fa
Feedback
KRUSHI PRABODHINI 🌱 By Vishal Bhong

KRUSHI PRABODHINI 🌱 By Vishal Bhong

رفتن به کانال در Telegram

"FOR THE AGRICOSS BY THE AGRICOSS" Agriculture Optional UPSC ( CSE , IFS) / MPSC Rajyaseva ( Forestry, Agriculture, FSO) Instagram - You Tube - https://youtube.com/@krushiprabodhini? Contact - 7261920101 / 9970141398 By - Vishalbhong

نمایش بیشتر
6 305
مشترکین
-124 ساعت
-87 روز
+2330 روز
آرشیو پست ها
#CM मिटिंग.. ♦️आजच्या सीएम साहेबांसोबत बैठक मध्ये झालेले मुद्दे.. 1. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 फेरतपासणी होणार! जाहीर झालेला निकाल रद्द होईल आणि नियोजित मुलाखत कार्यक्रम स्थगित. 2. PSI वयवाढ मंजूर करण्यास सकारात्मक! 3. Preference ची मागणी मान्य झाली आहे. गट ब आणि गट क उमदेवारावांना मोठा दिलासा! 4. संयुक्त गट ब पूर्व आणि मुख्य 2025 तसेच संयुक्त गट क पूर्व आणि मुख्य 2025 ची संशयित उमेदवारांची SIT चौकशी करण्याचे सुतोवाच! 5. DI घोटाळ्यात आरोपी अभिजित लेंडवे, विश्वेश्वर नकाते आणि गोपाळ मराठे या अधिकाऱ्यांच्या कार्यकाळातील सर्व परीक्षांची चौकशी करण्याची तयारी दर्शवली. 6. सिव्हिल इंजिनिअरिंग, कृषी सेवा तसेच FSO मधील गुणांच्या तफावतीबाबत देखील चौकशी करण्यास तयारी दर्शवली.(RECHECKING होणार) 7. HC च्या सेवानिवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली MPSC साठीचे तक्रार निवारण केंद्र स्थापन करणार. 8. मा. आयोगातील प्रत्येक घटकाचे सर्वांगीण सक्षमीकरण करण्याचे आश्वासन. 9. Dept. PSI बाबतीत 2022 चा GR लागू करण्याची तयारी. 10. स्टेनोग्राफर पदास सध्या दिलेल्या 1 वर्षांच्या मुदतवाढीला भविष्यात अजून चांगल्या पद्धतीने कसे समाविष्ट करू याबाबत ठोस मागणी मान्य! 11. सारथी, महाज्योती, TRTI, BARTI, VANARTI इ. संस्थांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक चर्चा & त्यावर मूलभूत उपाययोजना करण्यास संमती. 12. महाराष्ट्र राज्य पोलीस भरतीच्या संदर्भात पूर्वीप्रमाणेच आधी ग्राउंड आणि नंतर लेखी घेण्याचे आश्वासन & मैदानी चाचणी वेळी पायास लावल्या जाणाऱ्या डिजिटल चिप बाबत वेगळ्या पद्धतीने उपाययोजना करू असे सांगितले. 🏃‍♂️🏃‍♂️🏃‍♀️🏃‍♀️ 13. Commerce च्या विद्यार्थ्यांसाठी राजूरकर समितीचा फेरविचार करण्याचे आश्वासन.. वतीने:👇🏻 स्पर्धा परीक्षा शिक्षक आणि विद्यार्थी

Remembering Dr. Verghese Kurien 🕊️ On his death anniversary. Tribute to the Father of the White Revolution 🥛 and the Milkma
Remembering Dr. Verghese Kurien 🕊️ On his death anniversary. Tribute to the Father of the White Revolution 🥛 and the Milkman of India. 🇮🇳

