fa
Feedback
Ritesh Sir Testbook

Ritesh Sir Testbook

رفتن به کانال در Telegram

1 ) Covers Hindu Analysis 2 ) Covers Polity & Economics Subject ~Join MPSC SuperCoaching: https://link.testbook.com/i24rTosrwtb ~Use Coupon Code: RITESH for more discount

نمایش بیشتر
7 874
مشترکین
-124 ساعت
+117 روز
+27330 روز

در حال بارگیری داده...

ابر برچسب‌ها
هیچ داده‌ای
مشکلی وجود دارد؟ لطفاً صفحه را تازه کنید یا با مدیر پشتیبانی ما تماس بگیرید.
اشارات ورودی و خروجی
---
---
---
---
---
---
جذب مشترکین
سپتامبر '26
سپتامبر '26
+135
در 1 کانال‌ها
اوت '26
+1 208
در 1 کانال‌ها
Get PRO
ژوئیه '26
+505
در 1 کانال‌ها
Get PRO
ژوئن '26
+193
در 1 کانال‌ها
Get PRO
مه '26
+195
در 1 کانال‌ها
Get PRO
آوریل '26
+80
در 1 کانال‌ها
Get PRO
مارس '26
+33
در 1 کانال‌ها
Get PRO
فوریه '26
+64
در 0 کانال‌ها
Get PRO
ژانویه '26
+113
در 0 کانال‌ها
Get PRO
دسامبر '25
+76
در 1 کانال‌ها
Get PRO
نوامبر '25
+240
در 1 کانال‌ها
Get PRO
اکتبر '25
+67
در 1 کانال‌ها
Get PRO
سپتامبر '25
+202
در 1 کانال‌ها
Get PRO
اوت '25
+138
در 1 کانال‌ها
Get PRO
ژوئیه '25
+138
در 1 کانال‌ها
Get PRO
ژوئن '25
+93
در 1 کانال‌ها
Get PRO
مه '25
+121
در 1 کانال‌ها
Get PRO
آوریل '25
+160
در 1 کانال‌ها
Get PRO
مارس '25
+222
در 1 کانال‌ها
Get PRO
فوریه '25
+316
در 1 کانال‌ها
Get PRO
ژانویه '25
+304
در 1 کانال‌ها
Get PRO
دسامبر '24
+330
در 1 کانال‌ها
Get PRO
نوامبر '24
+139
در 1 کانال‌ها
Get PRO
اکتبر '24
+96
در 1 کانال‌ها
Get PRO
سپتامبر '24
+104
در 1 کانال‌ها
Get PRO
اوت '24
+172
در 2 کانال‌ها
Get PRO
ژوئیه '24
+404
در 2 کانال‌ها
Get PRO
ژوئن '24
+451
در 2 کانال‌ها
Get PRO
مه '24
+402
در 2 کانال‌ها
Get PRO
آوریل '24
+349
در 2 کانال‌ها
Get PRO
مارس '24
+584
در 5 کانال‌ها
Get PRO
فوریه '24
+649
در 5 کانال‌ها
Get PRO
ژانویه '24
+824
در 5 کانال‌ها
Get PRO
دسامبر '230
در 4 کانال‌ها
Get PRO
نوامبر '23
+1 363
در 4 کانال‌ها
تاریخ
رشد مشترکین
اشارات
کانال‌ها
20 سپتامبر+3
19 سپتامبر+3
18 سپتامبر+2
17 سپتامبر+11
16 سپتامبر+7
15 سپتامبر+4
14 سپتامبر+3
13 سپتامبر+6
12 سپتامبر+1
11 سپتامبر+3
10 سپتامبر+10
09 سپتامبر+5
08 سپتامبر+15
07 سپتامبر+6
06 سپتامبر+11
05 سپتامبر+5
04 سپتامبر+5
03 سپتامبر+10
02 سپتامبر+15
01 سپتامبر+10
پست‌های کانال
🔥Your Live Class on MPSC Rajyaseva 2027 | MPSC Rajyaseva Polity IMP Pyq | MPSC Polity Lecture Marathi | Ritesh Sir #4 is about to start. Join Now 🔴: https://youtube.com/live/QYrE2ZpBgeU?feature=share - Ritesh Khirad

2
🔥Your Live Class on Talathi Bharti 2026 | Talathi Bharti Polity | Talathi Bharti 2026 Lecture By Ritesh Sir is about to start. Join Now 🔴: https://youtube.com/live/LmTzFuTrR_o?feature=share - Ritesh Khirad
