fa
Feedback
MPSC Value Addition by Sohel Shaikh

MPSC Value Addition by Sohel Shaikh

رفتن به کانال در Telegram

आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख

نمایش بیشتر
4 658
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-137 روز
-7730 روز
آرشیو پست ها
शांत व प्रसन्न मन हे शेवटचे असे हत्यार आहे की, जे जीवनातील कोणत्याही प्रकारच्या आव्हानांना सामोरे जाण्यास सज्ज असते. आयुष्यात
शांत व प्रसन्न मन हे शेवटचे असे हत्यार आहे की, जे जीवनातील कोणत्याही प्रकारच्या आव्हानांना सामोरे जाण्यास सज्ज असते. आयुष्यात शांत राहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्याबद्दल विचार करणे सोडून देणे.. शुभ सकाळ😍

☝️☝️☝️ उद्या 12 जूनपासून सुरु होत आहे. अधिकारी आणि तज्ञामार्फत Disussion असेल.... महाराष्ट्रातील सर्वोत्तम आणि आयोगाप्रमाणे बैठक व्यवस्था व दर्जा असलेली एकमेव Test Series... Limited Seats.

Repost from Nirav Da MPSC
📚 एच व्ही देसाई स्पर्धा परीक्षा केंद्र, निरव दा पुणे 📚 🏆 अधिकाऱ्यांमार्फत संचालित🏆 🎯 राज्यसेवा पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज
📚 एच व्ही देसाई स्पर्धा परीक्षा केंद्र, निरव दा पुणे 📚 🏆 अधिकाऱ्यांमार्फत संचालित🏆 🎯 राज्यसेवा पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज 2022 🎯 ⭕️ ऑनलाईन - ऑफलाईन - पोस्टल स्वरूपात ⭕️ ⭕️ 12 जून 2022 पासून सुरु ⭕️ ♦️फक्त - 1500/- रु मध्ये ♦️ (पहिल्या 200 प्रवेशासाठी फक्त 1500/- रु फीस) 🎯 वैशिष्ट्ये - ⭕️ नवीन CSAT Qualify पॅटर्न नुसार टेस्ट सिरिज ची रचना ⭕️ CSAT Bilingual (मराठी व इंग्लिश दोन्ही मध्ये) आणि GS चे पेपर KEYWORD सहित 📌 5 Sectional व 10 Comprehensive Test सखोल विश्लेषणासहित एकूण 15 टेस्ट 📌 अधिकाऱ्यामार्फत संचालित सर्वाधिक विद्यार्थी संख्या व गुणवत्ता आणि दर्जा असलेली टेस्ट 📌 आयोगाप्रमाणे दर्जा आणि सखोल विश्लेषण आणि discussion 📌 Silly mistake टाळणे आणि वेळेचे नियोजन करण्यासाठी Buy Link :- https://www.niravda.com/mpsc-prelims-test-series-2022 Offline :- 🎯एच व्ही देसाई स्पर्धा परीक्षा केंद्र https://goo.gl/maps/MwbET8Ewe9uk8pex5 Contact Us :- 095116 35931 Telegram :- https://t.me/Niravdampsc YouTube Channel :- https://youtube.com/c/NiravDa

अगदीच थकले तर आराम करा पण स्वतःला कधी हरू देऊ नका... कारण थकने म्हणजे संपणे नाही तर नव्या उमेदीने पुन्हा तयार होणे आहे. .. आण
अगदीच थकले तर आराम करा पण स्वतःला कधी हरू देऊ नका... कारण थकने म्हणजे संपणे नाही तर नव्या उमेदीने पुन्हा तयार होणे आहे. .. आणि हरणे म्हणजे स्वतः मध्ये असलेल्याही क्षमतेला मुरगळुन ठेवणे... आता प्राधान्य कशाला द्यायचे ते तुमचे तुम्ही ठरवा... Shubh रात्री😍

बरेच जण बोलतात मी सगळं करतोय तरीपण score येत नाही आता अजून काय करू.. अशावेळी कदाचित अजून काही करायची नाही तर बहूदा काहीतरी सोडायची गरज असते पण ना ते आपण समजून घेतो ना सोडतो.. परीक्षा महिनाभरावर आलेली असतानाही जर आपल्याला social media तसेच आपलं "Second college life" सोडावसं वाटत नसेल तर परीक्षेनंतर मी सगळं केलं तरीही score येत नाही असा विचार मनात आला तर आश्चर्य वाटायला नकोच..

