cookie

ما از کوکی‌ها برای بهبود تجربه مرور شما استفاده می‌کنیم. با کلیک کردن بر روی «پذیرش همه»، شما با استفاده از کوکی‌ها موافقت می‌کنید.

avatar

Creative MPSC

मोकळे होणाऱ्या मनासाठी ऐकणारा कान होता आलं पाहिजे . ✍निवृत्ती सिंधुबाई गणेश भालकर ( मुख्याधिकारी , नगरपरिषद ) YouTube link 🖇️ - https://youtube.com/@CreativeMPSC?si=fWFMmyO6TXdk-EAy

نمایش بیشتر
پست‌های تبلیغاتی
9 412
مشترکین
+824 ساعت
+177 روز
+8130 روز

در حال بارگیری داده...

معدل نمو المشتركين

در حال بارگیری داده...

Photo unavailableShow in Telegram
राज्यसेवा मुख्य 2023 निकाल ... Join @CREATIVEMPSC
نمایش همه...
👍 6
Photo unavailableShow in Telegram
📣👀 राज्यसेवा आणि Combine गट ब व क 2024 साठी 🔥🔥 💥'KALPATARU PERSONAL MENTORSHIP (KPM) Program'  💥 ➡️by सागर मुळीक (Deputy Collector-2022, मुख्याधिकारी- 2021) ✉️ Channel id- ✈️@kalpataru_mpsc 🟢राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 आणि Combine गट ब आणि क संदर्भात महत्त्वाचे: 🔽🔽🔽🔽🔽🔽🔽🔽 📌MOST IMP TOPICS CHECKLIST - SUBJECT: ⚠️विज्ञान⚠️ 👇👇👇 ☑️➡️https://t.me/kalpataru_mpsc/70 📌MOST IMP TOPICS CHECKLIST - SUBJECT: ⚠️ENVIRONMENT⚠️ 👇👇👇 ☑️➡️https://t.me/kalpataru_mpsc/63 📌MOST IMP TOPICS CHECKLIST - SUBJECT: ⚠️POLITY⚠️ 👇👇👇 ☑️➡️https://t.me/kalpataru_mpsc/17 📌MOST IMP TOPICS CHECKLIST - SUBJECT: ⚠️GEOGRAPHY⚠️ 👇👇👇 ☑️➡️https://t.me/kalpataru_mpsc/16 📌MOST IMP TOPICS CHECKLIST - SUBJECT: ⚠️ECONOMY⚠️ 👇👇👇 ☑️➡️https://t.me/kalpataru_mpsc/15 🔖याच्यासाठी आजच ✉️Join करा ✈️@KALPATARU_MPSC (by Deputy Collector Sagar Mulik)
نمایش همه...
👍 8
अर्थशास्त्र महत्वाचे घटक .... राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 राष्ट्रीय उत्पन्न दारिद्र्य बेरोजगारी शाश्वत विकास MDG, SDG चलनवाढ पैसा महिला विकास योजना ग्रामीण विकास योजना बाल विकास योजना वृद्ध विकास योजना सामाजिक आणि आर्थिक समावेशन जनधन योजना अटल पेन्शन योजना सामाजिक स्वास्थ्य सुरक्षा योजना प्रधानमंत्री जन आरोग्य योजना वंदे मातरम योजना मातृत्व अभियान योजना आर्थिक सुधारणा पार्श्वभूमी आणि उपाययोजना या संबंधित घटक करून ठेवणे अधिक सोयीचे होईल . यासोबतच प्रश्नांचे बारकाईने निरीक्षण करून लॉजिक समजून घ्या . ✍निवृत्ती सिंधुबाई गणेश भालकर ( मुख्याधिकारी ) Join @CREATIVEMPSC
نمایش همه...
👍 40
आपण आपल्या चॅनल वर राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी काही विषयांचे महत्त्वाचे घटक टाकलेले होते ... अनेकांनी ते व्यवस्थित केलेच असतील ... तरी सुद्धा आता शेवटच्या revision ला त्यावर विशेष भर द्या ... वारंवार विचारल्या जाणाऱ्या घटकांवरचे प्रश्न आपले चुकता कामा नये ... आताच आपली एक checklist तयार करून घ्या आणि आपण ते सर्व घटक केले आहेत का याची आवर्जून माहिती घ्या ... शेवटची revision जशी महत्त्वाची आहे , तसच या काळात शांत आणि निवांत राहणं खूप जास्त महत्त्वाचं आहे ... जास्त तणाव न येऊ देता शांतपणे अभ्यास करत रहा ... परीक्षा सोडून इतर कुठल्याच विषयांवर चर्चा करू नका ... आपलाच , श्री . निवृत्ती सिंधुबाई गणेश भालकर ( मुख्याधिकारी )
نمایش همه...
👍 13💯 2
Photo unavailableShow in Telegram
आज 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिवस भारतात वाढती लोकसंख्या वर नियंत्रण साठी काहीतरी कठोर कायदा ही काळाची गरज झाली आहे. ✅हम दो हमारा दो theme for World Population Day 2024. "Leave No One Behind, Count Everyone" कोणालाही मागे सोडू नका, प्रत्येकाला मोजा... Join @CREATIVEMPSC
نمایش همه...
👍 11
माणसाने आजूबाजूच्या रोषणाईकडे पाहू नये किंवा विझवलेले दिवेही पाहू नयेत....ज्याला चालायचं आहे ,त्याने आपल्या हातातला दिवा जपायचा असतो ... स्वतःच्या अभ्यासावर विश्वास ठेवा .अनावश्यक चर्चांपासून दूर रहा. शांतता ,संयम आणि आत्मविश्वास हीच परीक्षेसाठी त्रिसूत्री असेल ... Join @CREATIVEMPSC
نمایش همه...
81👍 27🔥 11
माझे मित्र श्री . सागर मुळीक सर ( उपजिल्हाधिकारी २०२२, मुख्याधिकारी , २०२१ ) यांचे चॅनल ... नक्की जॉईन करा ... https://t.me/kalpataru_mpsc
نمایش همه...
🚨🏆 कल्पतरू MPSC 🏆🚨

Channel by : सागर लता धनाजी मुळीक (उपजिल्हाधिकारी 2022 / Rank 17) (मुख्याधिकारी 2021 / Rank 89) MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी हक्काचा Platform...

👍 16🔥 3 2💯 1
ऑफर आज शेवटची असेल ... शक्यतो आजच जॉईन करा ... अजून वाट पाहण्यात वेळ घालवू नका ...
نمایش همه...
Photo unavailableShow in Telegram
🔸सर्वात मोठी आणि शेवटची सुट (60%) 👉अजूनही बॅच ऐकण्यासाठी वेळ आहे ... 🔸राज्यसेवा पूर्व PYQ Approach बॅच ... ( मार्क्स वाढवायला मदत करणारी बॅच ) 🔺समाविष्ट घटक १) २०१९-२३ पेपर २) approach वर भर ३) Telegram Recorded Audio ४) content + logic 👉प्रवेश सुरु ... 🔸Fees -(199 rs )( मूळ फीस - 500 rs ) 👉Payment - scanner 👉 Screenshot - @Creativempsc97 Join @CREATIVEMPSC
نمایش همه...
👍 6
یک طرح متفاوت انتخاب کنید

طرح فعلی شما تنها برای 5 کانال تجزیه و تحلیل را مجاز می کند. برای بیشتر، لطفا یک طرح دیگر انتخاب کنید.