fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

رفتن به کانال در Telegram

By Sudarshan Jaybhay {Chemical Engineer, Ex-UPSC Aspirant & MPSC Mentor} Whatsp no : 8652778011 Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

کانال "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan (@thempscdecoded) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 12 905 مشترک است و جایگاه 15 831 را در دسته آموزش و رتبه 30 187 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 12 905 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 31 اکتبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 42 و در ۲۴ ساعت گذشته برابر 4 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 33.72% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 24.00% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 4 354 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 3 099 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 0 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
“By Sudarshan Jaybhay {Chemical Engineer, Ex-UPSC Aspirant & MPSC Mentor} Whatsp no : 8652778011 Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt”

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 01 نوامبر, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

12 905
مشترکین
+424 ساعت
+177 روز
+4230 روز
آرشیو پست ها
कितीही negative वातावरण असल तरीही पुढचे दोन महिने मी ….
Anonymous voting

कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजना . https://t.me/Thempscdecoded

ह्या सवलतीचा लाभ दिवसाला "फक्त 50" विद्यार्थ्यांनाच घेता येईल. त्यापेक्षा जास्त नाही. 🚫 आधार कार्ड ची अट काढण्यात आली आहे. आता कुणीही ह्या ऑफर चा लाभ घेवू शकता . आता App वरून direct घेवू शकता . Batch संबंधी काहीही विचारायच असेल तर whtspp करू शकता 8652778011

ह्या सवलतीचा लाभ दिवसाला "फक्त 50" विद्यार्थ्यांनाच घेता येईल. त्यापेक्षा जास्त नाही.

⚠️ ⚠️राज्य सरकारने जाहीर केलेल्या 304 दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांसाठी आपल्या TheMpscDecoded App वर 30 ऑक्टोबर पा
+4
⚠️ ⚠️राज्य सरकारने जाहीर केलेल्या 304 दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांसाठी आपल्या TheMpscDecoded App वर 30 ऑक्टोबर पासून 10 नोव्हेंबर पर्यंत सवलत देण्यात येत आहे. 🔺🔻प्रवेश प्रक्रिया फक्त Whatspp वर details घेऊनच होईल (whtspp no 8652778011) ❗❗सध्या App वर 15 कोर्सेस उपलब्ध आहेत . 304 तालुक्यातील विद्यार्थ्यांना आता प्रत्येक कोर्स फक्त ₹99 मध्ये घेता येईल . Validity => 3 महिने. Views => Unlimited 🔴 🔴ह्या 304 तालुक्यातील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्यासाठी 8652778011 वर whatspp करताना खालील details पाठवा. 1) जे कोर्सेस हवे आहेत त्यांची नावे mention करणे. 2) आधार कार्ड चा फोटो पाठवणे. 3) त्यांनतर जो QR कोड देण्यात येईल त्यावरच payment करणे. 🟢 🟢उरलेल्या 54 तालुक्यातील विद्यार्थ्यांनी नेहमीप्रमाणे App वरूनच कोर्स घ्यावा . https://t.me/Thempscdecoded App link Thempscdecoded App Download Here Thempscdecoded App Download Here

आमचा सुद्धा पेपर फुटला होता . => माजी न्यायाधीश दिलीप भोसले सर(अध्यक्ष , न्यायिक चौकशी आयोग) https://t.me/Thempscdecoded

माझ्या परीक्षेच्या वेळी व्यवस्थेत trasperancy होती, व्यवस्था व्यवस्थित होती, म्हणून आज मी इथे बसलोय . व्यवस्था transperant नसती, तर आज मी कदाचित इथे नसतो . => मुंडे सर (सचिव, न्यायिक चौकशी आयोग) https://t.me/Thempscdecoded

