ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

前往频道在 Telegram

By Sudarshan Jaybhay {Chemical Engineer, Independent Content Creator, Author & Mentor} Whatspp : 8652778011 Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

显示更多

📈 Telegram 频道 "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan 的分析概览

频道 "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan (@thempscdecoded) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 13 008 名订阅者,在 教育 类别中位列第 15 686,并在 印度 地区排名第 29 678 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 13 008 名订阅者。

根据 20 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 204,过去 24 小时变化为 -2,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 19.19%。内容发布后 24 小时内通常能获得 11.27% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 2 497 次浏览,首日通常累积 1 467 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“By Sudarshan Jaybhay {Chemical Engineer, Independent Content Creator, Author & Mentor} Whatspp : 8652778011 Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthun...”

凭借高频更新(最新数据采集于 21 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

13 008
订阅者
-224 小时
-77 天
+20430 天
帖子存档
App वर एकदा login केल्यावर logout करू नका. एका user ला एकाच device वर access आहे. सारख सारख login logout कराल तर तुमचा user id ब्लॉक होईल
21 11月, 08:39

👆👆सर्व कोर्सेस ची Validity तीन महिने राहील. आणि Unlimited Views असतील. I congratulate to those जे आपले  कोर्सेस घेत आहेत. Quality लोकांनाच Quality Content ची value कळते. Polity Geography, History, Economics साठीकाही सूचना 👇 1️⃣. पीडीएफ fill करण्यासाठी 0.5 चा पेन 🖊️ वापरा (ब्लॅक सोडून कुठलाही रंग वापरा, जेणेकरून मुद्दे highlight होतील) 2️⃣. लेक्चर्स शक्यतो 1.25 किंवा  1.5 speed वर बघा.but त्यापेक्षा जास्त speed नको. 3️⃣. रोज दोन तासांच्या वर लेक्चर्स बघू नका. 4️⃣. Hd player mode वरच बघा. 5️⃣. Facts लिहिताना कधी जागा पुरली नाही, तर आजुबाजूच्या मोकळ्या space मध्ये लिहा. 6️⃣ सर्वात main म्हणजे कुठलाही विषय complete झाला की त्याला at least 6-7 revision लगेचच देऊन ठेवा. आणि exam जवळ आली की same pdf ला दोन revision द्यायच्या. 🫡🫡🫡🫡🫡🫡🫡 कुठलाही कोर्स Purchase केल्यावर 5-10 मिनिटांनी कोर्स "My course" section मध्ये दिसेल. नाही दिसला तर 8652778011 वर whatspp करा. 👇👇👇👇 Thempscdecoded App Download Here
21 11月, 06:50

Slide No => 48 Chapter Name => SYNONYMS Course Name => English Vocab Pyq DNA (1984-2025) समजा तुम्ही अनेक कविता किंवा गोष्टी
Slide No => 48 Chapter Name => SYNONYMS Course Name => English Vocab Pyq DNA (1984-2025) समजा तुम्ही अनेक कविता किंवा गोष्टी एकाच पुस्तकात गोळा करून ठेवल्या, तर त्याला Anthology (कविता संग्रह) म्हणतात [STI 2015]. एखादं नाटक सुरू होण्याआधीची प्रस्तावना म्हणजे Prologue [STI 2015] आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द म्हणजे नाटकाचा शेवट—Epilogue. जर तुम्ही तुमच्या उत्तरात दुसऱ्या कोणाचं वाक्य किंवा पुरावा दिला(Quote), तर तुम्ही तिथे Cite केलं [Dept PSI 2016]. आणि लहानपणी आपण ज्या प्राण्यांच्या बोलणाऱ्या गोष्टी ऐकतो ज्यातून शेवटी तात्पर्य मिळतं, ती असते Fable (दंतकथा) [ASO 2014]—फक्त यात प्राणी असले तर Fable आणि धार्मिक बोध असला तर तिला Parable म्हणायचं, एवढाच बारीक फरक लक्षात ठेवा. 👇👇👇👇 Thempscdecoded App Download Here
21 11月, 06:33

