fa
Feedback
"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

رفتن به کانال در Telegram

By Chemical Engineer @SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Contact 8652778011. Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

کانال "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan (@thempscdecoded) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 11 899 مشترک است و جایگاه 17 005 را در دسته آموزش و رتبه 35 576 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 11 899 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 12 ژوئن, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 1 652 و در ۲۴ ساعت گذشته برابر 105 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 39.20% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 26.30% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 4 665 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 3 129 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 0 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
By Chemical Engineer @SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Contact 8652778011. Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 13 ژوئن, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

11 899
مشترکین
+10524 ساعت
+4967 روز
+1 65230 روز
آرشیو پست ها
🪳

Urgent Blood Needed. Location : Sahyadri Hospital, Pune Blood Group : कोणताही चालेल. Contact : +918805425959

“इंग्रजी PYQ Detailed Analysis” इंग्रजी चे सर्व 50 प्रश्न.. “Group B मुख्य” परीक्षा 2025 [ 17 मे 2026 चा पेपर ] Password To Open PDF: @Thempscdecoded
"Please say thanks to whoever forwards this PDF your way!"

Decoding Paper Setter’s Mindset | राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 चा पेपर “आयोगाचा 2025 चा पेपर समोर ठेवूनच ही Pdf वाचा “ राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 PYQ Analysis 👇 👇 👇 👇 इतिहास (History 1 to 15) https://t.me/TheMpscDecoded/5270 भूगोल पर्यावरण (Geo+Env 16 to 35) https://t.me/TheMpscDecoded/5271 अर्थशास्त्र (Economics 36 to 50) https://t.me/TheMpscDecoded/5272 विज्ञान (Science 51 to 70) https://t.me/TheMpscDecoded/5276 राज्यघटना (Polity 71 to 85) https://t.me/TheMpscDecoded/5278 राज्यसेवा पूर्व 2026 साठी Current चे Most Expected Topics https://t.me/TheMpscDecoded/5279 Password To Open PDF: @Thempscdecoded
"Please say thanks to whoever forwards this PDF your way!"

👆👆अजूनही वेळ गेलेली नाही.

“मराठी PYQ Detailed Analysis” मराठी चे सर्व 50 प्रश्न.. “Group B मुख्य” परीक्षा 2024 चा पेपर.. (17 मे 2026) Password To Open PDF: @Thempscdecoded
"Please say thanks to whoever forwards this PDF your way!"

आजच्या पेपर मधील उतारे खालील पुस्तकातून आले होते 1) विज्ञाननिष्ठ निबंध (सावरकर) : पान क्रमांक 114 2) Economic Survey Of India
+1
आजच्या पेपर मधील उतारे खालील पुस्तकातून आले होते 1) विज्ञाननिष्ठ निबंध (सावरकर) : पान क्रमांक 114 2) Economic Survey Of India 2009-10 : Chapter 2 Join @Thempscdecoded

All The Best. विजयी भव 🫡🫡

Decoding Paper Setter’s Mindset | राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 चा पेपर “आयोगाचा 2025 चा पेपर समोर ठेवूनच ही Pdf वाचा “ राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 PYQ Analysis 👇 👇 👇 👇 इतिहास (History 1 to 15) https://t.me/TheMpscDecoded/5270 भूगोल पर्यावरण (Geo+Env 16 to 35) https://t.me/TheMpscDecoded/5271 अर्थशास्त्र (Economics 36 to 50) https://t.me/TheMpscDecoded/5272 विज्ञान (Science 51 to 70) https://t.me/TheMpscDecoded/5276 राज्यघटना (Polity 71 to 85) https://t.me/TheMpscDecoded/5278 राज्यसेवा पूर्व 2026 साठी Current चे Most Expected Topics https://t.me/TheMpscDecoded/5279 Password To Open PDF: @Thempscdecoded
"Please say thanks to whoever forwards this PDF your way!"

