fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

MPSC Value Addition by Sohel Shaikh

MPSC Value Addition by Sohel Shaikh

رفتن به کانال در Telegram

आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख

نمایش بیشتر
4 658
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-137 روز
-7730 روز
آرشیو پست ها
"IPO" word in budget👍
"IPO" word in budget👍

🖤
आज स्वतःला Promise करा.
*💯 पुढच्या वर्षी अधिकारी होऊनच दिवाळी साजरी करणार......* ✅ आणि तुमच्या स्वतःप्रतीच्या वचनपूर्तीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐

सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा... 🎆🎆🎆🎇🎇🎇🧨🧨🧨 Enjoy Diwali.... Wish You all... आपल्या सर्वांकडे next दिवाळीपर्यंत नक्कीच पोस्ट असावी... 😊 आपला सोहेल शेख

10 तारखेपर्यंत दोन्ही courses ची फी कमी केली आहे. Full CSAT COURSE 1500/- MATH REASONING 1000/- एवढा जास्त CONTENT कुठेही मिळणार नाही. Course Join केल्यानंतर मला एक msg करा. तुम्हाला Course Private Group मध्ये add करेन शंका विचारण्यासाठी. ASK DOUBTS @abhishekthigale

10 तारखेपर्यंत दोन्ही courses ची फी कमी केली आहे. Full CSAT COURSE 1500/- MATH REASONING 1000/- एवढा जास्त CONTENT कुठेही मिळणार नाही. Course Join केल्यानंतर मला एक msg करा. तुम्हाला Course Private Group मध्ये add करेन शंका विचारण्यासाठी. ASK DOUBTS @abhishekthigale

Join course here https://play.google.com/store/apps/details?id=com.educulture Course Fee 1000/- Validity 3 months कितीही वेळा
Join course here https://play.google.com/store/apps/details?id=com.educulture Course Fee 1000/- Validity 3 months कितीही वेळा पाहू शकता. Ask doubts @abhishekthigale Demo lectures: https://www.youtube.com/channel/UCN0F-8V9QAliUrKI2gOOkZA

Join course here https://play.google.com/store/apps/details?id=com.educulture Course Fee 1500/- Validity 6 months कितीही वेळा
Join course here https://play.google.com/store/apps/details?id=com.educulture Course Fee 1500/- Validity 6 months कितीही वेळा पाहू शकता. Ask doubts @abhishekthigale Demo lectures: https://www.youtube.com/channel/UCN0F-8V9QAliUrKI2gOOkZA

महान कवी कालिदास यांनी 'स्वसुख निर्भिलाष खिद्यसे लोक हेतो' ची रचना केली आहे. नि:स्वार्थी पणे इतरांसाठी जे काही देता येईल करता येईल ते करावे, स्वतःसाठी अभिलाषा ठेऊ नये हा संदेश यातून दिला आहे .. एमपीएससी ची तयारी करताना हे माहिती असणे अत्यावश्यक आहे (हेच MPSC चे ब्रीद आहे) ..😊😊 - श्री उमेश कुदळे सर

⭕️♦️⚠️आज पासून कोणत्या परीक्षा साठी किती दिवस बाकी राहिले आहेत त्याचा आढावा.. 👇👇👇👇👇👇👇 ♦️UPSC पूर्व परीक्षा 2022 २१४ दिवस शिल्लक.. ♦️Combine पूर्व गट ब 2021 ११५ दिवस बाकी.. ♦️ MPSC Combine STI मुख्य 2020 १०१ दिवस बाकी.. ♦️Mpsc Combine ASO मुख्य 2020 ९४ दिवस बाकी.. ♦️MPSC Combine PSI मुख्य 2020 ८७ दिवस बाकी... ♦️MPSC Combine मुख्य 2020 मराठी, ENGLISH PAPER १ ८० दिवस बाकी.. ♦️ MPSC राज्यसेवा पूर्वपरिक्षा 2021 ६० दिवस बाकी.. #officer_club ©️🙏

“मी तर लस घेतली नाही आणि घेणारही नाही, करोनाला एकच औषध..”- इंदुरीकर महाराज https://www.inexp.in/r08Dbs < येथे वाचा सविस्तर
“मी तर लस घेतली नाही आणि घेणारही नाही, करोनाला एकच औषध..”- इंदुरीकर महाराज https://www.inexp.in/r08Dbs < येथे वाचा सविस्तर वृत्त

⭕️ गोष्ट रिझव्‍‌र्ह बँकेची : राष्ट्रीयीकरणापूर्वी प्रयत्न ‘सोशल कंट्रोल’चा! https://www.loksatta.com/arthvrutant/the-story-of-the-reserve-bank-of-india-nationalization-of-banks-zws-70-2658226/lite/

*ज्याचा चेहरा उटण्यापेक्षा UPSC / MPSC ची जाहिरात आल्यावर जास्त उजळतो , अंगणातील दिव्यांपेक्षा सरकारी गाडीवरच्या दिव्यांचा प्रकाश जास्त भावतो , नव्या कपड्यांपेक्षा नाईट पँट & T shirt जास्त घालावा लागते, ओवाळणी पेक्षा सिलेक्शन यादी लवकर हवी असते आणि फराळापेक्षा सुध्दा आई वडिलांच्या चेहर्यावरच्या समाधानाची भूक असते अशा सर्व अभ्यासू कठीण परिस्थितीत झुंजणार्या भावी आधिकारी व अभ्यासातून घडणार्या जवाबदार नागरिकांना दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा*😊😊🌹🌹💐🌷🌷🌹🌹🥀🥀🌸🌺🌸