447
3
🔥Your Live Class on Talathi Bharti 2026 | Talathi Bharti Polity | Talathi Bharti 2026 Lecture By Ritesh Sir is about to start. Join Now 🔴: https://youtube.com/live/Pqo-lV-qRIo?feature=share - Ritesh Khirad
596
4
ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना दादासाहेब फाळके पुरस्कार 2024 जाहीर ... 22 सप्टेंबर 2026 रोजी हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्य
ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना दादासाहेब फाळके पुरस्कार 2024 जाहीर ... 22 सप्टेंबर 2026 रोजी हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येईल #दादासाहेब फाळके पुरस्कार... 50 वा - अमिताभ बच्चन (2018) 51 वा - रजनीकांत (2019) 52 वा - आशा पारेख (2020) 53 वा - वहीदा रेहमान (2021) 54 वा - मिथुन चक्रवर्ती (2022) 55 वा – मोहनलाल (2023) 56 वा - अनंत नाग (2024)
657
5
🏆 1. वित्तीय सेवा विभागाला प्रथम राजभाषा कीर्ती पुरस्कार 🔹 वर्ष: 2025-26 🔹 पुरस्कार: प्रथम राजभाषा कीर्ती पुरस्कार 🔹 कारण: शासकीय कामकाजात हिंदीचा अधिकाधिक वापर वाढवण्यासाठी केलेले प्रयत्न 🔹 पुरस्कार गट: 300 पेक्षा कमी कर्मचारीसंख्या असलेली मंत्रालये व विभाग 🔹 आयोजक: राजभाषा विभाग, गृह मंत्रालय 🔹 प्रसंग: 6 वे अखिल भारतीय राजभाषा संमेलन, वाशी + हिंदी दिवस 🔹 अध्यक्षस्थान: केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह 📌 STATIC GK – राजभाषा • 🇮🇳 हिंदी दिवस: 14 सप्टेंबर • 14 सप्टेंबर 1949: संविधान सभेने देवनागरी लिपीतील हिंदीला संघराज्याची राजभाषा म्हणून स्वीकारले • 🌎 जागतिक हिंदी दिन: 10 जानेवारी • पहिले जागतिक हिंदी संमेलन: 1975 – नागपूर, महाराष्ट्र • संविधान भाग 17: राजभाषेसंबंधी तरतुदी • कलम 343: संघराज्याची राजभाषा – देवनागरी लिपीतील हिंदी • कलम 345: राज्यांच्या राजभाषा • कलम 348: सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयांतील कामकाजाची भाषा – इंग्रजी • जनगणना 2011: भारतातील सर्वाधिक बोलली जाणारी भाषा – हिंदी; त्यानंतर बंगाली व मराठी ━━━━━━━━━━━━━━━━━━ ⚓ 2. कोलंबो सुरक्षा परिषद – Table Top Exercise 2026 🔹 ठिकाण: पूर्व नौदल कमान, विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश 🔹 कालावधी: 9 ते 11 सप्टेंबर 2026 🔹 उद्देश: हिंद महासागर क्षेत्रातील बेकायदेशीर सागरी कारवायांना एकत्रितपणे तोंड देण्यासाठी नियोजन 📌 Table Top Exercise म्हणजे काय? प्रत्यक्ष सैन्य, जहाजे किंवा शस्त्रे न वापरता नकाशे व काल्पनिक परिस्थितींवर आधारित चर्चेद्वारे नियोजनाचा सराव. 