fa
Feedback
"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

رفتن به کانال در Telegram

By Chemical Engineer @SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Contact: 8652778011 Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

کانال "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan (@thempscdecoded) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 12 423 مشترک است و جایگاه 16 216 را در دسته آموزش و رتبه 33 133 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 12 423 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 02 ژوئیه, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 1 140 و در ۲۴ ساعت گذشته برابر 276 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 56.61% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 28.90% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 7 021 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 3 584 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 0 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
By Chemical Engineer @SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Contact: 8652778011 Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 03 ژوئیه, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

12 423
مشترکین
+27624 ساعت
+3887 روز
+1 14030 روز
آرشیو پست ها
👆👆👆
राज्यसेवा पूर्व परीक्षेचे मागील 10 वर्षाचे Current Affairs  चे  प्रश्न
झेरॉक्स करुन हे प्रश्न आणि options सतत पाहत राहिलात तर current ची मासिकं आणि मोठी मोठी Yearbooks वाचताना तुमचा भरपुर वेळ वाचेल. .

राज्यसेवा पूर्व परीक्षेचे मागील 10 वर्षाचे Current Affairs चे प्रश्न
झेरॉक्स करुन हे प्रश्न आणि options सतत पाहत राहिलात तर current ची मासिकं आणि मोठी मोठी Yearbooks वाचताना तुमचा भरपुर वेळ वाचेल. .
Subscribe To @THEMPSCDECODED

⏰Reminder 👆Starting Tomorrow👆

You can fool some people some times but you cant fool all the people all the time - Bob Marley

Reminder 👆Starting Tomorrow👆

Starting Tomorrow

जंगलात सिंहासमोर जाणारे भरपुर होते, पण सिंहाचा जबडा फाडणारा एकच होता. स्वराज्याच धाकले धनी शंभूराजे, छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतीस त्रिवार वंदन🙏🙏

मी त्याला उज्वला योजनेचे Objectives विचारले, तर त्याने मला विचारलं , की उत्तर मध्य मुंबईतून उज्वल निकम येईल की वर्षा गायकवाड? "दांडी यात्रेचा उल्लेख रामाचा लंकेवरील ऐतिहासिक मोर्चा" असा कुणी केला ? हा प्रश्न मी त्याला केला. तर त्याने मला नगरमध्ये निलेश लंके येणार की सुजय विखे ? हा यक्षप्रश्न केला प्रकाश किरणे जेव्हा एका बिंदुपाशी एकत्र येतात तेव्हा प्रकाशाच अपसरन(Divergence) होईल की अभिसरण(Convergence) ? याबाबतीत मी Confuse होतो. तर तो म्हणाला की, प्रकाश आंबेडकरांनी स्वबळावर निवडणुक लढवण्याऐवजी आघाडी ला पाठिंबा दिला असता तर आज महाराष्ट्राचं चित्र वेगळं असतं YouTube वर Science चे Video lecture बघू किंवा Telegram वर Audio Revision च्या Recordings ऐकू, असा प्रस्ताव मी त्याच्यासमोर मांडला. पण त्याने माझा प्रस्ताव झुगारून ABP Maza आणि TV9 कडे मोर्चा वळविला

आज @TheMpscDecoded च्या कुटुंबात बरेच आजी/माजी/भावी अधिकारी/अधिकारिणी जोडले गेलेत. तुमच सगळ्यांचं खूप खूप स्वागत.🙏 देर आये दुरुस्त आये. वरती Scroll करा, तुम्हाला आत्ताच्या घडीला महत्त्वाच्या असणाऱ्या बऱ्याच Pdf Files मिळतील. Download करा, झेरॉक्स करा, वाचा आणि किस पडूस्तर Revise करा.

Time effect next 55 day तुमच्याकडे अभ्यासासाठी शिल्लक असलेले तास 55× 4 तास = 220तास 55× 6 तास = 330तास 55× 8 तास = 440 तास 55× 10 तास = 550 तास 55× 12 तास= 660 तास Your target? लावा ताकद, अभी नही तो कभीच नही.. हया जन्मात तर नाहीच नाही, काय ताकद लावायची ती आत्ताच लावा.

राजकारणाच्या गप्पा चुलीत घाला रे. ह्या गप्पा मारून तुमचा पुर्व परीक्षेचा score 0.25 ने पण वाढणार नाही, उलट कमी होईल, हे sure आहे.. गप्पा मारायच्याच असतील तर समोरच्याला राज्यघटनेची कलम विचारा, ECI आणि SEC ची कलम विचारा, Gdp आणि Gnp मधला फरक विचारा, काहिच नाही तर Pyq फेकून मारा एकेमकाना... राजकारणाच्या गप्पा चुलीत घाला.

काहींना number वरून payment करायला probelm येत आहे. त्यामुळे माझा QR code पण share करून ठेवतोय.
काहींना number वरून payment करायला probelm येत आहे. त्यामुळे माझा QR code पण share करून ठेवतोय.

काहींना number वरून payment करायला probelm येत आहे. त्यामुळे माझा QR code पण share करून ठेवतोय.
काहींना number वरून payment करायला probelm येत आहे. त्यामुळे माझा QR code पण share करून ठेवतोय.

Recording चा Option पण Available करून देत आहे. बस का आता.. खुश ना आता . पण पहाटेच session live च ऐकायच प्रत्येकाने. तुमचाच फायदा आहे. खूपच काही urgency आली तरच recording च्या नादी लागा(actually नाही लागलेलच बर). पहाटे केलेला अभ्यास यशश्री खेचून आणतोच, हा इतिहास आहे. तुम्हाला सुरुवातीचे मोजून 3-4 दिवस त्रास होईल. एकदा सवय लागली, schedule बसल की मग संपला विषय. त्यामुळे हया कार्यक्रमाला अतिशय सकारात्मक वृत्तीने घ्या. जय हिंद जय महाराष्ट्र

भावी क्लास 1 अधिकाऱ्यांनो, 👆वर upload केलेल्या Password वाल्या pdf तुमच्या Telegram च्या saved messages मध्ये save करून ठेवा किंवा forward करून ठेवा. झेरॉक्स करुन वाचायच्या आहेत तुम्हाला त्या

राज्यसेवा_प्राचीन_मध्ययुगीन_मागील_11_वर्षांचं_Analysis_@TheMpscDecoded.pdf10.46 MB

👆👆Schedule बघून घ्या Swayam च्या भावी क्लास 1 अधिकाऱ्यांनो