LNN ACADEMY 🦠🩺💊
رفتن به کانال در Telegram
7 487
مشترکین
+1924 ساعت
+67 روز
-2530 روز
آرشیو پست ها
7 492
🚑 DMER STAFF NURSE TEST SERIES 2025 🚑
✨ माहितीचे ठळक मुद्दे:
📘 दररोज नवे मॉक टेस्ट व विषयानुसार टेस्ट उपलब्ध
🏆 रँकिंग सिस्टम – तुमची तयारी तपासा व सुधारा
📚 विषयानुसार टेस्ट → तुमची तयारी आणखी मजबूत करा
🎁 फ्री सुविधा:
📲 दररोज अपडेट्स आमच्या WhatsApp चॅनेलवर
🎥 दररोजची महत्त्वाची MCQ सेशन LearNextNursing YouTube चॅनेलवर
🔥 चला, सुरू करा तयारी!
👉 परीक्षेच्या आधीच परीक्षेत एक पाऊल पुढे रहा!
7 492
*JSY*- (Jannai Shuraksha Yojana)
12 April,2005
Moto- Improve institutional Delivery & Decrease MMR, IMR
*JSSY*-( Jannai Shishu Shuraksha Yojana )
1June, 2011
Moto- For Mother & Child Providing Free all health Care facilities.
7 492
*📜 RML MEMORY BASED QUESTIONS*
1) Weight of baby at one year age is
2) drug of choice of mania
3) abruptio placenta
4) Antidote of pcm
5) Antidote of opioids toxicity
6) 2nd degree perineal tear
7) child grasping reflex
8) anticoagulant
9) myelin sheath work
10)Varicella zooster is causative agent of
11) Chicken pox me konsa isolation krte h
12) PV Sindhu play which game
13)Neeraj chopra play game
14) 50-70 iq is mild iq
15) calcium channel blockers
16 )why to provide unconcious patient lateral position
17) nurse feel weakness and tired after duty due to
18) in operation sindoor which missile was used
19) z track techniques of injection leakage prevention
20) swab culture from which part of mouth is taken
21) nephrotic syndrome
22) timing of autoclaving
23) weaning of child
24)Nephrotic syndrome child what to see
25) side effects of Spinal anesthesia
26) Baby adequate breast feed how to know
27) Operation sindoor aircraft use
28) Northern states also known as
29) in Seizure which position is given
30) Hallucinations and delusion seen in
31) mania patient singing and running which drug to give
32) which epileptic drug is given in mania patient
(Phenobarbitone,carbamaezapine,ethnusccimide)
33) which neurotransmitter decreases in depression but increase when patient is happy
34) where Eden garden is located
35) national bird of india
36) india is given name due to which reason
37) who gave the slogan(Swaraj is my birthright and I shall have it) का नारा बाल गंगाधर तिलक ने दिया था
38) which planet is known as red planet
39) last stage cancer patient crying when you went to administer medication which will be nursing priority
40) Danger sign of pregnancy except heavy vaginal bleeding
41) quickening start at which month
42) nurse administering medication to patient and patient start crying what nurse will do ?
7 492
🏥RML Nursing officer Mains Exam 👨⚕️👩⚕️के लिए ढेर सारी शुभकामनाएँ!
विश्वास रखिए और शांत मन से Exam दीजिए,
💪 आपका हर answer सही दिशा में जाए — All the Best! 🍀🔥
Exam date - 11.10.2025
7 492
🔖 नोबेल पुरस्कार
💡 अल्फ्रेड बर्नहार्ड नोबेल
◾️ते रसायनशास्त्रज्ञ ,अभियंता , ,व्यापारी ,संशोधक
◾️जन्म : 21 ऑक्टोबर 1833 रोजी स्टॉकहोम, स्वीडन
◾️निधन : 10 डिसेंबर 1896 रोजी इटली
◾️वयाच्या 17 व्या वर्षी, स्वीडिश, रशियन, फ्रेंच, इंग्रजी आणि जर्मन भाषेत बोलू आणि लिहू शकत होते
◾️1852 मध्ये वडिलांच्या कारखान्यात क्रिमियन युद्धादरम्यान लष्करी उपकरणे बनवली.
