𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]
رفتن به کانال در Telegram
आयुष्यात एकटं पडलेल्या लोकांसाठी, नवीन काहीतरी करून दाखवणाऱ्या जिद्दी लोकांसाठी त्यांचं हक्काचं व्यासपीठ.... ✍ तुमचे विचार एखाद्या व्यक्तीला प्रेरीत करुन एक चांगला व्यक्ती बनवु शकतात.. ☺️🙏🏻 ☑Channel by- @AmolMoreAm 🌱Join @In_Process412G
نمایش بیشتر3 826
مشترکین
-324 ساعت
-47 روز
+1130 روز
آرشیو پست ها
तुझ्या वाटेला दररोज संघर्ष आहे
म्हणजे नक्कीच तुझ्यात काही खास आहे...
रडू आलं तर रड,
पण लढ....
"तुझ्यासाठी,
तुझ्या स्वप्नांसाठी,
तुझ्या आई-वडिलांसाठी...💪
😍 ..शुभ रात्री.. 😍
Folder में channel add करवाने के लिए हमे sms करे @Policesir
!!!!!!!!!!!!!!!!
🔺🔺
हवा महल कहा हैं
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
कोणत्याही कामाची,
प्रथम सुरुवात तर करा !
समस्या आपोआप मिटतील !
जर सुरुवातच नाही,
तर शेवटही नाहीच !
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
🌹❣ शुभ सकाळ ❣🌹
जब से संवरने लगा हूं मैं
तब से बिखरने लगा हूं, मैं
हां यह डरने की बात है
अब खुद से डरने लगा हूं
किसी पुराने ज़ख्म सा
फिर उभरने लगा हूं मैं
खोया-खोया सा रहता हूं
ये क्या करने लगा हूं मैं
शायरी नहीं भाती अब
आप पर मरने लगा हूं मैं
गमों ने दिल में घर किया
गमों में ठहरने लगा हूं मैं
किनारों से भय लगता था
गहरे में उतरने लगा हूं मैं
#बेख़बर
वाह क्या खुद ही का मजाक बना रहे हो
इतने गम-ज़दा हो कर भी मुस्कुरा रहे हो
इतने सलीके से खुदको लुटवाके आये हैं
शायद शरीफों की बस्ती होकर आ रहे हो
#बेख़बर
दिल हो रहा है, बेजार बहुत
याद आ रहा है तू यार बहुत
तुझे ये शायद झूठ लगे
अब भी है तुझ से प्यार बहुत
तू साथ रहेगा सदा मेरे
दिल को था ये एतबार बहुत
कहीं से तू दे जाये दिखाई
इस दिल को मिले करार बहुत
ठोकर लगी तो हमने जाना
करना नहीं चाहिए इकरार बहुत
दिल ले आया दिल ले आया फिर तेरी
गली हमने किया था इनकार बहुत
अब यहां पे दिल नहीं लगता
बेगाना लगता है ये संसार बहुत
ख़ामोश हो जा अब 'बेखबर'
नहीं आयेगा वो ना पुकार बहुत
#बेख़बर
संकट आल्यावर घाबरून जायचं नाही स्वतःला सांगायचं हे संकट नाही एक संधीच आपल्याकडे चालून आली आहे संधीच सोनं केलं पाहिजे..!
@rutuja_writes1203
लोक म्हणतात..तुला भेटून छान वाटलं,आता चांगल्या लोकांना भेटाल,तर चांगलंच वाटेल ना..!💯✨
@rutuja_writes1203
ऐक ना सखे
घे निर्णय तु
तुझा जीवनाचा बिंदास
मी आहे सखे
सदैव तुझ्यासोबत
सखे जग तु
तुझ्या मनासारख
वाग तु सखे
तुला जस वाटेल तस
बिंदासपणे बेफिकीर होऊन
नको करू विचार कोणाचा
की जग काय म्हणले याचा
सखे मी आहे ना
प्रत्येक क्षणी तुझ्यासोबत
घे निर्णय सखे
स्वतःच स्वताच्या
आयुष्याचा मी आहे
सखे सदैव तुझ्यासोबत
सखे तु बेफिकीर होऊन
जग तुझ्या मनासारखा
नको परवा करू जगाची
ना टेन्शन घेऊ नको कशाच
सखे देईल सदैव साथ
तुला मी तु बेफिकीर रहा
फक्त एवढंच ऐक
सखे माझं की
प्रत्येक क्षण इतका
मस्त बेफिकीर होऊन
सखे तु जग की तो
क्षण परत आयुष्यात कधी
येणारच नाही असा
मी आहे सदैव
सखे तुझ्यासोबत
✍🏻 विनायक भिसे, बारामती
Mo.7798150143
