fa
Feedback
VB IAS Academy🎯

VB IAS Academy🎯

رفتن به کانال در Telegram
4 702
مشترکین
-124 ساعت
+147 روز
+3030 روز
آرشیو پست ها
photo content

🔥Book Sample PDF Combined Mains Group B & C PYQ मंथन (GS पेपर- 2 PYQ Analysis)🔥 🟢 Combine मुख्य GS (पेपर 2) च्या नवीन अभ्यासक्रमात पूर्वीच्या Objective राज्यसेवा व वनसेवा मुख्य अभ्यासक्रमातील घटकांचा समावेश आहे. मग केवळ Combine मुख्यचे प्रश्न सोडवून गुण वाढतील कसे❓ 👉यावर उपाय एकच — PYQ मंथन!!🔥 कारण यात आहे 👉 🟢PYQ मंथन = 2011 ते 2026 चे Combine मुख्य + Objective राज्यसेवा + वनसेवा मुख्य + Science विषयाचे पूर्व च्या अभ्यासक्रमाशी निगडित PYQ विश्लेषण आणि सखोल स्पष्टीकरण. 👉 ही sample PDF वाचून पुस्तकात नेमके काय आहे हे जाणून घ्या. 🟢अधिक माहितीसाठी खालील YouTube video नक्की पाहा 👉https://youtu.be/0NCbs1js1Oo 👉https://youtu.be/KfVDIyYgZ14 👉https://youtu.be/qbAJbLOKhTc ♦️Telegram 👉 https://t.me/Rukminiacademy ♦️Download app : Rukmini Academy Pune 👉App Link 🖇️ https://play.google.com/store/apps/details?id=com.my.class ♦️तुमच्या नजिकच्या पुस्तक विक्रेत्यांना पुस्तकाची Order देऊन ठेवा. किंवा Call/ what's app : 9130332055

सर, Inspector पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये आगामी राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ च्या प्रश्नपत्रिकांच्या गोपनीयतेबाबत गंभीर संभ्रम व शंका निर्माण झाल्या आहेत. महाराष्ट्र शासनाने पेपरफुटीनंतर व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय परीक्षा सुधार समिती नेमली असून ती परीक्षा प्रक्रियेतील गोपनीयता, सुरक्षा व पारदर्शकतेचा आढावा घेत आहे. समितीचा अहवाल व शिफारसी अद्याप आलेल्या नसताना राज्यसेवा मुख्य परीक्षा घेण्याची प्रक्रिया का सुरू आहे? इथे आयोग घाई करते आहे असे आपल्याला वाटते का? तसेच, पेपरफुटीप्रकरणी अटक झालेले अधिकारी किंवा पुढील चौकशीत समोर येणाऱ्या व्यक्तींचा राज्यसेवा प्रश्नपत्रिका निर्मिती, मॉडरेशन, अंतिमीकरण किंवा मुद्रणाशी कोणत्याही स्तरावर संबंध नाही, याची आयोगाने अजून कुठलीही पडताळणी केलेली नाही. किंवा कुठल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आजवर मागील पेपर फुटीनंतर केल्या याबद्दल काही माहिती अजून दिलेली नाही. माझे एवढेच म्हणणे आहे की आयोगाला विद्यमान प्रश्नपत्रिकांच्या गोपनीयतेबाबत पूर्ण खात्री असल्यास ती अधिकृत प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर करावी. अन्यथा प्रश्नपत्रिका नव्याने, स्वतंत्र व अधिक सुरक्षित प्रक्रियेतून तयार कराव्यात. नवीन प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी अतिरिक्त वेळ आवश्यक असल्यास राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ पुढे ढकलावी. परीक्षा उशिरा होणे हे संभाव्य गैरप्रकारामुळे विद्यार्थ्यांचे वर्ष व मेहनत धोक्यात येण्यापेक्षा निश्चितच योग्य आहे. आधी शंका दूर कराव्या, आवश्यक सुधारणा कराव्या आणि प्रश्नपत्रिकांची गोपनीयता सुनिश्चित करावी; मगच परीक्षा घ्यावी. पेपर फुटी नंतर कुठल्याच उपाय योजनेचा आयोगाकडून खुलासा झालेला नसताना एवढी मोठी राजपत्रित पदांची परीक्षा आयोग घेते आहे आणि यावर कोणीच काही बोलत नाही हे आपल्याला योग्य वाटते का सर? आपण विद्यार्थ्यांचा हा मुद्दा योग्य शब्दांत आयोग व संबंधित शासन यंत्रणांपर्यंत पोहोचवावा, ही मनापासून विनंती. Recieved from a student. 👆

photo content

Comments

आपल्या ह्या grp मधला MPSC करणारा एक मित्र साहिल मोरे, ह्यांचे वडील अनिल मोरे हे मुंबई येथील एक हॉस्पिटल मधे हृदय विकाराने त्र
+1
आपल्या ह्या grp मधला MPSC करणारा एक मित्र साहिल मोरे, ह्यांचे वडील अनिल मोरे हे मुंबई येथील एक हॉस्पिटल मधे हृदय विकाराने त्रस्त आहेत, खाली त्यांची scan व नंबर देत आहे, कृपया तुमचा कडून जितके होऊ शकतात १००/२००/५००₹ तितकी मदत करा. Bill आत्ताच ५ लाख+ झालं आहे, कृपया होईल तितकी मदत करा, कुटुंब गरीब आहे. धन्यवाद

२०२६ मुख्य चा पेपर सुद्धा फुटला असण्याची शक्यता आहे, मग तो का नाही पुढे ढकलत ? असा युक्तिवाद काही विद्यार्थी करत आहेत.

जाहिरात क्रमांक ००१/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ - मुलाखत कार्यक्रम पुढे ढकलण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळा
जाहिरात क्रमांक ००१/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ - मुलाखत कार्यक्रम पुढे ढकलण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

बऱ्याचदा MPSC च्या मुलांचे नेतृत्व करून बरेच राजकारणी आणि शिक्षक तोंडावर पडले आहेत. शिक्षकांनी जर एखाद्या प्रश्नावर नाही बोलल तर ते बोलतच नाहीत म्हणून त्यांच्या नावाने बोंब मारायची आणि प्रश्न हाती घेऊन त्यांच्या पद्धतीने काम केल तर म्हणायच हे manage झाले. MPSC च्या मुलांचा कुणावरही विश्वास राहिलेला नाही, आपल्या loyalties नेहमी shift होत असतात. मुळ मुद्दा बाजूला ठेऊन आपण कोण manage झाले, कोण कुणाला भेटायला गेल यातच वेळ घालवत असतो. @vbiasacademy

photo content

To MPSC Reform V Radha Committe by RIAS.pdf1.97 KB

महत्त्वाचे आवाहन 🎯 V. Radha उच्चस्तरीय समिती (शासकीय भरती परीक्षा सुधारणा, महाराष्ट्र राज्य) ➡️ उद्या 12 सप्टेंबर 2026 रोजी समिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात येणार आहे. ➡️ विद्यार्थ्यांच्या मागण्या समितीसमोर मांडण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. 📅 दिनांक: 12 सप्टेंबर 2026 ⏰ वेळ: सकाळी 10.30 वाजता 📍 स्थळ: जिओलॉजी डिपार्टमेंट, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे

👉पेठेत राहणाऱ्या विद्यार्थांना सूचना. दुसऱ्याच्या मैत्रिणीला मेसेज करू नका. अन्यथा 😄

photo content

🤯🤯
🤯🤯

photo content