ar
Feedback
𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖

𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖

الذهاب إلى القناة على Telegram

💫 "WE ARE HERE TO MAKE EDUCATION AFFORDABLE"

إظهار المزيد
6 971
المشتركون
-224 ساعات
-17 أيام
+1730 أيام
أرشيف المشاركات
ह्या जागा आणि तलाठी नंतर ऍंड होतील का हा प्रश्न अनुतरित सासू साठी भांडण झाले अन् सासूच वाट्याला आली...😅🤦‍♂🤦‍♂😂 #Group C

पूर्व परीक्षा ऑनलाईन ✅ मुख्य परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होईल"✅

जाहिरात क्रमांक 017/2026 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 – जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. पदसंख्या : 2619 अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 17 जुलै 2026 परिक्षेचा दिनांक : 27 सप्टेंबर 2026 पासून

✅ *राज्यसेवा मुख्य परीक्षा - वेळापत्रक....* ✅ *3 ऑक्टोबर* – भाषा पेपर 1 व 2 ✅ *4 ऑक्टोबर* – निबंध ✅ *17 ऑक्टोबर* – सामान्य अध
✅ *राज्यसेवा मुख्य परीक्षा - वेळापत्रक....* ✅ *3 ऑक्टोबर* – भाषा पेपर 1 व 2 ✅ *4 ऑक्टोबर* – निबंध ✅ *17 ऑक्टोबर* – सामान्य अध्ययन 1 व 2 ✅ *18 ऑक्टोबर* – सामान्य अध्ययन 3 व 4 ✅ *24 ऑक्टोबर* – वैकल्पिक विषय पेपर 1 व 2 🎯 *मुख्य परीक्षेतील यशासाठी तीन महत्त्वाचे घटक* Optional + Essay + Ethics = उच्च गुणांची गुरुकिल्ली

Motivation of the day असावा एक छंद ........... जिरे पर्यंत! फक्त सरकारी नौकरी.... #GovJob दिनेश मुंडे( PSI)

Motivation of the day असावा एक छंद ........... जिरे पर्यंत! फक्त सरकारी नौकरी.... #GovJob दिनेश मुंडे

🌹 असावा एक छंद ....... जिरेपर्यत... फक्त सरकारी नवकरी 🔥🔥🔥🔥🔥 #GovJob

राज्यसेवा पूर्व परीक्षा निकाल जाहीर. #WITHIN MONTH🧡🫡
राज्यसेवा पूर्व परीक्षा निकाल जाहीर. #WITHIN MONTH🧡🫡

3/4 दिवस बर वाटत होते... 3 हजार /5 हजार...जागा येणार.. एवढ्या गेल्या तेवढ्या गेल्या.. आकृतिबंद तयार... तयारी झाली... पुढील आठवढ्यात.. असं काहीच ऐकायला मिळत नव्हतं सुखाने चहा नास्ता करत होते पोरे.. आत्ता पुन्हा मि येणार आणि नुसती फेका फेकी करणार

♦️NEET UG 2026 Re-Exam: नीट परीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; देशभरात 'टेलिग्राम'वर तात्पुरती बंदी, मेसेज
♦️NEET UG 2026 Re-Exam: नीट परीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; देशभरात 'टेलिग्राम'वर तात्पुरती बंदी, मेसेज एडिट करण्यावरही निर्बंध! 👉 #Telegram Restricted फक्त 2 दिवस ● 21 & 22 जून NEET परीक्षा काळात.. ● 30 तारीख पर्यंत Messages Edit करता येणार नाहीत एकदा टाकलेले ● बाकी त्यानंतर टेलिग्राम सुरूच राहील बंद नाही होणार ⚠️ कायमचे बॅन नाही, फक्त NEET परीक्षा सुरक्षित व्हावी म्हणून तात्पुरती बंदी आहे. सविस्तर बातमी : CLICK HERE

गट ब कट ऑफ .. ज्यात पाहिला नंबर 4 असेल पण दुसरा नंबर 7/8/9 असेल.

♦️ MPSC मध्ये आता हरपाळकर पॅटर्न..🔥🔥 हरपाळकर सर धन्यवाद..🙏🙏

महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 प्रथम उत्तरतालिका Join @mpscguidnce

महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - प्रश्नपत्रिका