Mpsc चे सचिव Mahendra Harpalkar सर यांच्या आजच्या मुलाखती मधील मुद्दे . 👇 👇 ऑप्टिंग आऊट' (Opting Out) चा पर्याय रद्द: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) १३ मे २०२६ रोजी एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून, सर्व भरती प्रक्रियांमधील 'ऑप्टिंग आऊट'चा पर्याय रद्द केला आहे. पूर्वी उमेदवार अनेक पदांसाठी निवडले गेल्यावर किंवा आधीच नोकरीत असल्यास त्यांना पद नाकारण्याचा (Opting out) पर्याय दिला जायचा. पण अनेक विद्यार्थी याचा योग्य वापर करत नव्हते. आता हा पर्याय रद्द केल्यामुळे जर निवड झालेला उमेदवार रुजू झाला नाही, तर ती जागा रिक्त राहणार नाही आणि त्याऐवजी 'प्रतीक्षा यादी'मधील (Waitlist) उमेदवारांना संधी दिली जाईल. २. प्रतीक्षा यादी (Waitlist) आणि पसंतीक्रम: सिंगल केडर (Single Cadre) म्हणजेच एकल संवर्ग पदांसाठी प्रतीक्षा यादी लागू असणार आहे. जर एखादा उमेदवार एका पदावर रुजू झाला आणि त्याने इतर पदांवर हक्क सोडला, तर त्या रिक्त जागांवर प्रतीक्षा यादीतील खालच्या उमेदवारांना नोकरी मिळण्याची संधी उपलब्ध होईल. बहुसंवर्गीय (Multi Cadre - जसे राज्यसेवा) परीक्षांसाठी मात्र तांत्रिक आणि कायदेशीर कारणांमुळे पूर्वीप्रमाणेच प्रतीक्षा यादी नसेल. ३. प्रलंबित परीक्षा आणि पुढील वेळापत्रक (Roadmap): सध्या विविध कारणांमुळे आयोगाकडे जवळपास ७,००० पदांच्या परीक्षा आणि पुढील टप्पे प्रलंबित आहेत. हा सर्व 'बॅकलॉग' येत्या ६ महिन्यांत पूर्ण करण्याचे आयोगाचे नियोजन आहे. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून परीक्षा प्रक्रिया अधिक वेगवान केली जाणार आहे. सर्वसाधारणपणे पूर्व आणि मुख्य परीक्षा असलेल्या प्रक्रियेचा निकाल ६ महिन्यांत, तर मुलाखत असलेल्या प्रक्रियेची शिफारस ९ महिन्यांत पूर्ण करण्याचे आयोगाचे ध्येय आहे. ४. कागदपत्रांची पडताळणी आणि पारदर्शकता (DigiLocker): बोगस उमेदवारांना (उदा. बनावट प्रमाणपत्रे जोडणारे) रोखण्यासाठी आयोगाने आता फॉर्म भरताना 'डीजी लॉकर' (DigiLocker) ची सुविधा जोडली आहे. यामुळे कागदपत्रांची तपासणी वेगाने होईल, वेळ वाचेल आणि अपात्र उमेदवार सुरुवातीलाच भरती प्रक्रियेतून बाहेर काढले जातील. ५. मेगा भरती आणि उमेदवारांना आवाहन: आगामी 'मेगा भरती' पूर्णपणे पारदर्शक आणि ठरलेल्या कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी आयोग प्रयत्नशील आहे. उमेदवारांनी कोणत्याही भूलथापांना किंवा अफवांवर विश्वास न ठेवता फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. काही शंका किंवा तक्रार असल्यास थेट आयोगाच्या हेल्पलाईनशी संपर्क साधावा. थोडक्यात सांगायचे तर: "MPSC ने विद्यार्थ्यांच्या हितासाठी 'ऑप्टिंग आऊट' पद्धत कायमची बंद केली आहे, ज्यामुळे आता जागा रिक्त राहणार नाहीत आणि प्रतीक्षा यादीतील गरजू विद्यार्थ्यांना न्याय मिळेल. तसेच, रखडलेल्या ७,००० जागांची भरती येत्या ६ महिन्यांत वेगाने आणि पारदर्शकपणे पूर्ण करण्याचे आयोगाचे ठाम नियोजन आहे." @Thempscdecoded

