fa
Feedback
LNN ACADEMY 🦠🩺💊

LNN ACADEMY 🦠🩺💊

رفتن به کانال در Telegram

All state and Central government Nursing exam preparation

نمایش بیشتر
7 487
مشترکین
+1924 ساعت
+67 روز
-2530 روز
آرشیو پست ها
2025 NOBEL PRIZE WINNERS
2025 NOBEL PRIZE WINNERS

शांततेचा नोबेल पुरस्कार 2025 व्हेनेझुएलातील लोकशाही आणि मानवी हक्कांना चालना देण्यासाठी आणि देशातील हुकूमशाही राजवट संपवण्यास
शांततेचा नोबेल पुरस्कार 2025 व्हेनेझुएलातील लोकशाही आणि मानवी हक्कांना चालना देण्यासाठी आणि देशातील हुकूमशाही राजवट संपवण्यासाठी शांततापूर्ण संघर्षाचे नेतृत्व केल्याबद्दल व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या मारिया कोरिना मचाडो यांना 2025 चा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे.

*☠️ Apical Pulse* : ✅ Most reliable/accurate site for pulse assessment (NORCET-2023) ✅ First choice in neonates & infants (AIIMS Raipur-2018) ✅ Located at the mitral valve / PMI (Point of Maximal Impulse) (NVS-2019, DSSSB-2019) 📍 *Location Of Apical Pulse* : 👶 *Infants & Children* : ➡️ At 4th intercostal space , left mid-clavicular line , slightly below nipple 🧑 *Adults* : ➡️ At 5th intercostal space , left mid-clavicular line 🤰 *Pregnancy* : ➡️ At 4th ICS, ~2.5 cm lateral to mid-clavicular line 🎧 *How to Assess* : * Use stethoscope diaphragm placed over mitral area * Count beats by auscultation https://whatsapp.com/channel/0029VaBMSHBGk1FxUeRoPp35

photo content

Dmer mock test no 12 Rank list
+1
Dmer mock test no 12 Rank list

🩺 DMER STAFF NURSE TEST SERIES 2025 🩺 📘 DMER MOCK TEST क्रमांक 13 आणि 14 अपलोड केले आहेत 📗 Subject-wise टेस्ट्स उपलब्ध आहेत 🏥 ठाणे महानगरपालिका TEST NO. 34 अपलोड केले आहे ✅ सर्व Mock Tests Expected Pattern आणि अद्ययावत Syllabus नुसार तयार केले आहेत. 💡 जास्तीत जास्त सराव करा! प्रत्येक टेस्ट तुम्हाला तुमच्या ध्येय आणि यशाच्या जवळ नेईल. 🎯 लक्षात ठेवा — फक्त 1 मार्कसुद्धा तुमचं नशीब बदलू शकतो! 📚 मन लावून अभ्यास करा आणि सातत्य ठेवा. 🌟 Best of Luck! – LearnExt Nursing Team Download LearNextNursing app from playstore to purchase courses https://play.google.com/store/apps/details?id=co.diaz.ntigo

*REMINDER* *EMRS VACCANCY* EXAM DATE - *13,14 and 21 December* Total posts 550 Last date *23 October 2025* Application fees 500 ( only females) Eligibility - Bsc Nursing + *Must have 2.5 year experience of 50 bedded hospital* *APPLY LINK* - https://examinationservices.nic.in/recSys2025/root/Home.aspx?enc=Ei4cajBkK1gZSfgr53ImFZ5JDNNIP7I8JbNwGOl976uPeIvr9X7G7iVESmo7y1L6 10 times candidate will be qualified Total exams 2 Tier 1st (omr based) 100 marks non nursing Tier 2nd ( objective + subjective) 100 marks nursing Agr limit 35 years

      *महत्वाचे समाधी स्थळ* ━━━━━━━━━━━━━━━━━━━ ▪️महात्मा गांधी -  राजघाट ▪️डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर -  चैत्यभूमी ▪️पंडित नेहरू -  शांतीवन ▪️ लाल बहादूर शास्त्री -  विजयघाट ▪️ इंदिरा गांधी -  शक्तिस्थळ ▪️ चौधरी चरण सिंह -  किसानघाट ▪️ मोरारजी देसाई -  अभयघाट ▪️ ग्यानी झैलसिंग -  एकतास्थळ ▪️ डॉ राजेंद्र प्रसाद -  महाप्रयानघाट ▪️ यशवंतराव चव्हाण -  प्रीतिसंगम ▪️ जगजीवन राम -  समतास्थळ ▪️ के. आर. नारायणन -  उदयभुमी ▪️ शंकर दयाळ शर्मा -  कर्मभूमी ▪️ गुलजारी लाल नंदा -  नारायणघाट ▪️ राजीव गांधी -  वीरभूमी👍👍 https://whatsapp.com/channel/0029VaBMSHBGk1FxUeRoPp35

EMRS भर्ती 2025 Exam Date जारी : 13,14 & 21 दिसम्बर 2025 एकलव्य मॉडल आवासीय विद्यालयों *Staff Nurse Female Exam-date -EMRS*
EMRS भर्ती 2025 Exam Date जारी : 13,14 & 21 दिसम्बर 2025 एकलव्य मॉडल आवासीय विद्यालयों *Staff Nurse Female Exam-date -EMRS*

photo content

photo content

🚨 *मराठी व्याकरण - व्यवसायावर आधारित ◆ आजीवक - भिक्षूक ◆ किर - पुराणातील गंधर्व सारखी गायक जात ◆ कापडणीस - राजाच्या वस्त्राची देखभाल करणारा ◆ ख्वाजा - मुसलमनातील एक पोटजात ◆ खोत - कोकणातील एक वतनदार ◆ गुरव - शंकराचे पुजारी ◆ धोबी - परीट, रजक ◆ धनगर - शेळ्या,मेंढ्या राखणारी जात ◆ नंबुद्री - दक्षिणेकडील ब्राम्हणाची एक जात ◆ भडभुंजा - चुरमुरे, पोहे तयार करणारा ◆ पाथरवट - दगडफोड करणारा ◆ मशालजी - मशाल धरणारा ◆ मालगुजारी - जमीन खंडाने देणारा ◆ माथाडी - डोक्यावरून ओझे वाहून नेणारा ◆ मोदी - धान्य दुकानदार ◆ मलंग - फकिराचा एक पंथ ◆ माहूत - हत्ती हाकणारा ◆ सणगर - घोंगड्या विकणारी एक जात ◆ वडार - दगड फोडणारी एक जात ◆ बोहरीण - जुने कपडे देऊन नवीन भांडे देणारी फेरीवाली बाई ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

*{GENETIC / SYNDROMES}* 👇👇👇 ➡️✏️• *Down syndrome → Trisomy 21, Flat faces, Single palmar crease* ➡️✏️• *Turner’s syndrome → 45XO, Webbed neck, Streak gonads* ➡️✏️• *Edward’s syndrome → Trisomy 18, Clenched fist, Rocker bottom feet* ➡️✏️• *Patau syndrome → Trisomy 13, Cleft lip/palate, Holoprosencephaly*

photo content

Edit, Sign and Share PDF files on the go. Download the Acrobat Reader app: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb