ch
Feedback
𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖

𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖

前往频道在 Telegram

💫 "WE ARE HERE TO MAKE EDUCATION AFFORDABLE"

显示更多
6 967
订阅者
+324 小时
+47
+1630
帖子存档
छंद असावा..✅ नाद पण असावा✅ पण आठहास नको ❌❌❌ ऑनलाईन चा ❌❌ @Thesteelframeofmpsc

जा. क्र. ०११/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. Join 👉 @mpsc_achieverss

ऑपशनल कॅन्सल होणार. ✅ परीक्षा ऑनलाईन होणार ✅ याबाबत याना काहीही माहिती नव्हते यांना कट ऑफ किती लागणार हे माहिती आहे म्हणे 😡😡😡 अवघड जनता 😔😔😔

Cut Off लागल्यावर सगळ्यांना समजणार आहे, त्यामुळे Timepass करण्यापेक्षा अभ्यासात राहा or निवांत राहा! Telegram च्या चर्चांमध्ये पडण्यापेक्षा मस्त वातावरणाचा आस्वाद घ्या!

मला आणि माझ्या मित्राला हिमालय सर करायचा होता.. टार्गेट होतं माउंट एव्हरेस्ट ८८४८ मीटर. वर्ष भर खूप मेहनत केली.. आणि चढाई चालू केली.. मित्र मात्र ७००० मीटर वरच थकून गेला आणि थांबून केला. कसतरी करत मी माऊंट एव्हरेस्ट सर केला आणि तिथे झेंडा रोवला. घरी आलो, आता वाट पाहत होतो की माझे नाव वर्ल्ड रेकॉर्ड बुक मध्ये येईल. शेवटी यादी जाहीर झाली: मित्राचे नाव होते आणि माझे नावच नव्हते.😳 मी निकाल जाहीर करणाऱ्यांना विचारले की मी तर पूर्ण चढाई केली होती तरी माझे नाव का नाही? तर ते म्हटले की तुम्ही जेव्हा ट्रेकिंग करत होते तेव्हा वातावरण खूप छान होते, ऑक्सिजन सिलेंडर काम करत होते.. थोडक्यात तुम्हाला सोपा सेट होता. म्हणून तुमच्यासाठी हिमालयाची उंची १०००० मीटर केली गेली. आणि तुमच्या मित्राच्या वेळेस वातावरण फार कठीण होते म्हणून त्याच्यासाठी हिमालयाची उंची ७०००च पकडली गेली. मी त्यांना सांगितले तुम्ही मला आधी सांगितले असते तर मी १०००० मीटर चढलो असतो. ते म्हटले : आम्ही आधी नाही सांगत, नंतर ठरवतो. मी त्यांना विचारले.. What is this nonsense? त्यांनी उत्तर दिले.. This nonsense is called as Normalisation. अनिकेत पाटील.

महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा-2024 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शिफारस केलेल्या उमेदवारांचे मंत्रालयीन विभागात लिपिक टंकलेखक पदावर नियतवाटप

हे एवढं फास्ट काम करत आहेत म्हणजे अगोदरचे काम चोर होते म्हणा कि.....

हे एवढं फास्ट काम करत होते म्हणजे अगोदरचे काम चोर होते म्हणा कि.....

जा. क्र. ०११/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

फॉर्म भरतानी फीस 344 दिसत आहे.. कॅटेगरी फीस तर 294 रुपये आहे

फॉर्म भरतानी फीस 344 दिसत आहे.. कॅटेगरी फीस तर 244 रुपये आहे

ऐवढा ऑनलाईन वर विश्वास आहे तर निवडणुका सुद्धा ऑनलाईन घ्यायला पाहिजे,.. म्हणजे सगळे कस okk