📌 STATIC GK – Colombo Security Conclave • सुरुवात: 2011 • सुरुवातीचे देश: भारत, श्रीलंका आणि मालदीव • मॉरिशस: 2021 मध्ये चौथा सदस्य • सध्याचे 6 सदस्य: 🇮🇳 भारत 🇱🇰 श्रीलंका 🇲🇻 मालदीव 🇲🇺 मॉरिशस 🇧🇩 बांगलादेश 🇸🇨 सेशेल्स • सचिवालय: कोलंबो, श्रीलंका • सचिवालय स्थापना: 2021 ━━━━━━━━━━━━━━━━━━ 🛣️ 3. जगातील सर्वात लांब Steel Slag Road – Guinness World Record 🔹 ठिकाण: रायगड, छत्तीसगड 🔹 जाहीर तारीख: 12–13 सप्टेंबर 2026 🔹 लांबी: 1.85 किमी 🔹 रस्त्याचा प्रकार: 4 मार्गिकांचा, दुभाजक असलेला रस्ता 🔹 साहित्य: सुमारे 2 लाख टन प्रक्रिया केलेला Electric Arc Furnace Steel Slag 🔹 बांधणी: Jindal Steel + CSIR–Central Road Research Institute 🔹 विशेष: Guinness World Records मध्ये नोंद 📌 Steel Slag म्हणजे काय? पोलाद निर्मिती प्रक्रियेत लोखंड/स्टील वितळवताना निर्माण होणारा व वेगळा काढला जाणारा टाकाऊ पदार्थ. 📌 STATIC GK • CSIR अध्यक्ष: भारताचे पंतप्रधान – पदसिद्ध • कच्च्या पोलादाचे उत्पादन: भारत जगातील प्रमुख उत्पादक देशांपैकी एक; चीन प्रथम ━━━━━━━━━━━━━━━━━━ 💳 4. ₹2,000 पेक्षा अधिक UPI व्यापारी व्यवहारांवर शुल्क 🔹 घोषणा: NPCI – 15 सप्टेंबर 2026 🔹 अंमलबजावणी: 15 ऑक्टोबर 2026 पासून 🔹 व्यवहार: ₹2,000 पेक्षा अधिक Customer-to-Merchant (C2M) 🔹 शुल्क: 0.4% 🔹 शुल्क कोण भरेल? दुकानदार/व्यापारी 🔹 ग्राहकावर थेट शुल्क नाही 🔹 कमाल शुल्क: ₹300 प्रति व्यवहार 🔹 उदाहरण: ₹2,001 व्यवहार → सुमारे ₹8 शुल्क 🔹 काही क्षेत्रांसाठी स्वतंत्र दर 🔹 P2P व्यवहार: लागू नाही 📌 संबंधित कायदा: Payment and Settlement Systems Act, 2007 – कलम 10A (2026 सुधारणा) ⚠️ Exam Alert: या चालू घडामोडीतील शुल्क/अंमलबजावणीसंबंधी नियम परीक्षेपूर्वी अधिकृत NPCI/RBI अधिसूचनेशी पडताळून घ्या. 📌 STATIC GK – UPI & RuPay • NPCI: National Payments Corporation of India • स्थापना: 2008 • मुख्यालय: मुंबई, महाराष्ट्र • UPI: Unified Payments Interface • UPI सुरुवात: 2016 • RuPay: भारताचे स्वदेशी कार्ड नेटवर्क • RuPay सुरुवात: 2012 • RuPay: Visa व Mastercard ला भारतीय पर्याय ━━━━━━━━━━━━━━━━━━ 🔥 MPSC / UPSC QUICK REVISION 📍 हिंदी दिवस → 14 सप्टेंबर 📍 जागतिक हिंदी दिन → 10 जानेवारी 📍 पहिले जागतिक हिंदी संमेलन → 1975, नागपूर 📍 राजभाषा → संविधान भाग 17 📍 कलम 343 → संघराज्याची राजभाषा 📍 Colombo Security Conclave → हिंद महासागर सुरक्षा 📍 Table Top Exercise → प्रत्यक्ष सैन्याशिवाय नियोजन सराव 📍 Steel Slag Road → रायगड, छत्तीसगड 📍 NPCI → स्थापना 2008, मुख्यालय मुंबई 📍 UPI → 2016 📍 RuPay → 2012 ━━━━━━━━━━━━━━━━━━ ✍️ By Ritesh Sir 📚 MPSC | UPSC | Current Affairs #MorningBooster #MPSC #UPSC #CurrentAffairs #StaticGK #Rajyaseva #Polity #GK
805
6
