"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan
By Chemical Engineer SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt
إظهار المزيد📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan
تُعد قناة "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan (@thempscdecoded) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 11 893 مشتركاً، محتلاً المرتبة 16 957 في فئة التعليم والمرتبة 35 035 في منطقة الهند.
📊 مؤشرات الجمهور والحراك
منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 11 893 مشتركاً.
بحسب آخر البيانات بتاريخ 20 يونيو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 1 182، وفي آخر 24 ساعة بمقدار 0، مع بقاء الوصول العام مرتفعاً.
- حالة التحقق: غير موثّقة
- معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 50.90%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 27.10% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
- وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 6 053 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 3 223 مشاهدة.
- التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.
📝 الوصف وسياسة المحتوى
يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“By Chemical Engineer SudarshanJaybhay
(Author, Educator, Mentor, Content Creator)
Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt”
بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 21 يونيو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.
21 डिसेंबर च्या Combined B पूर्व मध्ये जास्तीत जास्त score घ्यायचा असेल
तर,
आपल्या Swayam PYQ Facts नक्की करा.
“Swayam PYQ Facts Monthly Subscription” App Link https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthuntआयोगाचा प्रत्येक pyq महत्वाचा आहे. तो पाठ तर पाहिजेच पण प्रश्नांमध्ये जे statements चुकीचे दिलेले असतात, ते पण आपण समजून घेतले पाहिजेत. Swayam PYQ Facts च्या कोर्स मध्ये आपण सर्व pyq facts तर दिल्याच आहेत आणि त्यासोबत आयोगाने चुकवलेले statements सुद्धा correct करून cover केले आहेत. रद्द झालेले प्रश्न सुद्धा cover केले आहेत.. असा कोर्स अजून कुणीच घेतलेला नाही. ह्या course मधून जेवढ्या pyq facts आणि pyq related extra data मिळेल तेवढ्या facts कुठल्याच pdf मध्ये मिळणार नाही आणि कुठल्याच PYQ च्या पुस्तकात पण मिळणार नाही . No Teaching ह्या कोर्स मध्ये काही शिकवायचा प्रयत्न केला नसून, फक्त तुमच्याकडून blank pdf भरून घेतल्या जातात. ह्यात तुम्हाला Lectures बघून प्रत्येक fact हाताने लिहावी लागणार आहे, ज्यामुळे Pyq वर command येण्यास अजून मदत होईल. तुम्ही तुमच्या हाताने लिहून झाल्यावर नंतर 2_3 वेळा जरी revise केलं तर तुमचे सर्व Pyq पाठच होऊन जातील. झोपेतून उठून जरी कुणी कुठलाही pyq विचारला तरी तुम्ही सांगू शकता, हाच ह्या course चा उद्देश आहे. येणाऱ्या Combines B/C च्या पूर्व/मुख्यमध्ये दरवर्षी प्रमाणे PYQ तसेच PYQ related प्रश्न येणारच आहेत. ते सर्वच्या सर्व आपल्याला बरोबर आणायचे आहेत. त्यासाठीच आहे हा कोर्स.
PYQ Facts Monthly Subsription App Link https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt
टायपिंग योद्धे 👨💻💻, तयारीत रहा निकाल व तारीख लवकरच.... 👨💻🧑💻💻👩💻💻🧑💻👨💻 आपल्या App वर हवी तेवढी practice करा.
App Link https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt
20नोव्हेंबर PODCAST
Animal Classification लक्षात ठेवण्यासाठी Tricks आणि Mnemonics
Join @TheMpscDecoded
I congratulate to those जे आपल Swayam PYQ Facts च Monthly Subscription घेत आहेत. Quality लोकांनाच Quality Content ची value कळते. Pdf आणि demo lecture बघून तुम्ही at least Quality Content ओळखून आपले कोर्स घेत आहात . 50% काम झालं आहे. आता उरलेल 50% जास्त महत्वाच आहे ते म्हणजे लेक्चर्स बघून pdf fill करणे. त्यासाठी काही सूचना देत आहे👇1️⃣. पीडीएफ fill करण्यासाठी 0.5 चा पेन 🖊️ वापरा (ब्लॅक सोडून कुठलाही रंग वापरा, जेणेकरून मुद्दे highlight होतील) 2️⃣. लेक्चर्स शक्यतो 1.25किंवा 1.5speed वर बघा.but त्यापेक्षा जास्त speed नको. 3️⃣. रोजतीनतासांच्या वर लेक्चर्स बघू नका. 4️⃣. Hd player mode वरच बघा. 5️⃣. Facts लिहिताना कधी जागा पुरली नाही, तर आजुबाजूच्या मोकळ्या space मध्ये लिहा. 6️⃣ सर्वात main म्हणजे कुठलाही विषय complete झाला की त्याला at least 6-7 revision लगेचच देऊन ठेवा. आणि exam जवळ आली की same pdf ला दोन revision द्यायच्या.
माझी guarantee आहे की वरील प्रोसेस follow केली तर तुमचा एकही Pyq Related प्रश्न चुकणार नाही. App Link
TheMpscdecoded Download
TheMpscdecoded Download
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
