"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan
By Chemical Engineer SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt
显示更多📈 Telegram 频道 "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan 的分析概览
频道 "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan (@thempscdecoded) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 11 891 名订阅者,在 教育 类别中位列第 16 987,并在 印度 地区排名第 35 288 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 11 891 名订阅者。
根据 17 六月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 1 326,过去 24 小时变化为 0,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 39.56%。内容发布后 24 小时内通常能获得 32.50% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 4 703 次浏览,首日通常累积 3 864 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“By Chemical Engineer SudarshanJaybhay
(Author, Educator, Mentor, Content Creator)
Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt”
凭借高频更新(最新数据采集于 18 六月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
'केरळ'चे होणार 'केरळम' (Keralam)! पण प्रक्रिया काय? 🇮🇳 २४ फेब्रुवारी २०२६ रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने 'केरळम' नावाला मंजुरी दिली. चला, राज्याचं नाव बदलण्याची प्रक्रिया फक्त ५ मुद्द्यांत रिवाइज करूया: 👇 १️⃣ सुरुवात: हे विधेयक (Bill) संसदेच्या कोणत्याही सभागृहात मांडता येते. पण राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीशिवाय (Prior Recommendation) नाही! २️⃣ राज्याला विचारणा: राष्ट्रपती हे विधेयक संबंधित राज्याच्या विधिमंडळाकडे त्यांचे मत मांडण्यासाठी पाठवतात. ३️⃣ मत 'बंधनकारक' नाही (VIP 🚨): राज्याने दिलेले मत राष्ट्रपती किंवा संसदेवर बंधनकारक नसते (Not Binding). अंतिम अधिकार संसदेचाच! ४️⃣ बहुमत: दोन्ही सभागृहांमध्ये विधेयक केवळ साध्या बहुमताने (Simple Majority) पास व्हावे लागते. ५️⃣ घटनादुरुस्ती नाही: कलम ४ नुसार, हा बदल कलम ३६८ अंतर्गत 'घटनादुरुस्ती' मानला जात नाही. 📝 लक्षात ठेवा : नाव बदलल्यावर संविधानाच्या पहिल्या आणि चौथ्या अनुसूचीमध्ये (Schedules 1 & 4) बदल करावा लागतो. केरळची स्थापना: १ नोव्हेंबर १९५६ (भाषिक आधारावर).
राज्यसभेचा 'आकड्यांचा खेळ' - १ मिनिटात रिव्हिजन! ♟️
निवडणूक राज्यसभेची आणि चर्चा 'पवार नीती'ची! गणित जुळवायला दुसरी पसंती किती महत्त्वाची असते, हे आपण पाहतोच आहोत. पण MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी यात काय दडलंय? चला फास्ट रिव्हिजन करूया: 👇
🎯 निवडणूक पद्धत कशी असते?
प्रणाली: प्रमाणशीर प्रतिनिधित्व (Proportional Representation)
पद्धत: एकल संक्रमणीय मत (Single Transferable Vote)
मॅजिक: जर पहिल्या फेरीत कुणालाच 'कोटा' मिळाला नाही, तर बाद झालेल्या उमेदवाराची 'दुसरी पसंती' (2nd Preference) ट्रान्सफर होते! (हीच खरी गुगली 🔄)
📌 MPSC साठी महत्त्वाचे फॅक्ट्स (VIP Points):
📖 कलम (Article): ८० (राज्यसभेची रचना).
📊 अनुसूची (Schedule): चौथी अनुसूची (राज्यनिहाय जागांची विभागणी).
🗳️ मतदान पद्धत: २००३ पासून 'खुले मतदान' (Open Ballot) पद्धत सुरू. आमदाराला आपले मत पक्षाच्या अधिकृत प्रतिनिधीला (Agent) दाखवणे बंधनकारक असते, अन्यथा मत बाद होते. (अपक्ष आमदारांना मात्र मत कोणालाही दाखवता येत नाही).
🚫 NOTA: राज्यसभा निवडणुकीत NOTA चा वापर करता येत नाही (सर्वोच्च न्यायालयाचा २०१८ चा निकाल).
⚖️ व्हीप (Whip): या निवडणुकीत पक्षादेश (Whip) लागू होत नाही. क्रॉस-वोटिंग केल्यास पक्ष शिस्तभंगाची कारवाई करू शकतो, पण आमदारकी (सदस्यत्व) रद्द होत नाही (१०व्या अनुसूचींतर्गत अपात्रता लागू होत नाही).
🔢 कोटा फॉर्म्युला (Quota): [एकूण वैध मते / (निवडून द्यावयाच्या जागा + १)] + १
Join TheMpscDecodedराज्यसेवा पूर्व परीक्षा मागील 11 वर्षात विचारलेले Science चे सर्व Problems
Join
@Thempscdecoded
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