🤩 वित्तीय सेवा विभागाला 2025-26 चा प्रथम राजभाषा कीर्ती पुरस्कार ◾पुरस्काराचे कारण - शासकीय कामकाजात हिंदीचा अधिकाधिक वापर वाढवण्यासाठीचे प्रयत्न ◾पुरस्कार गट - 300 पेक्षा कमी कर्मचारीसंख्या असलेल्या मंत्रालये व विभागांचा गट ◾आयोजक - राजभाषा विभाग, गृह मंत्रालय ◾️पुरस्कार दिला - 6 वे अखिल भारतीय राजभाषा संमेलन वाशी आणि हिंदी दिवस निमित्त ◾अध्यक्षस्थान - केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा ✅ Static GK - हे लक्षात घ्या ➢हिंदी दिवस - 14 सप्टेंबर ➢हिंदी दिवसाचे कारण - 14 सप्टेंबर 1949 रोजी संविधान सभेने देवनागरी लिपीतील हिंदीला संघराज्याची राजभाषा म्हणून स्वीकारले ➢ जागतिक हिंदी दिन - 10 जानेवारी ➢पहिले जागतिक हिंदी संमेलन - 1975; नागपूर, महाराष्ट्र ➢भारतीय संविधानाचा भाग 17 - राजभाषेसंबंधी तरतुदी ➢कलम 343 - संघराज्याची राजभाषा देवनागरी लिपीतील हिंदी ➢कलम 345 - राज्यांच्या राजभाषा ➢कलम 348 - सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयांतील कामकाजाची भाषा इंग्रजी ➢भारतात सर्वाधिक बोलली जाणारी भाषा - हिंदी; त्यानंतर बंगाली व मराठी (जनगणना 2011 नुसार) . 🤩 कोलंबो सुरक्षा परिषदेचा टेबल टॉप सराव 2026 विशाखापट्टणम येथे संपन्न ◾️हिंद महासागर क्षेत्रातील बेकायदेशीर सागरी कारवायांना एकत्रितपणे कसे तोंड द्यायचे याचा नियोजन सराव ◾ठिकाण - पूर्व नौदल कमान विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश ◾कालावधी - 9 ते 11 सप्टेंबर 2026 ◾टेबल टॉप सराव म्हणजे काय - प्रत्यक्ष सैन्य, जहाजे किंवा शस्त्रे न वापरता, नकाशे व काल्पनिक परिस्थितींवर आधारित चर्चेतून केला जाणारा नियोजन ✅ Static GK - कोलंबो सुरक्षा परिषद ➢सुरुवात - 2011 मध्ये भारत, श्रीलंका व मालदीव यांच्यातील त्रिपक्षीय सागरी सुरक्षा चर्चेतून ➢संस्थापक देश - भारत, श्रीलंका व मालदीव ➢मॉरिशस - 2021 मध्ये चौथा सदस्य देश म्हणून समावेश ➢सध्याचे 6 सदस्य देश - भारत, श्रीलंका, मालदीव, मॉरिशस, बांगलादेश व सेशेल्स ➢सचिवालय - कोलंबो, श्रीलंका; 2021 मध्ये स्थापन . 🤩 जगातील सर्वात लांब स्टील स्लॅग रस्ता रायगड छत्तीसगडमधील येथे - गिनीज विश्वविक्रम ◾पोलाद निर्मितीतून निघणाऱ्या टाकाऊ स्लॅगवर प्रक्रिया करून तयार केलेल्या खडीचा वापर करून बांधलेला ◾️गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद ◾जाहीर तारीख - 12 व 13 सप्टेंबर 2026 ◾ठिकाण - रायगड , छत्तीसगड ◾बांधणी करणाऱ्या संस्था - जिंदाल स्टील  आणि CSIR-केंद्रीय रस्ता संशोधन संस्था ◾रस्त्याची लांबी - 1.85 किलोमीटर ◾रस्त्याचा प्रकार - 4 मार्गिकांचा दुभाजक असलेला रस्ता ◾वापरलेले साहित्य - सुमारे 2,00,000 टन (2 लाख टन) प्रक्रिया केलेला विद्युत भट्टी स्टील स्लॅग ◾स्टील स्लॅग म्हणजे काय - पोलाद कारखान्यात लोखंड वितळवताना वर तरंगणारा व बाजूला काढला जाणारा टाकाऊ पदार्थ ✅ Static GK - ➢CSIR चे अध्यक्ष - भारताचे पंतप्रधान (पदसिद्ध) ➢भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा कच्च्या पोलादाचा उत्पादक देश (चीन प्रथम) . 