१. नवा नियम नेमका काय आहे? सवलत घेतली तर 'ओपन' मधून नोकरी नाही: जर एखाद्या आरक्षित प्रवर्गातील (Reserved Category - उदा. OBC, SC, ST, मराठा समाज इत्यादी) उमेदवाराने नोकरीचा फॉर्म भरताना आरक्षणाच्या कोणत्याही सवलतीचा फायदा घेतला, तर त्याला आता खुल्या प्रवर्गातील (Open Category) जागेवर हक्क सांगता येणार नाही. त्याची निवड फक्त त्याच्याच राखीव प्रवर्गातील जागेवर होईल. पूर्वी असे व्हायचे की, जर आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्याला जास्त गुण (Marks) मिळाले, तर त्याला गुणवत्तेच्या (Merit) आधारावर 'ओपन' मधून जागा मिळत असे. पण आता सवलत घेतल्यास तसे होणार नाही. २. कोणत्या सवलती घेतल्यावर हा नियम लागू होईल? जर उमेदवाराने खालीलपैकी कोणतीही एक जरी सवलत घेतली असेल, तर त्याला ओपन प्रवर्गातून जागा मिळणार नाही: वयातील सवलत: वाढीव वयोमर्यादेचा फायदा घेतला असल्यास. (उदा. ओपनसाठी ३८ वर्षे आणि आरक्षितसाठी ४३ वर्षे मर्यादा असेल व उमेदवाराने वाढीव वयाचा फायदा घेतला असेल). गुणांची सवलत: पास होण्यासाठी किंवा पात्र ठरण्यासाठी कमी गुणांची सवलत घेतली असेल. संधींची सवलत (Attempts): परीक्षेत बसण्यासाठी जास्त प्रयत्नांची सवलत घेतली असेल. ३. आरक्षित उमेदवाराला 'ओपन' मधून जागा कधी मिळू शकते? जर एखाद्या आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्याला 'ओपन' मधून जागा हवी असेल, तर त्याने फॉर्म भरताना कोणतीही सवलत (वय किंवा गुण) घेतलेली नसावी. त्याने ओपन प्रवर्गाच्या सर्व अटी पूर्ण केलेल्या असतील, तरच त्याला जास्त गुण मिळाल्यास खुल्या प्रवर्गातून नोकरी मिळू शकते. ४. सरकारने हा निर्णय का घेतला? आरक्षणाच्या अस्पष्ट नियमांवरून भरती प्रक्रिया वारंवार न्यायालयात (Court) अडकते. ही कायदेशीर गुंतागुंत टाळण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. हा नवा नियम केंद्र सरकार आणि गुजरात राज्याच्या धोरणांवर आधारित आहे. ५. याचा परिणाम कोठे होईल? महाराष्ट्र सरकारच्या आगामी पोलीस भरती, शिक्षक भरती (पवित्र पोर्टल), MPSC आणि इतर सर्व सरकारी स्पर्धा परीक्षांवर या नव्या नियमाचा मोठा परिणाम होईल. ६. सर्वोच्च न्यायालयाचे यासंबंधीचे अलीकडील निकाल (Supreme Court Judgements): या विषयावर सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच काही महत्त्वाचे निकाल दिले आहेत (उदा. युनियन ऑफ इंडिया विरुद्ध सजीब रॉय - २०२५ आणि राजस्थान उच्च न्यायालय प्रकरण - २०२५), ज्यांचा आधार घेऊनच हा नवा नियम बनवला गेला आहे: सवलत घेतल्यास 'ओपन'मधून हक्क नाही: सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, जर एखाद्या आरक्षित उमेदवाराने वयाची सवलत (Age Relaxation) किंवा इतर कोणतीही सवलत घेतली असेल, तर तो खुल्या प्रवर्गातील जागेवर आपोआप दावा करू शकत नाही. त्याला त्याच्या राखीव प्रवर्गातच जागा मिळेल. 'ओपन' हा कोणताही कोटा नाही: न्यायालयाने हेही स्पष्ट केले की 'ओपन' किंवा 'जनरल' हा वेगळा राखीव कोटा नसून ती एक खुली गुणवत्ता यादी (Open Merit List) आहे. समान निकष आवश्यक: जर आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्याला 'ओपन' मधून जागा मिळवायची असेल, तर त्याने 'ओपन'च्या विद्यार्थ्यांप्रमाणेच आणि कोणत्याही सवलतीशिवाय सर्व निकष पार करणे आवश्यक आहे. थोडक्यात सांगायचे तर: "जर तुम्ही सरकारी नोकरीसाठी फॉर्म भरताना आरक्षणाचा कोणताही एक फायदा (उदा. गुण किंवा वयाची सवलत) घेतला, तर तुम्हाला तुमच्याच कॅटेगरीमध्ये नोकरी मिळेल. कितीही जास्त मार्क्स मिळाले तरी तुम्हाला 'ओपन' कॅटेगरीमध्ये जाता येणार नाही." @Thempscdecoded Imp note : "परीक्षा फी सवलत" ही बाब वगळून..