📄 MPSC चौकशी आयोग: पुरावे व शपथपत्र सादर करण्याची सोपी प्रक्रिया ! 👆 👆 आयोगाने 9 परीक्षांचा उल्लेख केला असला, तरी इतर कोणत
+1
📄 MPSC चौकशी आयोग: पुरावे व शपथपत्र सादर करण्याची सोपी प्रक्रिया ! 👆 👆 आयोगाने 9 परीक्षांचा उल्लेख केला असला, तरी इतर कोणत्याही MPSC परीक्षांमधील गैरव्यवहाराचे सबळ पुरावे तुमच्याकडे असतील तर ते नक्की सादर करा. "आपले कर्तव्य म्हणून" पुरावे ऑन-रेकॉर्ड आणणे हे प्रत्येक विद्यार्थ्याचे काम आहे. https://t.me/Thempscdecoded

👉👉आपल्या App वर “Grography, Polity, Economics, History” ह्या चार विषयांच्या Mpsc ने विचारलेल्या 180+ प्रश्नपत्रिकांतील PYQ Facts दिल्यात. Lectures बघून PDF fill करायच्या आहेत . ज्यांना ह्या 4 विषयांत नेहमी कमी marks पडतात त्यांनी ह्या pdf लिहून काढा. 👉👉मराठी English साठी 3 कोर्सेस दिले आहेत. 1) मराठी English PYQ Analysis आणि Video Lectures => Group B (2019-2025), Group C (2019-2025) आणि राज्यसेवा(2019-2024). 2) मराठी Vocab DNA Slides आणि Video Lectures (1984-2024) 3) English Vocab DNA Slides आणि Video Lectures (1984-2024) 👉👉राज्यसेवा पूर्व परीक्षा PYQ Analysis 2013 ते 2026 ( Pdf Notes and Video Lectures) 👉👉General Science => Lucent & State Board 👉👉 DNA Slides with Video Lectures 1) General Science (PYQ 2013-2023) 2) ICT, Remote Sensing, RTI, RTS (PYQ 2013-2023) 3) पर्यावरण (PYQ 2013-2023) 4) पंचायत राज (PYQ 2013-2023) 👉👉 "Mpsc all in PYQ Test Series" ह्या सेक्शन मध्ये आयोगाने घेतलेले सर्व पेपर्स as it is वेळ लावून सोडवू शकता, practice करू शकता. App link Swayam Subscription Click Here Swayam Subscription Click Her

+3
Lecture तुम्हाला App वर भेटतील. Thempscdecoded App Download Here Thempscdecoded App Download Here

+3
Lecture तुम्हाला App वर भेटतील. Thempscdecoded App Download Here Thempscdecoded App Download Here

⚠️ ⚠️राज्य सरकारने जाहीर केलेल्या 304 दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांसाठी आपल्या TheMpscDecoded App वर 30 ऑक्टोबर पा
+4
⚠️ ⚠️राज्य सरकारने जाहीर केलेल्या 304 दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांसाठी आपल्या TheMpscDecoded App वर 30 ऑक्टोबर पासून 10 नोव्हेंबर पर्यंत सवलत देण्यात येत आहे. 🔺🔻प्रवेश प्रक्रिया फक्त Whatspp वर details घेऊनच होईल (whtspp no 8652778011) ❗❗सध्या App वर 15 कोर्सेस उपलब्ध आहेत . 304 तालुक्यातील विद्यार्थ्यांना आता प्रत्येक कोर्स फक्त ₹99 मध्ये घेता येईल . Validity => 3 महिने. Views => Unlimited 🔴 🔴ह्या 304 तालुक्यातील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्यासाठी 8652778011 वर whatspp करताना खालील details पाठवा. 1) जे कोर्सेस हवे आहेत त्यांची नावे mention करणे. 2) आधार कार्ड चा फोटो पाठवणे. 3) त्यांनतर जो QR कोड देण्यात येईल त्यावरच payment करणे. 🟢 🟢उरलेल्या 54 तालुक्यातील विद्यार्थ्यांनी नेहमीप्रमाणे App वरूनच कोर्स घ्यावा . https://t.me/Thempscdecoded App link Thempscdecoded App Download Here Thempscdecoded App Download Here

Mpsc Paper Leak | न्यायिक चौकशी आयोगातील सचिवांचे अधिकार सेक्शन 4, 5, आणि 5A मधील अधिकार (1952 च्या कायद्यानुसार) 👇👇👇 https://www.youtube.com/live/9yf43Yv-Ao8?si=VVvV5j6wHBJynh_6