🤩 2,000 रुपयांवरील UPI व्यापारी व्यवहारांवर 0.4 टक्के शुल्क - NPCI ची घोषणा ◾️हे शुल्क दुकानदाराला भरावे लागेल, ग्राहकाला नाही ◾घोषणा - नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (15 सप्टेंबर) ◾नवा नियम कधीपासून - 15 ऑक्टोबर 2026 ◾2,000 रुपयांवरील ग्राहक-ते-दुकानदार  व्यवहारांवर 0.4 टक्के ◾कमाल मर्यादा - एका व्यवहारावर जास्तीत जास्त 300 रुपये शुल्क ◾उदाहरण - 2,001 रुपयांच्या व्यवहारावर सुमारे 8 रुपये शुल्क ◾काही क्षेत्रांसाठी वेगळा दर ◾️व्यक्ती-ते-व्यक्ती (Person to Person - P2P) व्यवहार ला हे लागू होणार नाही ◾कलम - 10A  पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टिम्स कायदा 2007 (2026 सुधारणा) 👼Static GK - UPI व रुपे ➢ NPCI चे पूर्ण नाव - National Payments Corporation of India ➢ NPCI ची स्थापना - 2008 ➢ NPCI चे मुख्यालय - मुंबई, महाराष्ट्र ➢ UPI - Unified Payments Interface ➢ UPI ची सुरुवात - 2016; मुंबईत; तत्कालीन RBI गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांच्या हस्ते ➢ रुपे (RuPay) - भारताचे स्वतःचे कार्ड नेटवर्क; 2012 मध्ये सुरू; व्हिसा व मास्टरकार्डला भारतीय पर्याय ➢ NPCI ची स्थापना - 2008; मुख्यालय मुंबई; देशातील किरकोळ ऑनलाइन व्यवहारांची शिखर संस्था #MorningBooster 🌞 ----------------------------------- ✍️
2
7
🤩 वित्तीय सेवा विभागाला 2025-26 चा प्रथम राजभाषा कीर्ती पुरस्कार ◾पुरस्काराचे कारण - शासकीय कामकाजात हिंदीचा अधिकाधिक वापर वाढवण्यासाठीचे प्रयत्न ◾पुरस्कार गट - 300 पेक्षा कमी कर्मचारीसंख्या असलेल्या मंत्रालये व विभागांचा गट ◾आयोजक - राजभाषा विभाग, गृह मंत्रालय ◾️पुरस्कार दिला - 6 वे अखिल भारतीय राजभाषा संमेलन वाशी आणि हिंदी दिवस निमित्त ◾अध्यक्षस्थान - केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा ✅ Static GK - हे लक्षात घ्या ➢हिंदी दिवस - 14 सप्टेंबर ➢हिंदी दिवसाचे कारण - 14 सप्टेंबर 1949 रोजी संविधान सभेने देवनागरी लिपीतील हिंदीला संघराज्याची राजभाषा म्हणून स्वीकारले ➢ जागतिक हिंदी दिन - 10 जानेवारी ➢पहिले जागतिक हिंदी संमेलन - 1975; नागपूर, महाराष्ट्र ➢भारतीय संविधानाचा भाग 17 - राजभाषेसंबंधी तरतुदी ➢कलम 343 - संघराज्याची राजभाषा देवनागरी लिपीतील हिंदी ➢कलम 345 - राज्यांच्या राजभाषा ➢कलम 348 - सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयांतील कामकाजाची भाषा इंग्रजी ➢भारतात सर्वाधिक बोलली जाणारी भाषा - हिंदी; त्यानंतर बंगाली व मराठी (जनगणना 2011 नुसार) . 🤩 कोलंबो सुरक्षा परिषदेचा टेबल टॉप सराव 2026 विशाखापट्टणम येथे संपन्न ◾️हिंद महासागर क्षेत्रातील बेकायदेशीर सागरी कारवायांना एकत्रितपणे कसे तोंड द्यायचे याचा नियोजन सराव ◾ठिकाण - पूर्व नौदल कमान विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश ◾कालावधी - 9 ते 11 सप्टेंबर 2026 ◾टेबल टॉप सराव म्हणजे काय - प्रत्यक्ष सैन्य, जहाजे किंवा शस्त्रे न वापरता, नकाशे व काल्पनिक परिस्थितींवर आधारित चर्चेतून केला जाणारा नियोजन ✅ Static GK - कोलंबो सुरक्षा परिषद ➢सुरुवात - 2011 मध्ये भारत, श्रीलंका व मालदीव यांच्यातील त्रिपक्षीय सागरी सुरक्षा चर्चेतून ➢संस्थापक देश - भारत, श्रीलंका व मालदीव ➢मॉरिशस - 2021 मध्ये चौथा सदस्य देश म्हणून समावेश ➢सध्याचे 6 सदस्य देश - भारत, श्रीलंका, मालदीव, मॉरिशस, बांगलादेश व सेशेल्स ➢सचिवालय - कोलंबो, श्रीलंका; 2021 मध्ये स्थापन . 