🚨JILHA POLICE 🚔
رفتن به کانال در Telegram
संपूर्ण चालू घडामोडी 2026 Update current affairs 2026 admin - mumbai police Ak47 Insta id - @jilhapolice
نمایش بیشتر1 513
مشترکین
-324 ساعت
-97 روز
-4130 روز
آرشیو پست ها
1 513
आता कुणी काय विचारत बसू नका
मला जेवढं होईल तेवढ्यांना मी सांगितलेला आहे.
फायनल लिस्ट आल्यावर कळेलच आपल्याला.
आता मुंबई पोलीस शेवटच्या टप्प्यात आहे.
एक-दोन दिवसांमध्ये फायनल लिस्ट येऊन जाईल.
वरच्या कट ऑफ मध्ये बदल होणार नाही पण शेवटी ते अधिकृत नाही.
सूचना - NCC + ग्राउंड + लेखी
यावरून वरील मेरिट काढलं आहे.
@JILHAPOLICE
1 513
तसं तर 95% पोलीस भरती संपत आलेली आहे.
ज्या लोकांचा सिलेक्शन होईल किंवा होणार आहे त्यांचं खूप अभिनंदन.
आणि जे लोक अजूनही संघर्षामध्ये अडकलेले आहेत किंवा वयामुळे वेटिंग ला राहिलेले आहेत किंवा एक दोन मार्कामुळे वेटिंग ला राहिलेले आहेत त्यांनी धीर सोडायची काय गरज नाही प्रत्येक वर्षी पोलीस भरती निघत असते तर तुम्हाला परत एकदा त्याच ताकतीने त्याच जोशाने उतरायचा आहे आणि ही लढाई जिंकायची आहे.
भरतीची जाहिरात यायच्या अगोदर पासून तयारी करणाऱ्यांचं नाव फायनल लिस्ट मध्ये असते त्यामुळे तयारीत काही कमतरता भासू देऊ नका ऑल द बेस्ट माझ्या मित्रांनो 🔥🚔🚨
1 513
मुंबई पोलीस फायनल मेरिट लिस्ट
स्वतः मेरिट काढून लावलेला आहे.
शक्यतो बदल होणार नाही 🔥
पण या दरम्यान तुम्ही असाल तर खूप छान आहे तुमची निवड झालेली आहे असं समजू शकता.🔥
@jilhapolice
Admin -AK47
1 513
स्वतःच्या जागा किती आहेत बघा तुमच्या जागेपासून वरपर्यंत मुले किती आहेत बघा कोणाला काय विचारायची गरज नाही आपलं नाव मुंबई पोलीस ला लागत का नाही ✌️
@jilhapolice
1 513
Repost from 🚔 POLICE_POINT 👮♂
✡ मुंबई जिल्हा पोलीस भरती 2024/25
➡️ लेखी+मैदानी+NCC एकत्रित गुण
➡️ टॉपर = 147
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
JOIN TELIGRAM
@POLICEPOINT100
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
1 513
नवीन पोलीस भरती बद्दल हालचाली दिसत आहेत, तयारीत रहा नंबर डिसेंबर मध्ये जाहिरात येऊ शकते.
हे परिपत्रक व्यवस्थित वाचा तुम्हाला समजून जाईल नवीन पोलीस भरती येत आहे
तुम्ही तयार आहात का.?
✌️🚨❤️🚔
1 513
मुंबईमधील चार डीसीपींच्या बदल्या आल्या आहेत त्यात एच क्यू टू पण आहे मग एचपी टू च्या हातात पूर्ण भरती प्रोसेस आहे एक तर बदली झाल्यावर रिझल्ट लागेल नाहीतर सात तारखेला बदले आहेत त्याच्या आधी रिझल्ट कधीही लागू शकतो
🚨🚔 11 पर्यंत वाट बगू नाहीतर उद्या नक्कीच तूमचा संयम कामी येईल.
@jilhapolice
1 513
मीरा बोरवणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड
आपल्या धडाकेबाज कार्यशैलीमुळे 'लेडी सुपरकॉप' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निवृत्त पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
@jilhapolice
1 513
✡ बृहन्मुंबई पोलीस भरती २०२५
❌अंदाजे मेरिट ही मेरिट अधिकृत नाही पण 99.99% हीच लागेल 🙏
🔰 OPEN category
▪️ पुरुष =130
▪️ महिला=124
🔰 SC category
▪️पुरुष = 122
▪️ महिला = 115
🔰 ST category
▪️ पुरुष =119
▪️ महिला=114
🔰 Vj_A category
▪️पुरुष=127
▪️महिला =117
🔰NT-B category
▪️ पुरुष =125
▪️ महिला=119
🔰NT-C category
▪️ पुरुष=128
▪️महिला=121
🔰NT-D category
▪️पुरुष= 128
▪️ महिला =121
🔰SBC category
▪️ पुरुष =123
▪️ महिला=116
🔰OBC category
▪️पुरुष=127
▪️ महिला=119
🔰 SEBC category
▪️पुरुष=127
▪️महिला =121
🔰EWS category
▪️ पुरुष = 116
▪️ महिला= 94
@jilhapolice
1 513
मुंबई पोलीस भरती
कटऑफ ची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे
आत्तापासून कधीही लागू शकतो आज उद्या परवा रात्री कधीही
तयार राहायचं 🚨🚔☠️
@jilhapolice 🙌
1 513
तस जर आपण मुंबई पोलीस चा इतिहास पाहिला तर भरती प्रक्रिया पूर्ण करत असताना पेपर झाल्यानंतर कमीत कमी 1 महिना फायनल रिजल्ट येत असतो
12 एप्रिल पासून आजपर्यँत 22 दिवस झाले रिजल्ट नाही आला मुंबई पोलीस भरती आता अंतिम टप्यात आहेत.असं म्हणू शकतो.
ज्यांचं होणार आहे, त्यांनी वाट बगा बाकीच्यांनी तयारी चालू ठेवा 20000 भरती येणार आहे 2026 एन्ड ला लागून जाल येणाऱ्या भरती मधे 🙌
@jilhapolice
1 513
नवीन पोलीस भरतीसाठी तुम्हाला दररोज चालू घडामोडी पुरवल्या जातील?
ज्यांचं सिलेक्शन झालं आहे असं वाटत आहे त्यांनी कागदपत्राच्या नादाला लागावं 🙌
@jilhapolice