Mpsc Paper Leak | न्यायिक चौकशी आयोगातील सचिवांचे अधिकार सेक्शन 4, 5, आणि 5A मधील अधिकार (1952 च्या कायद्यानुसार) 👇👇👇 https://www.youtube.com/live/9yf43Yv-Ao8?si=VVvV5j6wHBJynh_6

मुंबई उच्च न्यायालय :
सरकारी पगार घेत असताना स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी व्यावसायिक क्लास चालवणे हा व्यावसायिक कर्तव्याचा आणि हिताच्या संघर्षाचा (Conflict of interest) गंभीर भंग मानला जाईल
महाराष्ट्र नागरी सेवा नियम 16(1) :
कोणताही सरकारी कर्मचारी, शासनाच्या पूर्वपरवानगी शिवाय, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कोणत्याही व्यापार किंवा व्यवसायात गुंतणार नाही किंवा इतर कोणताही रोजगार स्वीकारणार नाही.

🚨 MPSC परीक्षा घोटाळा: तुकाराम मुंडे यांची पहिली press conf ! 🚨 MPSC च्या ९ प्रमुख परीक्षांमधील गैरव्यवहारांबाबत निवृत्त न्
🚨 MPSC परीक्षा घोटाळा: तुकाराम मुंडे यांची पहिली press conf ! 🚨 MPSC च्या ९ प्रमुख परीक्षांमधील गैरव्यवहारांबाबत निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले चौकशी आयोगाची अधिकृत Press Note जाहीर. 📌 महत्त्वाचे मुद्दे: • 9 परीक्षा कक्षेत: गट-ब, गट-क, कृषी, अन्न व औषध, आणि अभियांत्रिकी परीक्षांचा समावेश. • पुरावे सादर करण्याची अंतिम मुदत: १६ नोव्हेंबर २०२६ • कसे सादर करायचे? मराठी/इंग्रजी शपथपत्राद्वारे (Affidavit) सोबत वैध ओळखपत्र व स्वसाक्षांकित पुरावे जोडणे आवश्यक. 📍 कार्यालय: दालन क्र. २०१, २ रा मजला, अन्न व औषध प्रशासन(FDA) भवन, BKC, वांद्रे (पूर्व), मुंबई - ५१. • ई-मेल: complaints.inquirycomm.mpsc@maharashtra.gov.in • हेल्पलाइन: 022-20867677 💡 सर्व अर्ज आणि माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाणार आहे. https://t.me/Thempscdecoded

Urgent 1 Roomate required Boys Address - नवी पेठ, पुणे lokmanya nagar ,furnished flat ,[near shastri road indulal complex ] R
+3
Urgent 1 Roomate required Boys Address - नवी पेठ, पुणे lokmanya nagar ,furnished flat ,[near shastri road indulal complex ] Rent-2900 Deposit -6200 Contact -+917264086258

जे Mpsc च्या विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवतील => तेच सत्तेत राहतील . आमचा मतदारसंघ नाही, म्हणून आम्हाला हलक्यात घेतलं होत. ही च
जे Mpsc च्या विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवतील => तेच सत्तेत राहतील . आमचा मतदारसंघ नाही, म्हणून आम्हाला हलक्यात घेतलं होत. ही चूक परत करू नका . कराळे मास्तर आणि साबळे पाटलांनी Mpsc च्या पोरांना पुण्यात येवून पाठिंबा दिला होता . त्यामुळेच ते आज gamechanger ठरले आहेत . आणि हर्षदा ताईंच सुद्धा अभिनंदन 🎉 अजूनही मायबाप सरकारला विनंती आहे . लवकरात लवकर पेपरफुटी प्रकरणातील उरल्या सुरल्या आरोपींना प्रत्येकाला पकडा , जेल मध्ये सडू द्या ह्यांना कायमच . कुणीही असो, कितीही powerful असो, कुणाच्याही कितीही जवळचा असो. चुकीला माफी नाहीच 🚫 https://t.me/Thempscdecoded

"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan - آمار و تحلیل کانال تلگرام @thempscdecoded