🤩 जगातील सर्वात लांब स्टील स्लॅग रस्ता रायगड छत्तीसगडमधील येथे - गिनीज विश्वविक्रम ◾पोलाद निर्मितीतून निघणाऱ्या टाकाऊ स्लॅगवर प्रक्रिया करून तयार केलेल्या खडीचा वापर करून बांधलेला ◾️गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद ◾जाहीर तारीख - 12 व 13 सप्टेंबर 2026 ◾ठिकाण - रायगड , छत्तीसगड ◾बांधणी करणाऱ्या संस्था - जिंदाल स्टील  आणि CSIR-केंद्रीय रस्ता संशोधन संस्था ◾रस्त्याची लांबी - 1.85 किलोमीटर ◾रस्त्याचा प्रकार - 4 मार्गिकांचा दुभाजक असलेला रस्ता ◾वापरलेले साहित्य - सुमारे 2,00,000 टन (2 लाख टन) प्रक्रिया केलेला विद्युत भट्टी स्टील स्लॅग ◾स्टील स्लॅग म्हणजे काय - पोलाद कारखान्यात लोखंड वितळवताना वर तरंगणारा व बाजूला काढला जाणारा टाकाऊ पदार्थ ✅ Static GK - ➢CSIR चे अध्यक्ष - भारताचे पंतप्रधान (पदसिद्ध) ➢भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा कच्च्या पोलादाचा उत्पादक देश (चीन प्रथम) . 🤩 2,000 रुपयांवरील UPI व्यापारी व्यवहारांवर 0.4 टक्के शुल्क - NPCI ची घोषणा ◾️हे शुल्क दुकानदाराला भरावे लागेल, ग्राहकाला नाही ◾घोषणा - नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (15 सप्टेंबर) ◾नवा नियम कधीपासून - 15 ऑक्टोबर 2026 ◾2,000 रुपयांवरील ग्राहक-ते-दुकानदार  व्यवहारांवर 0.4 टक्के ◾कमाल मर्यादा - एका व्यवहारावर जास्तीत जास्त 300 रुपये शुल्क ◾उदाहरण - 2,001 रुपयांच्या व्यवहारावर सुमारे 8 रुपये शुल्क ◾काही क्षेत्रांसाठी वेगळा दर ◾️व्यक्ती-ते-व्यक्ती (Person to Person - P2P) व्यवहार ला हे लागू होणार नाही ◾कलम - 10A  पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टिम्स कायदा 2007 (2026 सुधारणा) 👼Static GK - UPI व रुपे ➢ NPCI चे पूर्ण नाव - National Payments Corporation of India ➢ NPCI ची स्थापना - 2008 ➢ NPCI चे मुख्यालय - मुंबई, महाराष्ट्र ➢ UPI - Unified Payments Interface ➢ UPI ची सुरुवात - 2016; मुंबईत; तत्कालीन RBI गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांच्या हस्ते ➢ रुपे (RuPay) - भारताचे स्वतःचे कार्ड नेटवर्क; 2012 मध्ये सुरू; व्हिसा व मास्टरकार्डला भारतीय पर्याय ➢ NPCI ची स्थापना - 2008; मुख्यालय मुंबई; देशातील किरकोळ ऑनलाइन व्यवहारांची शिखर संस्था #MorningBooster 🌞 -----------------------------------
2
8
🔥Your Live Class on Talathi Bharti 2026 | Talathi Bharti Polity | Talathi Bharti 2026 Lecture By Ritesh Sir is about to start. Join Now 🔴: https://youtube.com/live/0PnkMqJdoMk?feature=share - Ritesh Khirad
