fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

رفتن به کانال در Telegram

By Sudarshan Jaybhay {Chemical Engineer, Independent Content Creator, Author & Mentor} Whatspp : 8652778011 Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

کانال "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan (@thempscdecoded) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 13 023 مشترک است و جایگاه 15 710 را در دسته آموزش و رتبه 29 826 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 13 023 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 12 نوامبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 166 و در ۲۴ ساعت گذشته برابر 3 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 27.51% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 16.27% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 3 583 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 2 119 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 0 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
“By Sudarshan Jaybhay {Chemical Engineer, Independent Content Creator, Author & Mentor} Whatspp : 8652778011 Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthun...”

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 13 نوامبر, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

13 023
مشترکین
+324 ساعت
+477 روز
+16630 روز
آرشیو پست ها
पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत असताना, एस. एम. जोशी हे गांधीजींच्या सत्य आणि अहिंसेच्या तत्त्वांकडे आकर्षित झाले. देशसेवा आणि स्वातंत्र्य चळवळीसाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतले. • गांधीजींच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी १९३० च्या 'समिधा आंदोलनात' आणि 'मिठाच्या सत्याग्रहात' (कायदेभंग चळवळ) सक्रिय सहभाग घेतला, ज्यासाठी त्यांना तरुण वयातच कारावास भोगावा लागला. • पार्वती मंदिर सत्याग्रह (१९२९): गांधीजींच्या अस्पृश्यता निवारण आणि सामाजिक समतेच्या विचारांतून प्रेरणा घेऊन, एस. एम. जोशी यांनी पुण्याच्या ऐतिहासिक पार्वती मंदिरात दलितांना प्रवेश मिळवून देण्यासाठी सत्याग्रहाचे नेतृत्व केले.

🔥🔥🔥
🔥🔥🔥

एस. एम. जोशी यांचे मूळ सामर्थ्य त्यांच्या नैतिक अधिकारामध्ये (Moral Authority) होते. व्यक्तिगत स्वार्थ, सत्ता आणि पद यांपासून अलिप्त राहून अन्यायाविरुद्ध सातत्याने लढा देणारा एक निष्ठावंत, पारदर्शक आणि लोकशाहीवादी नेता म्हणून महाराष्ट्राच्या सामाजिक-राजकीय इतिहासात त्यांचे स्थान अद्वितीय आहे.

• डॉ. बाबासाहेब आंबेडकर: "अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद तुमच्यात तेव्हाच येईल, जेव्हा तुम्ही तुमच्या हक्कांबद्दल जागरूक व्हाल.
• डॉ. बाबासाहेब आंबेडकर: "अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद तुमच्यात तेव्हाच येईल, जेव्हा तुम्ही तुमच्या हक्कांबद्दल जागरूक व्हाल." • महात्मा गांधी: "सत्याग्रहाचा आणि शांततापूर्ण निषेधाचा मार्ग हा सर्वात शक्तिशाली मार्ग आहे, जो कोणत्याही जुलमी सत्तेला झुकवू शकतो." • लोकमान्य टिळक: "अन्यायाचा प्रतिकार करणे आणि स्वतःच्या हक्कांसाठी लढणे हे प्रत्येक नागरिकाचे आद्य कर्तव्य आहे." “One has a moral responsibility to disobey unjust laws,” - Dr. Martin Luther King Jr. • Article 19(1)(a): Freedom of speech and expression • Article 19(1)(b): Right to assemble peacefully and without arms • Article 19(1)(c): Right to form associations or unions Peaceful protest is therefore a fundamental right available to citizens. It includes demonstrations, marches, sit-ins, public meetings, petitions and other non-violent forms of collective expression.

## ⚖️ निष्पक्ष आणि पारदर्शक परीक्षा व्यवस्थेसाठी ऋषिकेश सर यांच्या संघर्षाला सहकार्य करा! मित्रांनो, आपल्या सर्वांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि स्पर्धा परीक्षांच्या यंत्रणेमध्ये निखळ पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने ऋषिकेश रामदास गांगर्डे सर हा महत्त्वपूर्ण लढा पूर्णपणे स्वबळावर आणि स्वतःच्या आर्थिक स्रोतांतून लढत आहेत. या न्याय्य संघर्षासाठी ते जे काही करत आहेत, ते सर्व काही स्वखर्चाने करत आहेत. हा लढा केवळ एका व्यक्तीचा नसून, संपूर्ण विद्यार्थी वर्गाच्या न्याय्य हक्कांचा आणि भविष्याचा आहे. सत्याच्या बाजूने उभे राहणे हे आपले कर्तव्य असून, आज दिलेले योगदान ही केवळ मदत नसून आपल्याच येत्या काळातील पारदर्शक परीक्षा प्रणालीसाठी केलेली सर्वोच्च गुंतवणूक ठरेल. तुमच्या आर्थिक क्षमतेनुसार (शक्य होईल त्याप्रमाणे) या चळवळीत आपला सक्रीय सहभाग नोंदवावा. ### 🏛️ आर्थिक मदतीसाठी तपशील (Bank & Payment Details): नाव : Rushikesh Ramdas Gangarde A/C No : 50100299941882 IFSC: HDFC0004202 शाखा: नागापूर, अहिल्यानगर 📲 PhonePe Number: 7219190507 > *"सत्याची कास धरूया, आपल्या हक्काच्या लढ्याला बळ देऊया!"* 🙏

दिग्विजय पाटीलचा अंत केल्यानंतर गब्बरला पळून जाणे सहज शक्य होते. त्याचे विद्यार्थी आणि संपूर्ण जनता त्याला वाचवण्यासाठी रस्त्
दिग्विजय पाटीलचा अंत केल्यानंतर गब्बरला पळून जाणे सहज शक्य होते. त्याचे विद्यार्थी आणि संपूर्ण जनता त्याला वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरते. हजारो तरुण पोलिसांच्या गाड्या अडवतात आणि गब्बरच्या समर्थनार्थ घोषणा देऊ लागतात. शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होतो. त्याला जाणीव होते की, जर त्याने कायदा धुडकावून लावला, तर देशातील तरुणांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास कायमचा उडेल आणि देशात अराजकता माजेल. तरुणांनी नेहमी कायद्याचा आदर केला पाहिजे, हा संदेश देण्यासाठी गब्बर स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन करतो. न्यायालय त्याला फाशीची शिक्षा सुनावते. फाशीच्या आदल्या दिवशी, तो तुरुंगातून देशातील तरुणांना संबोधित करतो. तो म्हणतो, "मी केवळ एक गब्बर होतो, पण आता देशातील प्रत्येक तरुण भ्रष्टाचाराविरुद्ध गब्बर बनला पाहिजे." शेवटी, तो हसत-हसत फासावर चढतो. त्याचा मृत्यू होतो, पण तो देशातील कोट्यवधी तरुणांच्या मनात अन्यायाविरुद्ध आणि भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याची एक कधीही न विझणारी मशाल पेटवून जातो. व्यवस्था बदलण्यासाठी केवळ नेत्यांवर अवलंबून न राहता, नागरिकांनी स्वतः जागरूक आणि प्रामाणिक राहणे गरजेचे आहे.

एकाच शब्दाचे अनेक अर्थ आणि अलंकारिक शब्द (1984 ते 2023) | मराठी VOCAB DNA SLIDES | https://youtu.be/25rV1tYnkkg?si=XUqI64RlPP6qPCib समानार्थी शब्द Part 1 (1984 ते 2023) | मराठी VOCAB DNA SLIDES | https://www.youtube.com/live/k9ljjmwtCM4?si=quOdbJaxy5fueqwH समानार्थी शब्द Part 2 (1984 ते 2023) | मराठी VOCAB DNA SLIDES | https://www.youtube.com/live/goYzb3MCWes?si=zViKIGymG9oRYA9B समानार्थी शब्द Part 3 (1984 ते 2023) | मराठी VOCAB DNA SLIDES | https://www.youtube.com/live/3cmj9k5YgO8?si=ZbFXEQQ9ZFHxY3Z7 समानार्थी शब्द Part 4 (1984 ते 2023) | मराठी VOCAB DNA SLIDES | https://www.youtube.com/live/19Wn47wnvvo?si=4XXzAnEemTbrjZ_l विरुद्धार्थी शब्द (1984 ते 2023) | मराठी VOCAB DNA SLIDES | https://www.youtube.com/live/OdjeM0CTH6U?si=W_z4l5iTkWxAFymx म्हणी Part 1 (1984 ते 2023) | मराठी VOCAB DNA SLIDES | https://www.youtube.com/live/gFNYmOxTBtw?si=4FyqcoQG2ihvFCMW म्हणी Part 2 (1984 ते 2023) | मराठी VOCAB DNA SLIDES | https://www.youtube.com/live/KJ5-0xZPs_w?si=pUQ0bPPg4Grx3-_D शब्दसमूहाबद्दल एक शब्द Part 1 (1984 ते 2023) | मराठी VOCAB DNA SLIDES | https://www.youtube.com/live/n9ThyKfrhWc?si=dZJ5PwJc5Ph5sjL_ शब्दसमूहाबद्दल एक शब्द Part 2 (1984 ते 2023) | मराठी VOCAB DNA SLIDES | https://www.youtube.com/live/bYbr2fY4O0w?si=4VdEezM6kvU6fNG2

SWAYAM STUDY PLAN राज्यसेवा आणि Combined B/C साठी Vimp Thempscdecoded App Download Here Thempscdecoded App Download Here हा P
SWAYAM STUDY PLAN राज्यसेवा आणि Combined B/C साठी Vimp Thempscdecoded App Download Here Thempscdecoded App Download Here हा Plan कसा use करायचा, ते खालील video मध्ये सांगीतल आहे . 👇 👇 https://www.youtube.com/live/mzbt9l3kPN8?si=xo3TUs8EFzY9eIHJ

+3
@Thempscdecoded च्या “Swayam Study Plan” मध्ये Lectures बघून ह्याच PDF तुम्हाला fill करायच्या आहेत. ज्यांच already झाल आहे, त्यांनी Revise करायचं आहे. Lecture तुम्हाला App वर भेटतील. Thempscdecoded App Download Here Thempscdecoded App Download Here