MPSC Value Addition by Sohel Shaikh
رفتن به کانال در Telegram
आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख
نمایش بیشتر4 658
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-137 روز
-7730 روز
آرشیو پست ها
आयोगाकडून राबविली जाणारी भरतीप्रक्रिया अधिकाधिक पारदर्शक व विश्वासार्ह असावी; याकरिता काही 'चेक्स अँड बॅलन्सेस' ठरविण्यात आले आहेत. प्रत्येक परीक्षेच्या दोन उत्तर तालिका प्रसिद्ध करणे, हा त्याचाच भाग आहे. तथापि, उत्तरतालिका तयार करण्याच्या प्रचलित पद्धतीमुळे निकाल प्रक्रियेस विलंब होत असल्याची बाब आयोगाच्या निदर्शनास आल्याने आयोगाकडून उत्तरतालिकेवरील उमेदवारांचे आक्षेप प्रचलित ऑफलाईन पद्धतीऐवजी ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीची तांत्रिक तयारी अंतिम टप्प्यात असून आगामी काळात उत्तरतालिकेवरील आक्षेप ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची सुविधा उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रस्तुत सुधारणेमुळे निकाल प्रक्रिया कमी वेळात पूर्ण करणे शक्य होईल.आयोगाकडून राबविली जाणारी भरतीप्रक्रिया अधिकाधिक पारदर्शक व विश्वासार्ह असावी; याकरिता काही 'चेक्स अँड बॅलन्सेस' ठरविण्यात आले आहेत. प्रत्येक परीक्षेच्या दोन उत्तर तालिका प्रसिद्ध करणे, हा त्याचाच भाग आहे. तथापि, उत्तरतालिका तयार करण्याच्या प्रचलित पद्धतीमुळे निकाल प्रक्रियेस विलंब होत असल्याची बाब आयोगाच्या निदर्शनास आल्याने आयोगाकडून उत्तरतालिकेवरील उमेदवारांचे आक्षेप प्रचलित ऑफलाईन पद्धतीऐवजी ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीची तांत्रिक तयारी अंतिम टप्प्यात असून आगामी काळात उत्तरतालिकेवरील आक्षेप ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची सुविधा उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रस्तुत सुधारणेमुळे निकाल प्रक्रिया कमी वेळात पूर्ण करणे शक्य होईल.
जॉईन-
@MPSC_Value_Addition
👆वरील 6 audio तुम्हाला 7.5 गुण मिळवून देण्यासाठी नक्की उपयोगी पडतील.
📌विधानावरील प्रश्न
👉Type 6 कार्यसंकेत/कृतीसंकेत
Course of Action
जॉईन करा @abhishekcsat
Join full CSAT COURSE
https://play.google.com/store/apps/details?id=com.educulture
📌विधानावरील प्रश्न
👉Type 5 कारण आणि परिणाम
Cause and Effect
जॉईन करा @abhishekcsat
Join Full CSAT COURSE
https://play.google.com/store/apps/details?id=com.educulture
📌विधानावरील प्रश्न
👉Type 4 विधान आणि युक्तिवाद
Statement and Argument
जॉईन करा @abhishekcsat
Join FULL CSAT COURSE
https://play.google.com/store/apps/details?id=com.educulture
📌विधानावरील प्रश्न
👉Type 3 विधान आणि गृहीतके
Statement and Assumption
जॉईन करा @abhishekcsat
Join Full CSAT Course
https://play.google.com/store/apps/details?id=com.educulture
📌विधानावरील प्रश्न
👉Type 2 विधान आणि कारण
Assertion and Reason
जॉईन करा @abhishekcsat
Join Full CSAT Course
https://play.google.com/store/apps/details?id=com.educulture
📌विधानावरील प्रश्न
👉Type 1 विधान आणि निष्कर्ष
Statement and Conclusion
जॉईन करा @abhishekcsat
Join Full CSAT Course
https://play.google.com/store/apps/details?id=com.educulture
⭕️अफस्पा कायदा
Armed Forces Special Powers Act, 1958
जॉईन
https://t.me/MPSC_Value_Addition
⭕️अफस्पा कायदा
Armed Forces Special Powers Act, 1958
जॉईन
https://t.me/MPSC_Value_Addition
⭕️ संविधानाच्या अनुसची
जॉईन
https://t.me/MPSC_Value_Addition
📝 सध्या राज्यघटनेत एकूण 12 परिशिष्ट्ये आहेत.
1⃣ परिशिष्ट - घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशांची यादी (28) व (7)
2⃣ परिशिष्ट - राष्ट्रपती, पंतप्रधान, न्यायाधीश, सभापती आणि इतर सदस्य यांच्या पगाराचा तपशील
3⃣ परिशिष्ट – विविध शपथा व प्रतिज्ञा यांचे नमुने
4⃣ परिशिष्ट – राज्य व केंद्रशासित प्रदेशातर्फे राज्यसभेवर किती सदस्य पाठवावे याची नोंद
5⃣ परिशिष्ट – अनुसूचित जाती व जमाती प्रशासन व नियंत्रण
6⃣ परिशिष्ट – उत्तर पूर्वीय राज्यातील आदिवासींचे प्रशासन
7⃣ परिशिष्ट – केंद्रसूची, राज्यसूची व समवर्ती सुचींची माहिती
8⃣ परिशिष्ट – राष्ट्रीय भाषांची माहिती (22 भाषा)
9⃣ परिशिष्ट – विविध कायद्यांची माहिती
🔟 परिशिष्ट – पक्षांतर विरोधी विधेयकाची माहिती
1⃣1⃣ परिशिष्ट – पंचायत राज संबंधी तरतुदी
1⃣2⃣ परिशिष्ट - नागरी प्रशासन (नगरपालिका) याविषयी तरतुदी.
⭕️♦️⚠️संयुक्त गट ब पुर्व परीक्षा 2021
👉 आयोगाच्या वेबसाईट वर फॉर्म भरायला चालू झालं आहे.
#Group B PSI STI ASO
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
⭕️या ऑडिओ lecture मध्ये सर्व referance आणि मागच्या आयोगाच्या प्रश्नपत्रिकानुसार cover केले आहे.
पुढील lecture साठी डाउनलोड करा.
Application Download लिंक
👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru
