमधून अर्थशास्त्र विषयाची दिशा समजेल आणि किमान 2-4 मार्क्सची वाढ नक्की होईल 🙏🏻
आज बरोबर 11.30 वाजता... जोडून राहा 👇
https://www.youtube.com/live/uHFiKlRQjBU?si=FMQb9HjYk6qDeEmI | 14 958 |
| 8 | अर्थशास्त्र विषय सोपी करणारी मोहीम उद्यापासून सुरु होतेय 🙏🏻
CMO च्या माध्यमातून भस्के सर पहिल्यांदा अर्थशास्त्र विषय सोपा करत आहेत.
अर्थशास्त्र मध्ये 12 पेक्षा अधिक मार्क घेण्यासाठी खालील पद्धत वापरावी लागणार आहे👇
Factual Data + Concept + Current Economic
उद्यापासून भेटूयात भस्के सरांसोबत..!!🙏🏻❤️
जोडून राहा 👇
https://youtube.com/@combinementor?si=RjpCy6AgAR7bcBcf | 16 952 |
| 9 | वरील प्रश्नातील व्यक्ती आणि पुरस्कार दोन्ही चर्चेत आहेत.
दोन्हीपैकी एका ठिकाणी प्रश्न विचारण्याची शक्यता आहे... दोन्ही मुद्दे माहिती असुद्या.
प्रश्न आणि विश्लेषण पाहून घ्या🤞
CMO जुलै चालू घडामोडी टेस्ट 🙏🏻 | 17 159 |
| 10 | CMO टेस्ट मधील प्रश्न 🙏🏻
महाधिवक्ता आयोगाच्या चौकटीतील सर्वात महत्वाचा टॉपिक आहे.प्रत्येक वर्षी यावर प्रश्न विचारला जातो.
विश्लेषण काळजीने वाचून घ्या... फोटो तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा🙏🏻
वाचून लक्षात राहत नसेल तर विश्लेषण बघा 👇
https://youtube.com/shorts/b8waBoBly10?si=fnuL22ETCt8BIBLJ | 18 588 |
| 11 | पुन्हा एकदा Math-reasoning चा प्रश्न आयोगाने जसाच्या तसा विचारला आहे.🙏
दोन्ही प्रश्न पाहून घ्या..विश्वास बसणार नाही इतकं साम्य आहे आणि दोन्ही प्रश्नाचं उत्तर देखील एकचं आहे.
Math-reasoning चं Repetition शोधून काढणारी एकमेव CMO टीम आहे.
आयोग समजला की कमी वेळात पास होता येतं हा माझा अनुभव आहे त्यामुळे आयोगाने विचारलेल्या प्रश्नातून आयोगाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न आपण करतोय.
CMO ची प्रत्येक गोष्ट आयोगाशी मिळतीजुळती वाटण्याचं कारणचं ही सगळी मेहनत आहे.🤞❤️ | 19 174 |
| 12 | बेलीफ व लिपिक परीक्षा 2026 ला विचारलेला हा प्रश्न आहे.
नवीन प्रश्न आयोगाकडून विचारले जात असतील तर ते प्रश्न कुठून येतात हे शोधण्याचा सातत्याने प्रयत्न CMO टीम करत असते. आयोगाची बदलती दिशा समजली की आपल्यालाही बदल करायला सोपं जातं म्हणून हा प्रयत्न.
एखादा प्रश्न वेगळा विचारला म्हणून त्याला Our off Box प्रश्न असं लेबल आमच्याकडून कधीही लावलं जातं नाही. त्याचा शोध घेऊन लगेच त्यावर काम सुरु केलं जातं.
हा प्रश्न 12 वी समाजशास्त्र स्टेट बोर्ड मधून आलेला आहे. येणाऱ्या परीक्षेसाठी सदर चार्टमधील महत्वाची माहिती तुमच्या नोट्समध्ये टिपून ठेवा.
CMO Analysis मोहीम 🙏🏻 | 20 755 |
| 13 | गट क पूर्व परीक्षा 2026
टेस्ट सिरीजचे परीक्षाकेंद्र पाहून घ्या..शेवटचा घाव 🤞
टीप- 1)फलटण या ठिकाणी 9 ते 10 या वेळेत पेपर पार पडेल याची नोंद घ्या.
2) इतर सर्व जिल्ह्यात 11 ते 12 या वेळेत पेपर पार पडेल. 11 ते 12 या वेळेसाठी आपला प्रवेश योग्य वेळी निश्चित करून घ्या.9 ते 10 चा स्लॉट लवकरच सुरु होईल 🙏🏻
प्रवेश घेण्यासाठी लिंक👇🏻
📍ऑनलाईन Test Series,(2.O) लिंक 👇
https://combinementorship.akamai.net.in/new-courses/89
📍पुणे ऑफलाईन लिंक (2.0) S. P College 👇🏻
https://combinementorship.akamai.net.in/new-courses/72
📍 पुणे ऑफलाईन लिंक (2.O) नु. म. वि. कॉलेज (मुलींची )👇🏻 https://combinementorship.akamai.net.in/new-courses/73
📍अमरावती ऑफलाईन लिंक 👇🏻(2.O)
Link - https://combinementorship.akamai.net.in/new-courses/78
📍खंडाळा (सातारा) ऑफलाईन लिंक (2.0)👇🏻
https://combinementorship.akamai.net.in/new-courses/84
📍लातूर ऑफलाईन लिंक (2.O)👇🏻
https://combinementorship.akamai.net.in/new-courses/82
📍नागपूर ऑफलाईन (2.O)👇🏻
https://combinementorship.akamai.net.in/new-courses/79
📍नांदेड ऑफलाईन (2.O)👇🏻
https://combinementorship.akamai.net.in/new-courses/77
📍छत्रपती संभाजीनगर ऑफलाईन (2.O)👇🏻
https://combinementorship.akamai.net.in/new-courses/76
📍नाशिक ऑफलाईन (2.O)👇🏻 https://combinementorship.akamai.net.in/new-courses/75
📍कोल्हापूर ऑफलाईन (2.O) 👇🏻
Link - https://combinementorship.akamai.net.in/new-courses/74
📍फलटण ऑफलाईन (2.O)👇🏻
Link - https://combinementorship.akamai.net.in/new-courses/85
📍 संगमनेर ऑफलाईन (2.O)👇🏻
https://combinementorship.akamai.net.in/new-courses/83
📍 कराड ऑफलाईन (2.O)👇🏻
https://combinementorship.akamai.net.in/new-courses/86
📍जळगाव ऑफलाईन (2.O)👇🏻
Link - https://combinementorship.akamai.net.in/new-courses/81
📍धुळे ऑफलाईन (2.O)👇🏻
https://combinementorship.akamai.net.in/new-courses/80
📍ठाणे ऑफलाईन टेस्ट 👇🏻
https://combinementorship.akamai.net.in/new-courses/88 | 21 945 |
| 14 | Math-reasoning चा प्रश्न 🙏🏻
दोन्ही प्रश्न बारकाईने वाचा. प्रश्नातील शब्द न शब्द सारखा आहे.
2016 चा प्रश्न 2026 ला रिपीट झालाय. विशेष म्हणजे दोन्ही प्रश्नाचे उत्तरं देखील एकचं आहे. (30 तास )
केवळ Gs चे नाही तर Math-reasoning चे प्रश्न सुद्धा रिपीट होतात. 🙏🏻
PYQ ची ताकद ❤️ | 22 588 |
| 15 | गट क पूर्व परीक्षा 2026
तलाठी | लिपिक | AMVI | अधिपरिचारिका | सहाय्यक कृषी अधिकारी | शिल्पनिर्देशक | इतर
आयोग समजून घेण्यासाठी आजचं सेशन आहे.फाफटपसारा करून काहीही होणार नाही.
कमी वेळात आत्मविश्वासपूर्ण अभ्यास करण्यासाठी काय वाचायचं यापेक्षा काय सोडायचं हे समजायला हवं.
नियोजन म्हणजे निकाल हे आत्ता तरी लक्षात घ्या.
टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोघांची बाजू आज समजून घेऊयात.
आज जेवढं सांगेल तेवढंचं पुढचे 60 दिवस काळजीने करा, निकाल आल्याशिवाय राहणार नाही.
निकालात महत्वाची भूमिका बजावणारी CMO ची ERROR वही नेमकी काय आहे बारकाईने समजून घेऊयात.
आळस बाजूला झटकून पुन्हा उभं राहायचं आहे...निकाल आपलाच आहे🙏🏻
आज रात्री 9:15 वाजता भेटूयात आपल्या YouTube चॅनेलवर 👇🏻
https://youtube.com/live/Rpt4l0eo2cQ?feature=share | 25 409 |
| 16 | पुणे शहरासाठी 2 परीक्षाकेंद्र उपलब्ध करून देण्यात आली आहेत.. दोन्ही परीक्षाकेंद्राचे वेगळे कोर्स अँप मध्ये दिसतील.. ज्या परीक्षा केंद्रावर तुम्हाला पेपर द्यायचा आहे तो कोर्स निवडा.👇
1) सर परशुरामभाऊ महाविद्यालय(SP कॉलेज),टिळक रस्ता,पुणे
2)नु.म.वि.मुलींची प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय,टिळक रोड,पुणे.
विश्वासाबद्दल धन्यवाद.. भेटूयात 🙏🏻 | 31 724 |
| 17 | उद्या सकाळी 9 पासून ऑफलाईन आणि ऑनलाईन टेस्ट सिरीजचे(2.0) प्रवेश सुरु होत आहेत.
CMO परिवारावर विश्वास ठेवून येणाऱ्या प्रत्येकाचे मनापासून स्वागत आहे.
पहिल्या टप्प्याइतकाच दुसरा टप्पा ताकदीचा असेल..अवघे अवघे सहभागी या..!!🤞🙏
सरावाचा शेवटचा घाव.
प्रवेश घेण्यासाठी Combine Mentor Official हे अँप डाउनलोड करा 👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.ted.kitml | 33 707 |
| 18 | आयोगाने प्रश्नातील फक्त वर्ष बदलले आहे..सगळे Option सुद्धा जसेच्या तसे ठेवले आहेत…दोन्ही प्रश्नांच उत्तर सुद्धा एकचं दिले आहे.(पर्याय क्र.२-83.33)
अस कायतरी झालय हे तुम्हाला सुद्धा पहिल्यांदा समजलं असेल 😍
PYQ ची ताकद 🤞 | 35 002 |
| 19 | संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2026
टेस्ट सिरीज (2.0)
तलाठी | लिपिक | AMVI | इतर पदे
👉प्रवेश- बुधवार,18 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 पासून.
👉 29 नोव्हेंबर रोजी पहिला टेस्ट पेपर अत्यंत उत्साहाच्या वातावरणात ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने पार पडेल.
👉ऑफलाईन परीक्षा केंद्र - पुणे, छ. संभाजीनगर, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, नांदेड,नागपूर,खंडाळा (सातारा ),लातूर,कराड,फलटण,धुळे,जळगाव
👉 ऑफलाईन आणि ऑनलाईन टेस्टसाठी प्रवेश Combine Mentor Official या अँप वरूनच घ्यायचे आहेत.
👉ऑनलाईन टेस्ट सिरीजसाठी प्रवेश घेतल्यानंतर टेस्ट पेपरची प्रिंट काढून तुम्हाला सोडवता येईल.
👉अभ्यासाबरोबर योग्य सराव आणि त्याचे विश्लेषण अतिशय महत्वाचे असते म्हणून प्रत्येक टेस्ट पेपर मधून आयोगाची चौकट गांभीर्याने जपली आहे ज्यामुळे तुमच्या चुका सुधारतील व आत्मविश्वासात भर पडेल.
👉बदलत्या पेपर रचणेनुसार पेपर तयार करण्यात आले आहेत त्यामुळे टेस्ट पेपर सोडवताना आयोगाचा पेपर सोडवतोय अशी जाणीव निश्चितपणे होईल.
👉ही मोहीम अधिक निर्णायक असेल कारण टेस्ट पेपर व त्याच्या विश्लेषणामधून तुमचा प्रश्नांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल आणि अवघड भाग सोपा वाटायला लागेल..
@येत्या 29 नोव्हेंबर आयोगाच्या चौकटीत भेटूयात..योग्य सरावासाठी या मोहिमेत अवघे अवघे सहभागी व्हा..!!🌿❤️
प्रत्येक पेपरचा दर्जा पाहण्यासारखा असेल 🙏
👉अधिक माहितीसाठी -8308598007 / 9325662761
ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने प्रवेश घेण्यासाठी आपले Combine Mentor Official हे APP Download करा 👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.ted.kitml | 35 432 |
| 20 | उद्या दिनांक 16 नोव्हेंबर आणि परवा 17 नोव्हेंबर रोजी मुंबई हायकोर्ट साठी टायपिंग टेस्ट पार पडत आहे.
लय मेहनत केलीये पोरांनो तुम्ही... उद्याचा दिवस काळजीने पार पाडा. घाबरून जाऊ नका. एकाग्रता टिकवून ठेवा.
10 मिनिटाच्या टेस्ट साठी तुम्ही सगळेजण गेले 10 महिन्यांपासून तयारी करत आहात.किती Keyboard बदलले, किती टेस्ट दिल्या, अभ्यास बंद करून दिवसातील 8-8 तास तुम्ही फक्त सराव केला आहात याची कल्पना मलाही आहे.
तुम्ही आजवर केलेल्या सरावाला उद्या यश येईल यात अजिबात शंका नाही.
टिकून राहा आणि जिंकून या... मुलाखतीसाठी भेटूयात..!!🤞❤️ | 30 859 |