"परीक्षा फी सवलत" ही बाब वगळून 👆👆

१. नवा नियम नेमका काय आहे? सवलत घेतली तर 'ओपन' मधून नोकरी नाही: जर एखाद्या आरक्षित प्रवर्गातील (Reserved Category - उदा. OBC, SC, ST, मराठा समाज इत्यादी) उमेदवाराने नोकरीचा फॉर्म भरताना आरक्षणाच्या कोणत्याही सवलतीचा फायदा घेतला, तर त्याला आता खुल्या प्रवर्गातील (Open Category) जागेवर हक्क सांगता येणार नाही. त्याची निवड फक्त त्याच्याच राखीव प्रवर्गातील जागेवर होईल. पूर्वी असे व्हायचे की, जर आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्याला जास्त गुण (Marks) मिळाले, तर त्याला गुणवत्तेच्या (Merit) आधारावर 'ओपन' मधून जागा मिळत असे. पण आता सवलत घेतल्यास तसे होणार नाही. २. कोणत्या सवलती घेतल्यावर हा नियम लागू होईल? जर उमेदवाराने खालीलपैकी कोणतीही एक जरी सवलत घेतली असेल, तर त्याला ओपन प्रवर्गातून जागा मिळणार नाही: वयातील सवलत: वाढीव वयोमर्यादेचा फायदा घेतला असल्यास. (उदा. ओपनसाठी ३८ वर्षे आणि आरक्षितसाठी ४३ वर्षे मर्यादा असेल व उमेदवाराने वाढीव वयाचा फायदा घेतला असेल). फी मधील सवलत: परीक्षेचा फॉर्म भरताना ओपन प्रवर्गापेक्षा कमी परीक्षा शुल्क (Fee) भरले असेल. गुणांची सवलत: पास होण्यासाठी किंवा पात्र ठरण्यासाठी कमी गुणांची सवलत घेतली असेल. संधींची सवलत (Attempts): परीक्षेत बसण्यासाठी जास्त प्रयत्नांची सवलत घेतली असेल. ३. आरक्षित उमेदवाराला 'ओपन' मधून जागा कधी मिळू शकते? जर एखाद्या आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्याला 'ओपन' मधून जागा हवी असेल, तर त्याने फॉर्म भरताना कोणतीही सवलत (वय, फी किंवा गुण) घेतलेली नसावी. त्याने ओपन प्रवर्गाच्या सर्व अटी पूर्ण केलेल्या असतील, तरच त्याला जास्त गुण मिळाल्यास खुल्या प्रवर्गातून नोकरी मिळू शकते. ४. सरकारने हा निर्णय का घेतला? आरक्षणाच्या अस्पष्ट नियमांवरून भरती प्रक्रिया वारंवार न्यायालयात (Court) अडकते. ही कायदेशीर गुंतागुंत टाळण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. हा नवा नियम केंद्र सरकार आणि गुजरात राज्याच्या धोरणांवर आधारित आहे. ५. याचा परिणाम कोठे होईल? महाराष्ट्र सरकारच्या आगामी पोलीस भरती, शिक्षक भरती (पवित्र पोर्टल), MPSC आणि इतर सर्व सरकारी स्पर्धा परीक्षांवर या नव्या नियमाचा मोठा परिणाम होईल. ६. सर्वोच्च न्यायालयाचे यासंबंधीचे अलीकडील निकाल (Supreme Court Judgements): या विषयावर सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच काही महत्त्वाचे निकाल दिले आहेत (उदा. युनियन ऑफ इंडिया विरुद्ध सजीब रॉय - २०२५ आणि राजस्थान उच्च न्यायालय प्रकरण - २०२५), ज्यांचा आधार घेऊनच हा नवा नियम बनवला गेला आहे: सवलत घेतल्यास 'ओपन'मधून हक्क नाही: सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, जर एखाद्या आरक्षित उमेदवाराने वयाची सवलत (Age Relaxation) किंवा इतर कोणतीही सवलत घेतली असेल, तर तो खुल्या प्रवर्गातील जागेवर आपोआप दावा करू शकत नाही. त्याला त्याच्या राखीव प्रवर्गातच जागा मिळेल. 'ओपन' हा कोणताही कोटा नाही: न्यायालयाने हेही स्पष्ट केले की 'ओपन' किंवा 'जनरल' हा वेगळा राखीव कोटा नसून ती एक खुली गुणवत्ता यादी (Open Merit List) आहे. समान निकष आवश्यक: जर आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्याला 'ओपन' मधून जागा मिळवायची असेल, तर त्याने 'ओपन'च्या विद्यार्थ्यांप्रमाणेच आणि कोणत्याही सवलतीशिवाय सर्व निकष पार करणे आवश्यक आहे. थोडक्यात सांगायचे तर: "जर तुम्ही सरकारी नोकरीसाठी फॉर्म भरताना आरक्षणाचा कोणताही एक फायदा (उदा. फी कमी भरणे किंवा वयाची सवलत) घेतला, तर तुम्हाला तुमच्याच कॅटेगरीमध्ये नोकरी मिळेल. कितीही जास्त मार्क्स मिळाले तरी तुम्हाला 'ओपन' कॅटेगरीमध्ये जाता येणार नाही." @Thempscdecoded

