cookie

ما از کوکی‌ها برای بهبود تجربه مرور شما استفاده می‌کنیم. با کلیک کردن بر روی «پذیرش همه»، شما با استفاده از کوکی‌ها موافقت می‌کنید.

avatar

🚔 MiSSiON KHAKii."🧑‍✈️

स्पर्धा स्वतःशी ठेवा! संपूर्ण लक्ष ध्येयावर ठेवा! आपण जिंकत नाही तोपर्यंत मैदान सोडायचं नाही, ही खूणगाठ मनाशी पक्की बांधा .! तुमच्या संघर्षाच्या प्रवासात मी सदैव तुमच्या सोबत आहे! उद्धव मुसळे (महाराष्ट्र पोलीस) 9172219822 https://t.me/MiSSiON_KHAKii_100

نمایش بیشتر
پست‌های تبلیغاتی
244
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+97 روز
+830 روز

در حال بارگیری داده...

معدل نمو المشتركين

در حال بارگیری داده...

Repost from MPSC
जा. क्र. 36/2023 मा.न्यायाधिकरणाच्या आदेशानुसार महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीकरीता पात्र उमेदवाराबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8913
نمایش همه...

Repost from MPSC
जा. क्र. 113/2022 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2022 मधील लिपिक-टंकलेखक(मराठी/इंग्रजी) परीक्षेच्या प्रतीक्षा यादीतून शिफारसपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे https://mpsc.gov.in/downloadFile/english/8911
نمایش همه...

Photo unavailableShow in Telegram
✅ रेल्वे सुरक्षा दलात (RPF) कॉन्स्टेबल आणि उपनिरीक्षकांसाठी अर्ज शुल्काची संधी देण्यात आली आहे. (18 ते 20 मे)👇 🖕
نمایش همه...
👍 1
🔥🔥🔥🔥🔥🔥 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023  लिपिक टंकलेखक निकाल कट ऑफ - 242 (प्रश्न - 121) Open:-  121/200 Female:- 105.5/200
نمایش همه...
Photo unavailableShow in Telegram
👆🎯Adv.No.001/2023 and 111/2023 Maharashtra Group C Services Main Examination 2023- Clerk Typist -Announcement Regarding Typing skill test.
نمایش همه...