Combined Group B मुख्य परीक्षा 2023+2024 आणि Combined Group C मूख्य परीक्षा 2023+2024 PYQ Analysis 👇 👇 राज्यघटना+कायदे (Polity+ Acts) Updated https://t.me/TheMpscDecoded/5317 इतिहास (History) https://t.me/TheMpscDecoded/5318 अर्थशास्त्र (Economics) https://t.me/TheMpscDecoded/5319 भूगोल पर्यावरण (Geography + Env) https://t.me/TheMpscDecoded/5321 ICT+Remote Sensing https://t.me/TheMpscDecoded/5323 सामान्य विज्ञान (General Science) https://t.me/TheMpscDecoded/5324 अंकगणित (Mathematics) https://t.me/TheMpscDecoded/5327 बुद्धिमत्ता (Logical Reasoning) https://t.me/TheMpscDecoded/5328 Statistics + DI https://t.me/TheMpscDecoded/5329 🫡🫡🫡🫡🫡🫡🫡🫡🫡 🫡🫡🫡🫡🫡🫡🫡🫡🫡 Combined Group B पूर्व परीक्षा 2023+2024+2025 आणि Combined Group C पूर्व परीक्षा 2023+2024+2025 PYQ Analysis 👇 👇 इतिहास (History) https://t.me/TheMpscDecoded/5331 भूगोल (Geography) https://t.me/TheMpscDecoded/5333 विज्ञान (Science) https://t.me/TheMpscDecoded/5350 अर्थशास्त्र (Economics) https://t.me/TheMpscDecoded/5351 राज्यघटना (Polity) https://t.me/TheMpscDecoded/5352 गणित बुद्धिमत्ता (Maths Reasoning) https://t.me/TheMpscDecoded/5356
21 11月, 04:12

प्रश्न क्रमांक => 94 Group B Mains 2025 Course Name => मराठी English PYQ Analysis (2019 ते 2025) 👇 👇 👇 👇 दिलेल्या “I feel
+1
प्रश्न क्रमांक => 94 Group B Mains 2025 Course Name => मराठी English PYQ Analysis (2019 ते 2025) 👇 👇 👇 👇 दिलेल्या “I feel that he will come here if we send him the money” या Complex Sentence मध्ये एकच स्वतंत्र Main Clause आहे तो म्हणजे ‘I feel’, आणि त्याच्या अर्थावर अवलंबून असलेले दोन Subordinate Clauses जोडले आहेत (पर्याय ४ - two). ‘that’ ने सुरू होणारा पहिला भाग (that he will come here) वाक्यातील गोष्ट स्पष्ट करतो (Object), म्हणून तो Noun Clause आहे; तर ‘if’ ने सुरू होणारा दुसरा भाग (if we send him the money) अट (Condition) दाखवतो, म्हणून तो Adverb Clause आहे. थोडक्यात, If म्हणजे अट आणि That म्हणजे गोष्ट स्पष्ट—हा साधा तर्क लक्षात ठेवला, की वाक्याची रचना अचूक ओळखता येते. 👇 👇 👇 Thempscdecoded App Download Here
21 11月, 01:27

प्रश्न क्रमांक => 93, 94, 95 Exam => राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 Course Name => मराठी English PYQ Analysis (2019 ते 2025) “म
प्रश्न क्रमांक => 93, 94, 95 Exam => राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 Course Name => मराठी English PYQ Analysis (2019 ते 2025) “मराठी English” चा अभ्यास करताना राज्यसेवा मुख्य परीक्षेचे(Old Pattern) प्रश्न सुद्धा करायचे आहेत. Syllabus तर सगळा same आहे . प्रश्न सुद्धा repeat होत असतात. त्यामुळे काहीच skip करायचं नाहीये . 15 कोर्सेस वर दुष्काळ सवलत 👇👇 HereThempscdecoded App Download Here
20 11月, 22:44