व्यथा....😐
व्यथा....😐

व्यवस्था सुधारल्याशिवाय ही लढाई पूर्ण होणार नाही…! या व्यवस्थेमध्ये सुधारणा करणे हेच आपले अंतिम ध्येय आहे. त्या अनुषंगाने आपल
व्यवस्था सुधारल्याशिवाय ही लढाई पूर्ण होणार नाही…! या व्यवस्थेमध्ये सुधारणा करणे हेच आपले अंतिम ध्येय आहे. त्या अनुषंगाने आपल्याला सर्वांना ताकदीने आणि गांभीर्याने काम करावे लागणार आहे. ही व्यवस्था ज्या दिवशी खऱ्या अर्थाने सुधारेल, पारदर्शक होईल आणि विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा निर्माण होईल, त्याच दिवशी आपण यशस्वी झालो असे म्हणूया. त्यासाठी आपल्याकडे असणारे सर्व पुरावे, महत्त्वाची माहिती, शंका तसेच परीक्षा प्रक्रियेत सुधारणा करण्यासंदर्भातील सूचना व सल्ले पुढील दोन दिवसांत आमच्यापर्यंत पोहोचवा. या सर्व बाबी आपण मा. मुख्यमंत्री महोदय आणि व्ही. राधा कमिटी यांच्यासमोर घेऊन जाणार आहोत. महत्त्वाचे: जे विद्यार्थी पुरावे, माहिती किंवा सूचना देतील, तेच विद्यार्थी संबंधित बाबी या सर्वांसमोर स्वतः मांडतील. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने ही बाब अत्यंत गंभीरपणे आणि जबाबदारीने घ्यावी. ही लढाई कोणाविरुद्ध नसून, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आणि व्यवस्थेतील आवश्यक सुधारणांसाठी आहे….🙏

ब्लॅक कॉटन सॉईल चा क्वेश्चन ज्यामध्ये दोन्ही उत्तरांमध्ये मार्कांची तफावत दिसून येत आहे....

Document from Vishal

यामध्ये जो ॲग्री एमपीएससीचा ब्लॅक कॉटन सॉईल बद्दलचा क्वेश्चन सर्वत्र फिरत आहे त्यामध्ये पहिला पेज अवेलेबल झालेला आहे तो जो ग्रुप होता त्याबद्दल.... तिथे फक्त एकच पेज देण्यात आलेला होता यामध्ये दोन पेजेस आहेत...

सदैव विद्यार्थ्यांसोबत.. उद्या मोर्चा मध्ये भेटूया 🙏

प्रमुख मागण्या...💐💐💐
प्रमुख मागण्या...💐💐💐

MPSC पेपरफुटी प्रकरणी स्पर्धा परीक्षा शिक्षक व विद्यार्थी यांची मुख्यमंत्र्यांसोबत ४५ मिनिटे महत्वपूर्ण चर्चा! महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित MPSC पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आज माननीय मुख्यमंत्री महोदयांनी शिक्षक व विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींना तातडीने चर्चेसाठी आमंत्रित केले. या बैठकीत शिक्षकांनी व विद्यार्थ्यांच्या वतीने उपलब्ध असलेली माहिती व पुरावे मुख्यमंत्री महोदयांसमोर सादर केले. तसेच विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या आणि MPSC मध्ये आवश्यक असलेल्या सुधारणांसंदर्भात मागणीपत्र सादर करण्यात आले. यावेळी अनेक पुरावे व माहीती मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आणि MPSC परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकतेसाठी संघर्ष सुरूच राहणार! सोमवार दिनांक 7 सप्टेंबर 2026 रोजी होणाऱ्या मोर्चा मधून पेपर फुटी संदर्भात आणखी काही माहिती आणि पुरावे प्राप्त झाल्यास मुख्यमंत्री महोदयांना आपण पुन्हा भेटणार आहोत लढेंगे और जितेंगे आज विद्यार्थ्यांचे प्रश्न, शिक्षकांकडील माहिती व पुरावे तसेच त्यांच्या मागण्या स्वतःहून जाणून घेण्यासाठी वेळ देऊन संवाद साधल्याबद्दल माननीय मुख्यमंत्री महोदयांचे मनःपूर्वक आभार आणि निखिल पाटील सरांचे आभार!

📢 Agriculture Optional – Full-Length Test Series नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उद्या Agriculture Optional Full-Length Test Series अंतर्गत दोन्ही पेपरची परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. 📝 Paper I: सकाळी 9:00 ते 12:00 📝 Paper II: दुपारी 3:00 ते 6:00 ⏱️ दोन्ही पेपर – Full Length Test सर्व विद्यार्थ्यांनी वेळेवर उपस्थित राहून परीक्षेसाठी आवश्यक साहित्य सोबत आणावे. सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! 💐

#GR ♦️राज्यातील विद्यमान भरती परीक्षा पद्धतीचा सर्वांकष अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचविण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत करण्याबाबत..