𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖
رفتن به کانال در Telegram
6 988
مشترکین
+324 ساعت
+77 روز
+2430 روز
آرشیو پست ها
'बेपीकोलंबो' या संयुक्त मोहिमेतील दोन्ही याने तब्बल आठ वर्षांच्या प्रवासानंतर बुध ग्रहाच्या कक्षेत दाखल झाली आहेत...
𝐉𝐨𝐢𝐧 @Thesteelframeofmpsc
23 نوامبر, 01:08
शरणकुमार लिंबाळे, बाबा भांड यांच्या नावाचा खल...
पुण्यात होणाऱ्या शंभराव्या आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष निवडीसाठी आज बैठक
𝐉𝐨𝐢𝐧 @Thesteelframeofmpsc
22 نوامبر, 20:44
तीन कामगार संहिता नियमावली महिनाभरात...
𝐉𝐨𝐢𝐧 @Thesteelframeofmpsc
22 نوامبر, 20:44
हवामानविषयक चर्चा निष्फळ...
अंतिम कराराविनाच COP-31 चा समारोप
𝐉𝐨𝐢𝐧 @Thesteelframeofmpsc
22 نوامبر, 20:44
संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2026 साठी उरलेला कालावधी...
𝐉𝐨𝐢𝐧 @Thesteelframeofmpsc
22 نوامبر, 19:31
🌿 Dear aspirants,
रोज रात्री झोपताना बेड वरती पडल्यावर किमान पाच मिनिटे आपण स्वतःबद्दल शांतपणे विचार करत असतो. स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी म्हणून ज्या अंतिम ध्येयापर्यंत पोचण्यासाठी आपण धडपडत असतो त्या प्रवासात प्रत्येक दिवस हा त्या मैलावरचा एक दगड असतो.
रात्री झोपताना दिवसभराच्या आपल्या अभ्यासावरती एक नजर फिरवल्यावरती स्वतःलाच जाणवतं की आजचा दिवस आपण सत्कारणी लावला की तो वाया घालवला ?
दिवस सत्कारणी लागला असेल तर लागणारी झोप प्रचंड निरागस आणि शांत असते...
पण दिवसभरात अभ्यासाच्या वेळी थोडा जरी टाईमपास झाला तरी स्वतःच मन थोडं का होईना स्वतःलाच खात असतं आणि झोप मात्र तितकीशी शांत लागत नाही...
इथून पुढे रोज रात्री झोपताना हा प्रयोग करून बघा...
बाहेरच्या कोणत्याच मोटिवेशन ची गरज पडणार नाही...
लगे रहो...!
शब्बा खैर...!
@PremrajChavan
22 نوامبر, 12:36
राज्यसेवा 2027 अंदाजित जागा...
𝐉𝐨𝐢𝐧 @Thesteelframeofmpsc
22 نوامبر, 06:19
+1
एक आवाज… हजारो मने… एकच ध्येय..!
मंत्रालयाचे काम ठप्प होण्याची शक्यता... कर्मचारी वर्ग कामबंद आंदोलनावर ठाम.
𝐉𝐨𝐢𝐧 @Thesteelframeofmpsc
22 نوامبر, 04:00
Sunday Wisdom..!
https://x.com/MeshramDayanand/status/2124341674705105184?s=20
𝐉𝐨𝐢𝐧 @Thesteelframeofmpsc
21 نوامبر, 23:52
'अल - निनो 'ला जूनमध्ये अलविदा! पुढील मान्सून जोरदार...
'ला - निनो' च्या थंड वाऱ्यामुळे भारतीय उपखंडात 98 ते 100 टक्के पावसाचा अंदाज
𝐉𝐨𝐢𝐧 @Thesteelframeofmpsc
21 نوامبر, 22:22
एमबीए - एमएमएस सीईटी चा पेपर आता 150 गुणांचा
𝐉𝐨𝐢𝐧 @Thesteelframeofmpsc
21 نوامبر, 22:22
'एफडीए'ची 501 औषधे आस्थापनांवर कारवाई...
𝐉𝐨𝐢𝐧 @Thesteelframeofmpsc
21 نوامبر, 22:22
जलसंपदातील लिपिक, शिपाई, आरेखक पदे रद्द..!
राज्यातील 16500 कर्मचाऱ्यांच्या भविष्यावर लागले प्रश्नचिन्ह
वरिष्ठांची पदे वाढवली, कनिष्ठांची संपवली..!
𝐉𝐨𝐢𝐧 @Thesteelframeofmpsc
21 نوامبر, 22:21
संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2026 साठी उरलेला कालावधी...
𝐉𝐨𝐢𝐧 @Thesteelframeofmpsc
21 نوامبر, 22:08
जलसंपदा विभागातील 1671 पदे होणार रद्द...
39 हजार 722 पदांचा नवीन आकृतीबंध मंजूर
110 नवीन सिंचन शाखांची निर्मिती
8181 पदे बाह्ययंत्रणेद्वारे भरणार
𝐉𝐨𝐢𝐧 @Thesteelframeofmpsc
21 نوامبر, 01:04
🔥🔥 RS 2027 🔥🔥
😍😍 CO 1 & CO 2 😍😍
💥💥 99 Done... ✅ ✅ ✅
#RTI
𝐉𝐨𝐢𝐧 @Thesteelframeofmpsc
21 نوامبر, 01:04
Repost from 🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯
♦️♦️♦️
RS2027
Dy.Sp
36+34 = 70
💥💥💥🔥🔥🔥
☑️☑️☑️👍👍👍
Join 👉 @mpsc_achieverss
21 نوامبر, 00:27