भारताचा भूगोल
By Sudarshan Jaybhay
Geography PYQ DNA Slides {[ 2013-2025]} राज्यसेवा पूर्व आणि Combined Group B/C साठी VImp
@TheMpscDecoded
20 11月, 22:14

Slide No: 100 & 101 (Biology) Course Name : Science PYQ DNA Slides (2013-2025) पित्त(Bile) 'तयार' यकृतात(Liver) होते पण 'साठव
+1
Slide No: 100 & 101 (Biology) Course Name : Science PYQ DNA Slides (2013-2025) पित्त(Bile) 'तयार' यकृतात(Liver) होते पण 'साठवले' पित्ताशयात जाते— पेपर सेटर शब्दांच्या अशाच जाळ्यात आपल्याला अडकवतो ! यकृताचे शरीरातील सर्वात मोठ्या ग्रंथी असण्यापासून (STI Pre 2012, 2013) ते ब्रूनर ग्रंथींच्या (Brunner's Gland) स्थानापर्यंत सर्व महत्वाच्या PYQ Facts वर hold असेल, तर ह्या Topic वरील प्रश्न चुकणार नाहीत . 15 कोर्सेस वर दुष्काळ सवलत 👇👇 Thempscdecoded App Download Here
20 11月, 11:53

Slide No => 20 Course : ICT Remote Sensing PYQ DNA (2013-2025) 👇👇 👇👇 👇👇 हिशोब आणि डेटा मांडण्यासाठी वापरलं जाणारं Micro
Slide No => 20 Course : ICT Remote Sensing PYQ DNA (2013-2025) 👇👇 👇👇 👇👇 हिशोब आणि डेटा मांडण्यासाठी वापरलं जाणारं Microsoft Excel हे एक ‘स्प्रेडशीट’ (Spreadsheet) सॉफ्टवेअर आहे [ESI Mains 2022]. यासोबतच User Interface (UI) चे चार मूलभूत घटक [ESI 2018, PSI 2017] 👇👇 कॉम्प्युटर सुरू केल्यावर दिसणारी मुख्य स्क्रीन म्हणजे Desktop [ESI Mains 2018], पर्यायांची यादी दाखवणारा भाग म्हणजे Menu [PSI Mains 2017], स्क्रीनच्या तळाशी असणारी पट्टी म्हणजे Taskbar[PSI Mains 2017], आणि एखाद्या कृतीसाठी वापरला जाणारा की-स्ट्रोक म्हणजे Shortcut [PSI Mains 2017]. 15 कोर्सेस वर दुष्काळ सवलत 👇👇 Thempscdecoded App Download Here
20 11月, 09:43

Slide No => 10 Chapter Name => Phrasal Verbs Course Name => English Vocab Pyq DNA Slides (1984-2025) 👇👇👇👇👇👇 Call on म्ह
Slide No => 10 Chapter Name => Phrasal Verbs Course Name => English Vocab Pyq DNA Slides (1984-2025) 👇👇👇👇👇👇 Call on म्हणजे एखाद्या व्यक्तीला औपचारिक किंवा धावती भेट देणे (To visit someone) [Group B - 2023]; इथे आयोगाचा सापळा ओळखा—व्यक्तीला भेटणे म्हणजे Call on, तर एखाद्या ठिकाणाला भेट देणे म्हणजे Call at होय. दुसऱ्या बाजूला ‘Cut’ चे तीन महत्त्वाचे अर्थ 👇 : खर्च किंवा संख्या कमी करणे म्हणजे Cut down (To reduce amount/number) [Group C - 2023], चांगला किंवा वाईट प्रभाव पाडणे म्हणजे Cut a figure (To produce an effect) [Rajyaseva 2018], आणि याउलट कोणावरही काहीच प्रभाव न पडणे म्हणजे Cut no ice (To have no effect/influence) [Rajyaseva 2018]. 15 कोर्सेस वर दुष्काळ सवलत 👇👇 Thempscdecoded App Download Here
20 11月, 08:44