👆 नक्की वाचा 👆 🔥 10/25/50/75/100/125/150/175/200 वर्षे पूर्ण झालेल्या घटना एकाच PDF मध्ये 🔥 https://t.me/TheMpscDecoded/5344 🔥 VIMP For Combined गट ब/क पूर्व/मुख्य आणि राज्यसेवा पूर्व परीक्षा 🔥

+3
@Thempscdecoded च्या “Swayam Study Planमध्ये Lectures बघून ह्याच PDF तुम्हाला fill करायच्या आहेत. ज्यांच already झाल आहे, त्यांनी Revise करायचं आहे. सारखं सारखं revise करा. Cutoff पेक्षा जास्त Marks घ्यायचे असतील तर ह्या PDF नक्की fill करा. Lecture तुम्हाला App वर भेटतील. Thempscdecoded App Download Here Thempscdecoded App Download Here

I congratulate to those जे आपला "Swayam Study Plan" मध्ये सहभागी होत आहेत. Quality लोकांनाच Quality Content ची value कळते. का
I congratulate to those जे आपला "Swayam Study Plan" मध्ये सहभागी होत आहेत. Quality लोकांनाच Quality Content ची value कळते. काही सूचना देत आहे👇 1️⃣. पीडीएफ fill करण्यासाठी 0.5 चा पेन 🖊️ वापरा (ब्लॅक सोडून कुठलाही रंग वापरा, जेणेकरून मुद्दे highlight होतील) 2️⃣. लेक्चर्स शक्यतो 1.25 किंवा  1.5 speed वर बघा.but त्यापेक्षा जास्त speed नको. 3️⃣. रोज तीन तासांच्या वर लेक्चर्स बघू नका. 4️⃣. Hd player mode वरच बघा. 5️⃣. Facts लिहिताना कधी जागा पुरली नाही, तर आजुबाजूच्या मोकळ्या space मध्ये लिहा. 6️⃣ सर्वात main म्हणजे कुठलाही विषय complete झाला की त्याला at least 6-7 revision लगेचच देऊन ठेवा. आणि exam जवळ आली की same pdf ला दोन revision द्यायच्या. माझी guarantee आहे की वरील प्रोसेस follow केली तर तुमचा एकही Pyq Related प्रश्न चुकणार नाही.

‼️ Imp Warning ⛔️ : @TheMpscdecoded वरील कुठलीही PDF कधीही Delete होऊन आपल्या App वर "Paid" होवू शकते . त्यामुळे, Useful वाटणारी प्रत्येक PDF लगेच Saved messages मध्ये Forward करून ठेवत जावा.

+2
Science “Lucent+Ncert+State Board” Compilation.

‼️ Imp Warning ⛔️ : @TheMpscdecoded वरील कुठलीही PDF कधीही Delete होऊन आपल्या App वर "Paid" होवू शकते . त्यामुळे, Useful वाटणारी प्रत्येक PDF लगेच Saved messages मध्ये Forward करून ठेवत जावा.

“CURRENT AFFAIRS” जानेवारी 2025 ते मार्च 2026 Part 1 https://t.me/TheMpscDecoded/5341 जानेवारी 2025 ते मार्च 2026 Part 2 https://t.me/TheMpscDecoded/5342 मार्च एप्रिल Monthly 2026 https://t.me/TheMpscDecoded/5374