𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖
رفتن به کانال در Telegram
6 972
مشترکین
+324 ساعت
+47 روز
+1630 روز
آرشیو پست ها
3/4 दिवस बर वाटत होते...
3 हजार /5 हजार...जागा येणार..
एवढ्या गेल्या तेवढ्या गेल्या..
आकृतिबंद तयार... तयारी झाली...
पुढील आठवढ्यात..
असं काहीच ऐकायला मिळत नव्हतं सुखाने चहा नास्ता करत होते पोरे..
आत्ता पुन्हा मि येणार आणि नुसती फेका फेकी करणार
♦️NEET UG 2026 Re-Exam: नीट परीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; देशभरात 'टेलिग्राम'वर तात्पुरती बंदी, मेसेज एडिट करण्यावरही निर्बंध! 👉 #Telegram Restricted फक्त 2 दिवस ● 21 & 22 जून NEET परीक्षा काळात.. ● 30 तारीख पर्यंत Messages Edit करता येणार नाहीत एकदा टाकलेले ● बाकी त्यानंतर टेलिग्राम सुरूच राहील बंद नाही होणार ⚠️ कायमचे बॅन नाही, फक्त NEET परीक्षा सुरक्षित व्हावी म्हणून तात्पुरती बंदी आहे. सविस्तर बातमी : CLICK HERE
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026
प्रथम उत्तरतालिका
Join @mpscguidnce
महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - प्रश्नपत्रिका
उद्या होणाऱ्या ‘महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026’ साठी खूप खूप शुभेच्छा 💐💐
@Thesteelframeofmpsc
🎺उद्या सर्वजण आमच्या ह्या नोट्स मधून बघा सर्वच आलं 🤡
हो सके तो ओ नोट्स आज ही देखणे को मिले तो गरिबो का भला होबे 🙂😉
बहुजन हिताय बहुजन सुखाय 🙏🤡
सरकारी नोकरी, कुटुंब आणि आयुष्यातील अनेक सुखसोयी असूनही जर मनाला समाधान नसेल आणि पैशाची हाव कधीच संपत नसेल, तर माणूस स्वतःच स्वतःच्या आयुष्याचा सर्वात मोठा शत्रू ठरू शकतो.
समाधान हेच खरं सुख आहे; अन्यथा कितीही मिळालं तरी कमीच वाटत राहतं...! 🙏
पैसा गरजेचा आहे, पण समाधान त्याहून महत्त्वाचं आहे. हाव वाढली की माणूस सर्व काही असूनही आतून रिकामा होत जातो...!
⚠️ अशा संवेदनशील घटनांबाबत भाष्य करताना निष्कर्ष काढण्यापेक्षा अधिकृत तपासाची वाट पाहणे आणि मानसिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे अधिक योग्य ठरते.
युवकांचे प्रेरणास्थान विश्वास नांगरे पाटील महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव श्री विकास खारगे सरांच्या माध्यमातून विद्यार्थ्याशी फोनवर बोलतात…
मन मे है विश्वास..!
⚠️ गट क साठी सुद्धा हाच अभ्यासक्रम असण्याची जास्त्त शक्यता आहे.. ✅
लवकर समजेल 🔥🔥🔥🔥