◾️1862 मध्ये, नोबेलने नायट्रोग्लिसरीन तयार करण्यासाठी एक छोटा कारखाना बांधला.
◾️1863 मध्ये व्यावहारिक डिटोनेटरचा शोध लावला या शोधामुळे उच्च स्फोटकांचा आधुनिक वापर सुरू झाला.
◾️1865 मध्ये ब्लास्टिंग कॅपची रचना केली
◾️कृत्रिम रेशीम आणि चामड्यांसारख्या विविध गोष्टींचाही त्यांनी शोध लावला होता
◾️1875 मध्ये, नोबेलने डायनामाइटपेक्षा अधिक स्थिर आणि शक्तिशाली जेलग्नाइटचा शोध लावला
◾️एकूण 350 हून अधिक पेटंट अनेक देशांमध्ये नोंदवले
➖
💡 नोबेल पुरस्कार :
◾️सुरवात : 1901
◾️पुरस्कार रक्कम : 8 करोड पर्यंत
◾️एकूण 6 क्षेत्रात दिला जातो
⭐️भौतिकशास्त्र
⭐️रसायनशास्त्र
⭐️शरीरविज्ञान किंवा वैद्यकशास्त्र
⭐️साहित्य
⭐️शांतता
⭐️अर्थशास्त्र (1968 पासून)
◾️सुरवातीला पाहिले 5 पुरस्कार दिले जात होते
◾️1968 पासून अर्थशास्त्र नोबेल ला सुरवात स्वीडिश बँके च्या 300 व्या वर्धापनदिन निमित्त सुरवात
💡सर्व पुरस्कार : स्टोकहोम (स्वीडन ची राजधानी) येथे दिले जातात
💡फक्त शांततेचा पुरस्कार : ओस्लो (नॉर्वे ची राजधानी) येथे दिला जातो
◾️ऑक्टोबर महिन्यात विजेत्यांची नावे घोषणा केली जाते
◾️10 डिसेंबर ला पुरस्कार दिले जातात
◾️एकूण 5 जणांना 2 वेळा नोबेल पुरस्कार मिळाले आहेत
◾️मॅडम क्युरी या एकमेव महिला आहेत ज्यांना 2 वेळा नोबेल मिळाला आहे
⭐️1903 : Physics ( रेडिओॲक्टिव्हिटी)
⭐️1911 : Chemistry ( रेडियम)
◾️1974 पासून मरणोत्तर नोबेल पुरस्कार कोणालाही दिला जात नाही
◾️सर्वात जास्त वयाचे विजेते : जॉन गुड इनफ (93 वर्षे केमिस्ट्री)
◾️सर्वात कमी वयाचे विजेते :मलाला युसुफ ( 16 वर्षे - शांतता)
◾️रेडक्रास सोसायटी ला 3 वेळा (1917, 1944 आणि 1963 मधे) नोबेल शांतता पुरस्कार मिळाला
◾️महात्मा गांधी चे एकूण 5 वेळा नामांकन झाले होते 1937, 1938, 1939, 1947, 1948 या वर्षी
🥇नोबेल पारितोषिक विजेते - भारतीय
1】रवींद्रनाथ टागोर - साहित्य (1913)
2】सीव्ही रमण - भौतिकशास्त्र (1930)
3】हर गोविंद खुराणा - औषध (1968)
4】मदर तेरेसा - शांतता (1979)
5】सुब्रह्मण्यम चंद्रशेखर - भौतिकशास्त्र (1983)
6】अमर्त्य सेन - अर्थशास्त्र (1998)
7】व्यंकटरमण रामकृष्णन - रसायनशास्त्र (2009)
8】कैलास सत्यार्थी - शांतता (2014)
9】अभिजित बॅनर्जी- अर्थशास्त्र (2019)
➖
वरचे 2025 संपूर्ण वाचा आणि हे याच्या बाहेर नोबेल वर प्रश्न जात नाही व्यवस्थित वाचा 🫡🎆🎆
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
اکنون در دسترس! پژوهش تلگرام ۲۰۲۵ — مهمترین بینشهای سال 