Slides No : 10 & 11 Chapter => वाक्यप्रचार Course => मराठी Vocab Pyq DNA Slides (1984-2025) छाती चा संदर्भ भीती किंवा विश्वास
+1
Slides No : 10 & 11 Chapter => वाक्यप्रचार Course => मराठी Vocab Pyq DNA Slides (1984-2025) छाती चा संदर्भ भीती किंवा विश्वासाशी असतो [Rajyaseva Mains May 2025]. छाती फाटणे म्हणजे भयंकर घाबरणे किंवा दुःख होणे, छातीला हात लावून सांगणे म्हणजे खात्रीपूर्वक सांगणे, आणि छाती दाखवत बसणे म्हणजे न घाबरता बसणे. हाताच्या वाक्प्रचारांमध्ये हात ओला करणे म्हणजे पैसा किंवा लाच मिळणे [Combine-B Mains Oct. 2023], तर हातमिळवणी करणे म्हणजे ‘नमस्कार करणे’ नसून संगनमत करणे होय [Combine-B Mains June 2025]. पुढे तोंड, गळा आणि डोक्याचे संदर्भ बघा: कंठ दाटून येणे म्हणजे भावना अनावर होऊन गहिवरून येणे [Rajyaseva Mains May 2025], दात ओठ खाणे म्हणजे रागाने चरफडणे [Dept. ASO 2023], तोंडात तीळ न भिजणे म्हणजे पोटात रहस्य न टिकता गुप्त गोष्ट प्रकट करणे [R. M. Jan. 2024], आणि डोक्यावर मिऱ्या वाटणे म्हणजे एखाद्यावर वरचढ होणे (याचा अर्थ ‘डोक्यावर बसणे’ नाही) [Combine-B Mains June 2025]. 15 कोर्सेस वर दुष्काळ सवलत 👇👇 Thempscdecoded App Download Here
20 11月, 08:21

प्रश्न क्रमांक 70. Exam => Group C Mains 2021 Course Name => मराठी English PYQ Analysis (2019 ते 2025) ‘She gave her hand’ या
प्रश्न क्रमांक 70. Exam => Group C Mains 2021 Course Name => मराठी English PYQ Analysis (2019 ते 2025) ‘She gave her hand’ या Idiom चा अर्थ ‘लग्न करणे’ (Marry) असा होतो, ‘Surrender’ (शरण जाणे) किंवा मालकी देणे असा नाही. प्रश्नांमध्ये ‘Behave arrogantly’ आणि ‘Pass ownership’ सारखे कन्फ्युझिंग ऑप्शन्स दिले आहेत. 15 कोर्सेस वर दुष्काळ सवलत 👇👇 “Concession Expiring Today Midnight 10 November” Thempscdecoded App Download Here
20 11月, 06:38

Page No => 174 Chapter : Fuels (Chemistry) Course Name : Science Lucent & State Board Highlights . Lucent च्या ह्या एकाच पाना
Page No => 174 Chapter : Fuels (Chemistry) Course Name : Science Lucent & State Board Highlights . Lucent च्या ह्या एकाच पानावर प्रत्येक ओळीवर PYQ आहेत. इंधनांमध्ये सर्वात स्वस्त Producer gas, कोळशाच्या १०००°C विघटनाने तयार होणारा Coal gas, प्रयोगशाळेत वापरला जाणारा Oil gas (रॉकेलपासून), शेणाच्या किण्वनाने बनणारा Gobar gas, ८३% मिथेन असलेला Natural gas, आणि ब्युटेन-आयसोब्युटेन असलेला घरगुती LPG . 👇👇 Thempscdecoded App Download Here
20 11月, 05:28