758
9
🔥Your Live Class on Talathi Bharti 2026 | Talathi Bharti Polity | Talathi Bharti 2026 Lecture By Ritesh Sir is about to start. Join Now 🔴: https://youtube.com/live/0PnkMqJdoMk?feature=share - Ritesh Khirad
913
10
🔥Your Live Class on MPSC Rajyaseva 2027 | MPSC Rajyaseva Polity IMP Pyq | MPSC Polity Lecture Marathi | Ritesh Sir #3 is about to start. Join Now 🔴: https://youtube.com/live/t_NAYgeV0zE?feature=share - Ritesh Khirad
975
11
🔥Your Live Class on Talathi Bharti 2026 | Talathi Bharti Polity | Talathi Bharti 2026 Lecture By Ritesh Sir is about to start. Join Now 🔴: https://youtube.com/live/0PnkMqJdoMk?feature=share - Ritesh Khirad
959
12
🔥Your Live Class on MPSC Rajyaseva 2027 | MPSC Rajyaseva Polity IMP Pyq | MPSC Polity Lecture Marathi | Ritesh Sir #2 is about to start. Join Now 🔴: https://youtube.com/live/3JrRDYX7liE?feature=share - Ritesh Khirad
1 377
13
🔥Your Live Class on Talathi Bharti 2026 | Talathi Bharti Polity | Talathi Bharti 2026 Lecture By Ritesh Sir is about to start. Join Now 🔴: https://youtube.com/live/r1BxIKzAVB4?feature=share - Ritesh Khirad
1 314
14
🔥Your Live Class on MPSC Rajyaseva Mains 2026 | Rajyaseva Polity Answer Writing | Mpsc Answer Writing Practice | Ritesh is about to start. Join Now 🔴: https://youtube.com/live/GjZ_437mGQw?feature=share - Ritesh Khirad
1 409
15
🔥Your Live Class on Talathi Bharti 2026 | Talathi Bharti Polity | Combine Gr.C polity |Talathi Bharti Lecture Ritesh Sir is about to start. Join Now 🔴: https://youtube.com/live/iXPxSVEpo9Q?feature=share - Ritesh Khirad
1 365
16
🔥Your Live Class on Talathi Bharti 2026 | Talathi Bharti Polity | Talathi Bharti 2026 Lecture By Ritesh Sir is about to start. Join Now 🔴: https://youtube.com/live/eMdBvpOiBkc?feature=share - Ritesh Khirad
1 489
17
بدون متن...
1 737
18
🔥Your Live Class on MPSC Rajyaseva 2027 | MPSC Rajyaseva Polity IMP Pyq | MPSC Polity Lecture Marathi | Ritesh Sir #9 is about to start. Join Now 🔴: https://youtube.com/live/fCi8njTY4p8?feature=share - #N/A
1 802
19
🔥Your Live Class on Talathi Bharti 2026 | Talathi Bharti Polity | Talathi Bharti 2026 Lecture By Ritesh Sir is about to start. Join Now 🔴: https://youtube.com/live/eMdBvpOiBkc?feature=share - Ritesh Khirad
1 495
20
🔥Your Live Class on Mpsc Rajyaseva Mains 2026 | Rajyaseva Mains Maharevision | Rajyaseva 2026 All Subject Merathon |mpsc is about to start. Join Now 🔴: https://youtube.com/live/dwpJUqq-_64?feature=share - Ritesh Khirad
1 806