KRUSHI PRABODHINI 🌱 By Vishal Bhong
前往频道在 Telegram
"FOR THE AGRICOSS BY THE AGRICOSS" Agriculture Optional UPSC ( CSE , IFS) / MPSC Rajyaseva ( Forestry, Agriculture, FSO) Instagram - You Tube - https://youtube.com/@krushiprabodhini? Contact - 7261920101 / 9970141398 By - Vishalbhong
显示更多6 298
订阅者
-524 小时
-157 天
-330 天
帖子存档
BRICS 2026 New Delhi Declaration: Agriculture at the Global Stage 🌾🌍
प्रथम तुला वंदितो गणराया...
गणेश चतुर्थी च्या सर्वांना शुभेच्छा...💐💐💐💐💐
सुचना
उद्या गणेश चतुर्थी असल्यामुळे सर्व ऑफलाईन आणि ऑनलाइन बॅचेस ला सुट्टी असेल
मंगळवार पासून सर्व लेक्चर रेग्युलर वेळेत चालू होतील
✅ APFC Booster 2026: Special Subject Book for UPSC APFC Exam 2026.
📍Order book now (Postal All India Delivery): https://oneclass.in/books/1-apfc-booster-2026
#CM मिटिंग..
♦️आजच्या सीएम साहेबांसोबत बैठक मध्ये झालेले मुद्दे..
1. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 फेरतपासणी होणार! जाहीर झालेला निकाल रद्द होईल आणि नियोजित मुलाखत कार्यक्रम स्थगित.
2. PSI वयवाढ मंजूर करण्यास सकारात्मक!
3. Preference ची मागणी मान्य झाली आहे. गट ब आणि गट क उमदेवारावांना मोठा दिलासा!
4. संयुक्त गट ब पूर्व आणि मुख्य 2025 तसेच संयुक्त गट क पूर्व आणि मुख्य 2025 ची संशयित उमेदवारांची SIT चौकशी करण्याचे सुतोवाच!
5. DI घोटाळ्यात आरोपी अभिजित लेंडवे, विश्वेश्वर नकाते आणि गोपाळ मराठे या अधिकाऱ्यांच्या कार्यकाळातील सर्व परीक्षांची चौकशी करण्याची तयारी दर्शवली.
6. सिव्हिल इंजिनिअरिंग, कृषी सेवा तसेच FSO मधील गुणांच्या तफावतीबाबत देखील चौकशी करण्यास तयारी दर्शवली.(RECHECKING होणार)
7. HC च्या सेवानिवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली MPSC साठीचे तक्रार निवारण केंद्र स्थापन करणार.
8. मा. आयोगातील प्रत्येक घटकाचे सर्वांगीण सक्षमीकरण करण्याचे आश्वासन.
9. Dept. PSI बाबतीत 2022 चा GR लागू करण्याची तयारी.
10. स्टेनोग्राफर पदास सध्या दिलेल्या 1 वर्षांच्या मुदतवाढीला भविष्यात अजून चांगल्या पद्धतीने कसे समाविष्ट करू याबाबत ठोस मागणी मान्य!
11. सारथी, महाज्योती, TRTI, BARTI, VANARTI इ. संस्थांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक चर्चा & त्यावर मूलभूत उपाययोजना करण्यास संमती.
12. महाराष्ट्र राज्य पोलीस भरतीच्या संदर्भात पूर्वीप्रमाणेच आधी ग्राउंड आणि नंतर लेखी घेण्याचे आश्वासन & मैदानी चाचणी वेळी पायास लावल्या जाणाऱ्या डिजिटल चिप बाबत वेगळ्या पद्धतीने उपाययोजना करू असे सांगितले.
🏃♂️🏃♂️🏃♀️🏃♀️
13. Commerce च्या विद्यार्थ्यांसाठी राजूरकर समितीचा फेरविचार करण्याचे आश्वासन..
वतीने:👇🏻
स्पर्धा परीक्षा शिक्षक आणि विद्यार्थी
Remembering Dr. Verghese Kurien 🕊️ On his death anniversary.
Tribute to the Father of the White Revolution 🥛 and the Milkman of India. 🇮🇳
व्यवस्था सुधारल्याशिवाय ही लढाई पूर्ण होणार नाही…!
या व्यवस्थेमध्ये सुधारणा करणे हेच आपले अंतिम ध्येय आहे. त्या अनुषंगाने आपल्याला सर्वांना ताकदीने आणि गांभीर्याने काम करावे लागणार आहे.
ही व्यवस्था ज्या दिवशी खऱ्या अर्थाने सुधारेल, पारदर्शक होईल आणि विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा निर्माण होईल, त्याच दिवशी आपण यशस्वी झालो असे म्हणूया.
त्यासाठी आपल्याकडे असणारे सर्व पुरावे, महत्त्वाची माहिती, शंका तसेच परीक्षा प्रक्रियेत सुधारणा करण्यासंदर्भातील सूचना व सल्ले पुढील दोन दिवसांत आमच्यापर्यंत पोहोचवा.
या सर्व बाबी आपण
मा. मुख्यमंत्री महोदय आणि व्ही. राधा कमिटी यांच्यासमोर घेऊन जाणार आहोत.
महत्त्वाचे:
जे विद्यार्थी पुरावे, माहिती किंवा सूचना देतील, तेच विद्यार्थी संबंधित बाबी या सर्वांसमोर स्वतः मांडतील. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने ही बाब अत्यंत गंभीरपणे आणि जबाबदारीने घ्यावी.
ही लढाई कोणाविरुद्ध नसून, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आणि व्यवस्थेतील आवश्यक सुधारणांसाठी आहे….🙏
ब्लॅक कॉटन सॉईल चा क्वेश्चन ज्यामध्ये दोन्ही उत्तरांमध्ये मार्कांची तफावत दिसून येत आहे....
यामध्ये जो ॲग्री एमपीएससीचा ब्लॅक कॉटन सॉईल बद्दलचा क्वेश्चन सर्वत्र फिरत आहे त्यामध्ये पहिला पेज अवेलेबल झालेला आहे तो जो ग्रुप होता त्याबद्दल.... तिथे फक्त एकच पेज देण्यात आलेला होता यामध्ये दोन पेजेस आहेत...
