fa
Feedback
"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

رفتن به کانال در Telegram

By Chemical Engineer @SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Contact: 8652778011 Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

کانال "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan (@thempscdecoded) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 12 423 مشترک است و جایگاه 16 216 را در دسته آموزش و رتبه 33 133 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 12 423 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 02 ژوئیه, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 1 140 و در ۲۴ ساعت گذشته برابر 276 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 56.61% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 28.90% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 7 021 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 3 584 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 0 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
By Chemical Engineer @SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Contact: 8652778011 Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 03 ژوئیه, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

12 423
مشترکین
+27624 ساعت
+3887 روز
+1 14030 روز
آرشیو پست ها
@TheMpscDecoded वर कोणत्या विषयाची Analysis/Solution PDF अपलोड करु?
Anonymous voting

Upcoming PDF On @TheMpscDecoded मागील 11 वर्षात राज्यसेवा पूर्व परीक्षेत विज्ञान विषयावर विचारलेल्या सर्व प्रश्नांचं विश्लेषण/Explanation/Analysis संबंधित PDF तुम्ही नीट वाचून 4-5 वेळा Revise केली तर विज्ञान विषयात 20 पैकी 14 प्रश्न(म्हणजेच 28 मार्क्स) बरोबर येणारच. ही आहे सुदर्शन ची गॅरंटी ✌️

Swayam Marathon आज चौथा दिवस 4/47 ✅

50 दिवस तुमच्याकडे अभ्यासासाठी शिल्लक असलेले तास 50× 4 तास = 200 तास 50× 6 तास = 300 तास 50× 8 तास = 400 तास 50× 10 तास = 500 तास 50× 12 तास= 600 तास 50× 14 तास = 700 तास 50× 16 तास = 800 तास Your target? लावा ताकद 💪👊

Subscribe To @THEMPSCDECODED

Online च वाचा, zerox मारायची गरज नाही. Save Paper , Save Environment 🌳🌴🌲

Subscribe - @TheMpscDecoded

🎵🎵🎧Just Listen It क्लर्क Mains उडाली असेल तर DC साठी भिड, ACST साठी भिड, भोस** घाल ते Frustration आणि तिलांजली दे त्या निराशेला. काहीच नाही तर राज्यसेवा 2024 मधून Gazetted Class 2 अधिकारी/अधिकारिनी होवून बाहेर पड.. वास्तवता/Reality च्या नावाखाली निराशेचे आणि negativity चे सुर ओढणाऱ्या कुठल्याच भिकार****च काहीच ऐकू नकोस. 51 दिवसांवर परिक्षा आहे तुझी दादा/ताई.🙏 अभ्यास कर आणि ही राज्यसेवा फोडून टाक. @SudarshanJaybhay Join @TheMpscDecoded

Telegram Admin आणि आज लागलेल क्लर्क च Cutoff By @SudarshanJaybhay Join @TheMpscDecoded

ग्रामसेवक परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या काही कार्यकर्त्यांनी Study Material साठी request केली होती.. माझ्याकडे जास्त काही नाहीये, काही दिवसांपूर्वी ग्रामसेवक साठी 8 pdf अपलोड केल्या होत्या. त्या तुम्ही बघू शकता CLICK HERE

Share MPSC PRELIM GS PAPER 2023-2013.pdf

प्राचीन मध्ययुगीन ची ही pdf खूप कामाची आहे बर का. हलके मे मत लेना इसको.

41 दिवसांच्या अखंड सेवेस आजपासुन सुरुवात आजच Report Card Swayam Marathon आजच पहिलं session एक नंबर झालं. सुरवातीच्या 18 मिनिटांनंतर Recording नाही झाली, त्याबद्दल तहे दिल से दिलगिरी. Don't worry, आजच session मी उद्या परत revise करून घेणार आहे. आज पहाटेच्या प्रहरी हजेरी लावलेल्या क्लास 1 अधिकारी/अधिकाऱ्यांच जितक कौतुक करावं तितकं कमी आहे. Recorded Sessions ची सोय असताना सुद्धा बॅच मधील एकूण सदस्य संख्येपैकी आज संपूर्ण वेळ 68% हजेरी होती. आणि उद्या पासून बॅच मधले सर्व चे सर्व क्लास 1 अधिकारी/अधिकारिनि Revision Session ला 100% हजेरी लावतील , ह्याची मला खात्री आहे, आणि confidence सुद्धा आहे. तूम्ही आज वेळेवर उठून संपूर्ण वेळ मला एवढं शांत चित्ताने ऐकून घेतलत, ह्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.🙏🙏 सुरुवात तुम्ही धमाकेदार केली आहे, अर्ध काम इथेच फत्ते झालं आहे. राज्यघटना आज आपण जेवढी revise केली त्यातल्या 90% content वर already प्रश्न आले आहेत आणि येत राहतील कारण तो topic च खूप महत्वाचा आहे, राज्यघटनेच ते मूळ आहे. आज Current च्या प्रश्नांचा solving approach discuss केला होता, त्यावर पण दिवसभरात थोडा विचार करा. Current मध्ये 30/30 घेणार आहेत Swayam चे क्लास 1 अधिकारी/अधिकारिनी @SudarshanJaybhay जय हिंद जय महाराष्ट्र ✌️

👆👆ह्या वर्षी Mpsc च्या कोणत्यातरी परीक्षेत Celebrity creator of the year पुरस्कारावर definitely प्रश्न येण्याचे chances आहेत...करून ठेवा

Phone pay आणि Gpay ला पण काही problem येत असेल तर just give me a call 8652778011

ज्यांचे माझ्या telegram id वर @SudarshanJaybhay वर मेसेजेस deliver होत नाहीत, त्यांनी 8652778011 ह्या whatspp वर msg करा. कधी कधी Telegram मध्ये असा issue होत असतो

Fees चा स्क्रीनशॉट पण पाठवायचा आहे @SudarshanJaybhay ह्या telegram I'd वर किंवा 8652778011 ह्या whatspp वर...... काहींनी Payment करून स्क्रीनशॉट पण share केला नाही मला, मला कसं कळणार.

👆👆👆
राज्यसेवा पूर्व परीक्षेचे मागील 10 वर्षाचे Current Affairs  चे  प्रश्न
झेरॉक्स करुन हे प्रश्न आणि options सतत पाहत राहिलात तर current ची मासिकं आणि मोठी मोठी Yearbooks वाचताना तुमचा भरपुर वेळ वाचेल. .