4 640
订阅者
-324 小时
-267 天
-5630 天
帖子存档
4 643
Indian physicist Ashoke Sen has been awarded the 2026 Oskar Klein Medal, becoming the first Indian physicist to receive the honour. Previous recipients include Stephen Hawking, Peter Higgs and Kip Thorne.
Sen, a professor at the International Centre for Theoretical Sciences (ICTS) in Bengaluru, helped show that five string theories once considered separate could be different descriptions of the same underlying theory. String theory seeks to explain matter and the forces of nature within a single framework.
4 643
Do not wait to feel like a disciplined person before acting. Act in small ways that give you reasons to trust yourself.”
4 643
Comparative Politics
Lecture 1
https://youtu.be/h6tLmH806KQ?si=k0EQuGRyA408YHYT
Lecture 2
https://youtu.be/0fkAs7GLWQ8?si=PK9AyOogb6dnGjO3
Lecture 3
https://youtu.be/GltPc0Jc06E?si=oOvLsb1lT8Mdfxgc
4 643
दिल खल्लास चर्चा 😂😍
दिनांक 22 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री 9 वाजता आपल्या टेलिग्राम ग्रुप वर
https://t.me/+YGUbfkkjfkdiZWFl
विषय - पुढील नियोजन आणी तुकाराम मुंडे सरांना पुरावे submit करणे
योगायोग वाले स्वयंघोषित DI अजून बाहेर फिरत आहेत. त्यांना पण बेसन भाकरी खायला पाठवायचं आहे आपल्याला.
तर मग भेटूया. दिल खल्लास चर्चा मध्ये.
4 643
Repost from अभ्यास मंडळ पुणे (ABHYAS MANDAL PUNE)
Test Paper 01.pdf
मित्रांनो...!
पेपर उपलब्ध झाला असून पेपर सोडवा
प्रश्नांचा दर्जा कसा आहे यावर सविस्तर कमेंट करा.
फी कमी असली म्हणून कुठल्याही प्रकारची तडजोड केली नाही, पेपर ज्या विद्यार्थ्यांनी तयार केले त्यांचे मनःपूर्वक आभार विशेषतः हनुमान, प्रवरा, स्नेहल प्रियंका यांनी तलाठी भरतीच्या आणि MPSC च्या पेपरला साजेसे असे दर्जेदार प्रश्न काढले आहेत. विश्लेषण करणारे देखील तज्ञ मंडळी आहे.
तुम्हाला सर्वोत्तम द्यायचंच आहे पण तुम्ही उपक्रमामध्ये सहभागी होऊन जी दुष्काळग्रस्तांसाठी मदत करत आहात त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार.
महाराष्ट्राने महाराष्ट्राच्या
मदतीसाठी गेलं पाहिजे
दुष्काळासाठी
तुम्ही आता उभा राहिले पाहिजे
प्रतिक्रिया कळवा
https://t.me/abhyasmandal
4 643
Repost from अभ्यास मंडळ पुणे (ABHYAS MANDAL PUNE)
उभं राहूया…!
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचा एक हात!
दुष्काळाने होरपळणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी सामाजिक जाणिवेतून पुण्यातील तज्ञ मार्गदर्शक, अनुभवी शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी हा उपक्रम सुरू केला आहे.
🦚एकूण १५ दर्जेदार टेस्ट पेपर
🦚२०१७ पासूनच्या PYQ चे सखोल विश्लेषण
🦚भरपूर सराव प्रश्न
🦚मदत मूल्य – केवळ ₹२०!
तुमची रक्कम छोटी असली, तरी संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांसाठी मोठा आधार ठरू शकते. या उपक्रमातून मिळणारा निधी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी वापरण्यात येणार आहे.
तुमची मदत कोणाचातरी आधार असू शकते. तेव्हा आवर्जून या उपक्रमात सहभागी व्हा.TEST SERIES LINK https://rkxqo.on-app.in/app/oc/911195/rkxqo?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app Telegram link https://t.me/abhyasmandal Video link https://youtu.be/qO8tm3X9qAw?si=WJR0znc3weFVHlnZ संपर्क:- 8237961414 उभं राहूया… शेतकरी बांधवांसाठी!
4 643
👉रोहीत पवारांशिवाय MPSC च्या पोरांना कुणीही वाली नाही. ते होते म्हणुन पेपर लीक झालेले कळल तरी. त्यांच्या इतका निस्वार्थी आमदार कुणीही नाही. २८८ आमदारांपैकी कोणताच आमदार ११ दिवस स्मशानभूमी जवळ झोपला नसता.सोबतच विश्वजीत भैया होते म्हणून आंदोलनाला आधार मिळाला. जे थोडे काही मिळाले आहे ते फक्त आणि फक्त रोहित दादामुळे मिळाले आहे असे माझे स्पष्ट मत आहे.
4 643
आता पुढे आंदोलन जेंव्हा होईल तेंव्हा माइक हातात घेण्यासाठी निदान २ combine मुख्य परीक्षा आणि एक तरी राज्यसेवा मुख्य दिलेल्या विद्यार्थ्यांनाच माइक द्यावा. अन्यथा तो सांस्कृतिक नाच गाण्याचा कार्यक्रम समजण्यात येईल.
4 643
Repost from PSIR Optional MPSC
आज रात्री १० वाजता PSIR बाबत GENERAL चर्चा करू.
https://t.me/+MhzRQKpUNxdkMGU1