प्रश्न क्रमांक => 57. Exam => Group C Mains 2023 Course Name => मराठी English PYQ Analysis (2019 ते 2025) संपूर्ण वाक्याचा अर
प्रश्न क्रमांक => 57. Exam => Group C Mains 2023 Course Name => मराठी English PYQ Analysis (2019 ते 2025) संपूर्ण वाक्याचा अर्थ काढत बसण्यापेक्षा फक्त एक साधा नियम लक्षात ठेवा => वाक्यात एका बाजूला ‘Had + V3’ (उदा. sent) आले, की दुसऱ्या बाजूला नेहमी ‘would have + V3’ (उदा. would have lost) हेच उत्तर येते. ही ‘जर-तर’ ची साधी जोडी समजून घेतली तर हातचे मार्क्स जाणार नाहीत. 👇👇 Thempscdecoded App Download Here
20 11月, 05:05

👆👆सर्व कोर्सेस ची Validity तीन महिने राहील. आणि Unlimited Views असतील. कुठलाही कोर्स Purchase केल्यावर 5-10 मिनिटांनी कोर्स "My course" section मध्ये दिसेल. नाही दिसला तर 8652778011 वर whatspp करा. 👇👇👇👇 Thempscdecoded App Download Here
20 11月, 04:16

असल्या जाहिरातींवर Telegram चालकांचा कंट्रोल नसतो. Ignore करा, fraud आहे, scam आहे. @Thempscdecoded
असल्या जाहिरातींवर Telegram चालकांचा कंट्रोल नसतो. Ignore करा, fraud आहे, scam आहे. @Thempscdecoded
20 11月, 03:43

प्रश्न क्रमांक 53. Exam => Group C Mains 2023 Course Name => मराठी English PYQ Analysis (2019 ते 2025) जसा आपण प्रसाद वाटताना
प्रश्न क्रमांक 53. Exam => Group C Mains 2023 Course Name => मराठी English PYQ Analysis (2019 ते 2025) जसा आपण प्रसाद वाटताना प्रत्येकाला ‘एकेकाला’ (one by one) देतो, तसेच Distributive pronoun नेहमी Singular (एकवचनी) असते. याउलट Personal आणि Relative pronouns एकवचनी व अनेकवचनी दोन्ही असू शकतात, तर Reciprocal pronoun नेहमी अनेकवचनी (Plural) अर्थाने वापरले जाते. 👇👇👇 Thempscdecoded App Download Here
20 11月, 03:12

“महाराष्ट्र समाजसुधारक PYQ DNA ” By Sudarshan Jaybhay 🔥 आयोगाने “2013 ते 2025” मध्ये विचारलेल्या “महत्वाच्या” PYQ Facts => Visual DNA Format मध्ये. “Combined Group B/C पूर्व/मुख्य आणि राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी VVIMP” “Structured & Organised Format” @Thempscdecoded 👇 👇 Thempscdecoded App Download Here
20 11月, 02:24
21 11月, ~01:12

सर्व कोर्सेस ची Validity तीन महिने राहील. आणि Unlimited Views असतील. ज्यांची user id आपल्या app वर block झाली आहे त्यांनी app
+2
सर्व कोर्सेस ची Validity तीन महिने राहील. आणि Unlimited Views असतील. ज्यांची user id आपल्या app वर block झाली आहे त्यांनी app वरूनच "Unlock Device" ची request टाका. कुठलाही कोर्स Purchase केल्यावर 5-10 मिनिटांनी कोर्स "My course" section मध्ये दिसेल. नाही दिसला तर 8652778011 वर whatspp करा. 15 कोर्सेस वरदुष्काळ सवलत “Concession Can Expire at any time” 👇👇👇👇 Thempscdecoded App Download Here
20 11月, 02:08
20 11月, ~02:28

🔥 “Ultimate Hacks/Elimination Techniques/Tips” 🔥 “For Combined B/C Mains Exam” “अंकगणित+बीजगणित+Logical Reasoning+Aptitude+Statistics+Data Interpretation” 👇👇 Thempscdecoded App Download Here
20 11月, 02:03
20 11月, ~05:05