ch
Feedback
𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

前往频道在 Telegram

आयुष्यात एकटं पडलेल्या लोकांसाठी, नवीन काहीतरी करून दाखवणाऱ्या जिद्दी लोकांसाठी त्यांचं हक्काचं व्यासपीठ.... ✍ तुमचे विचार एखाद्या व्यक्तीला प्रेरीत करुन एक चांगला व्यक्ती बनवु शकतात.. ☺️🙏🏻 ☑Channel by- @AmolMoreAm 🌱Join @In_Process412G

显示更多
3 826
订阅者
-324 小时
-47
+1130
帖子存档
तुझ्या वाटेला दररोज संघर्ष आहे म्हणजे नक्कीच तुझ्यात काही खास आहे... रडू आलं तर रड, पण लढ.... "तुझ्यासाठी, तुझ्या स्वप्नांसाठी, तुझ्या आई-वडिलांसाठी...💪 😍 ..शुभ रात्री.. 😍

Folder में channel add करवाने के लिए हमे sms करे @Policesir !!!!!!!!!!!!!!!! 🔺🔺 हवा महल कहा हैं

KHAN SIR KA OFFICIAL ❌❌❌❌ CHANNEL SE जुड़े

💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿 कोणत्याही कामाची, प्रथम सुरुवात तर करा ! समस्या आपोआप मिटतील ! जर सुरुवातच नाही, तर शेवटही नाहीच !           💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿     🌹❣ शुभ सकाळ ❣🌹

जब से संवरने लगा हूं मैं तब से बिखरने लगा हूं, मैं हां यह डरने की बात है अब खुद से डरने लगा हूं किसी पुराने ज़ख्म सा फिर उभरने लगा हूं मैं खोया-खोया सा रहता हूं ये क्या करने लगा हूं मैं शायरी नहीं भाती अब आप पर मरने लगा हूं मैं गमों ने दिल में घर किया गमों में ठहरने लगा हूं मैं किनारों से भय लगता था गहरे में उतरने लगा हूं मैं #बेख़बर

वाह क्या खुद ही का मजाक बना रहे हो इतने गम-ज़दा हो कर भी मुस्कुरा रहे हो इतने सलीके से खुदको लुटवाके आये हैं शायद शरीफों की बस्ती होकर आ रहे हो #बेख़बर

दिल हो रहा है, बेजार बहुत याद आ रहा है तू यार बहुत तुझे ये शायद झूठ लगे अब भी है तुझ से प्यार बहुत तू साथ रहेगा सदा मेरे दिल को था ये एतबार बहुत कहीं से तू दे जाये दिखाई इस दिल को मिले करार बहुत ठोकर लगी तो हमने जाना करना नहीं चाहिए इकरार बहुत दिल ले आया दिल ले आया फिर तेरी गली हमने किया था इनकार बहुत अब यहां पे दिल नहीं लगता बेगाना लगता है ये संसार बहुत ख़ामोश हो जा अब 'बेखबर' नहीं आयेगा वो ना पुकार बहुत #बेख़बर

मै वो समजदार हु जिसे पता है, किसने मुझे कितना बेवकूफ बनाया है..! @rutuja_writes1203
मै वो समजदार हु जिसे पता है, किसने मुझे कितना बेवकूफ बनाया है..! @rutuja_writes1203

संकट आल्यावर घाबरून जायचं नाही स्वतःला सांगायचं हे संकट नाही एक संधीच आपल्याकडे चालून आली आहे संधीच सोनं केलं पाहिजे..! @rutu
संकट आल्यावर घाबरून जायचं नाही स्वतःला सांगायचं हे संकट नाही एक संधीच आपल्याकडे चालून आली आहे संधीच सोनं केलं पाहिजे..! @rutuja_writes1203

लोक म्हणतात..तुला भेटून छान वाटलं,आता चांगल्या लोकांना भेटाल,तर चांगलंच वाटेल ना..!💯✨ @rutuja_writes1203
लोक म्हणतात..तुला भेटून छान वाटलं,आता चांगल्या लोकांना भेटाल,तर चांगलंच वाटेल ना..!💯✨ @rutuja_writes1203

ऐक ना सखे घे निर्णय तु तुझा जीवनाचा बिंदास मी आहे सखे सदैव तुझ्यासोबत सखे जग तु तुझ्या मनासारख वाग तु सखे तुला जस वाटेल तस बि
ऐक ना सखे घे निर्णय तु तुझा जीवनाचा बिंदास मी आहे सखे सदैव तुझ्यासोबत सखे जग तु तुझ्या मनासारख वाग तु सखे तुला जस वाटेल तस बिंदासपणे बेफिकीर होऊन नको करू विचार कोणाचा की जग काय म्हणले याचा सखे मी आहे ना प्रत्येक क्षणी तुझ्यासोबत घे निर्णय सखे स्वतःच स्वताच्या आयुष्याचा मी आहे सखे सदैव तुझ्यासोबत सखे तु बेफिकीर होऊन जग तुझ्या मनासारखा नको परवा करू जगाची ना टेन्शन घेऊ नको कशाच सखे देईल सदैव साथ तुला मी तु बेफिकीर रहा फक्त एवढंच ऐक सखे माझं की प्रत्येक क्षण इतका मस्त बेफिकीर होऊन सखे तु जग की तो क्षण परत आयुष्यात कधी येणारच नाही असा मी आहे सदैव सखे तुझ्यासोबत ✍🏻 विनायक भिसे, बारामती Mo.7798150143