माणसाला जीवन हे एकदाच मिळालेलं असतं. त्या जीवनाचं सोनं कसं करता येईल हे ज्याचे त्यानेच ठरवावे. कारण आपल्याला जीवन हे एकदाच मिळालेलं असतं. जीवनात आपल्याला खूप काही करण्याजोगं असतं पण आपलं तिकडे लक्ष नसतं. कोणी नावं ठेवलं म्हणून जीवन जगणं सोडायचं नसतं. आपले चांगले काम आपण करत जायचे असते. लोकं नावे ठेवून दुसऱ्यांचे जीवन खराब करत असतात. पण कोणी पाय ओढले म्हणून आपण परतायचं नसते त्यावेळी आपले सामर्थ्य दाखवायचं असतं. या जीवनात आपल्याला अपयश आले म्हणून खचून न जाता आपल्या जिद्दीच्या बळावर आपलं जीवन सार्थक करायचं असतं. आपल्या जीवनात अनेक संकटे येत असतात. आपण त्या संकटांना ना घाबरता त्या संकटांना सामोरे गेलो तर जीवन खूप सुंदर बनून जाईल आणि आपले जीवन सार्थक होईल. कष्ट केल्याशिवाय जसे आपल्याला पैसा मिळत नाही. तसे जीवनात अनेक संकटे झेलाल्याशिवाय आपल्याला खऱ्या सुखाची किंमत कळत नाही. ज्यांना सुखाची किंमत कळते ते या जीवनात यशस्वी होतात. आणि त्यांचेच जीवन सार्थक बनते. आणि ज्यांना सुखाची किंमत कळत नाही ते जीवनात कधीच यशस्वी होत नाही. दुसऱ्यांसाठी जीवन जगणे यातच मोठे सुख असते. ✅-दिघे निकिता हरिभाऊ शुभ प्रभात😍😍

⭕️ #Day03 चालू घडामोडी Fast Track बॅच नोट्स संपूर्ण 2021-22 या वर्षातील ♦️🎖 विज्ञान तंत्रज्ञान पर्यावरण विषयक घडामोडी #withNotes. 🔆⚠️Fees फक्त 499/- (12 तारखेपर्यंत ऍडमिशन घेतल्यास 499/- त्यानंतर 800Rs Fees असेल) 👆👆👆 एका तासात सर्व कव्हर होतील, सोबत ही Running नोट्स ही असु द्या.. 😍👉Download Application https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru जॉईन @MPSC_Value_Addition

⭕️ #Day 03 चालू घडामोडी Fast Track बॅच नोट्स संपूर्ण 2021-22 या वर्षातील ♦️🎖 विज्ञान तंत्रज्ञान पर्यावरण विषयक घडामोडी #withNotes. 🔆⚠️Fees फक्त 499/- (12 तारखेपर्यंत ऍडमिशन घेतल्यास 499/- त्यानंतर 800Rs Fees असेल) 👆👆👆 एका तासात सर्व कव्हर होतील, सोबत ही Running नोट्स ही असु द्या.. 😍👉Download Application https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru जॉईन @MPSC_Value_Addition

♻️राज्यातील जिल्हा परिषद भरती घेण्याच्या हालचाली..
♻️राज्यातील जिल्हा परिषद भरती घेण्याच्या हालचाली..

⭕️♦️⚠️ संयुक्त परीक्षा 2021 चा निकाल योग्यच..
⭕️♦️⚠️ संयुक्त परीक्षा 2021 चा निकाल योग्यच..

☝️☝️☝️ Demo Lecture ऐका 🙏 ⭕️ चालू घडामोडी Fast Track बॅच नोट्स संपूर्ण 2021-22 या वर्षातील ♦️🎖 विज्ञान तंत्रज्ञान पर्यावरण विषयक घडामोडी #withNotes. 🔆⚠️Fees फक्त 499/- (8 तारखेपर्यंत ऍडमिशन घेतल्यास 499/- त्यानंतर 800Rs Fees असेल) 👆👆👆 एका तासात सर्व कव्हर होतील, सोबत ही Running नोट्स ही असु द्या.. 😍👉Download Application https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru जॉईन @MPSC_Value_Addition

⭕️ चालू घडामोडी Fast Track बॅच नोट्स संपूर्ण 2021-22 या वर्षातील #Notes ♦️🎖 भौगोलिक दळणवळण व कृषीविषयक घडामोडी #Notes. 🔆⚠️Fees फक्त 499/- (8 तारखेपर्यंत ऍडमिशन घेतल्यास 499/- त्यानंतर 800Rs Fees असेल) 👆👆👆 एका तासात सर्व कव्हर होतील, सोबत ही Running नोट्स ही असु द्या.. 😍👉Download Application https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru जॉईन @MPSC_Value_Addition

⭕️ चालू घडामोडी Fast Track बॅच नोट्स संपूर्ण 2021-22 या वर्षातील #Notes ♦️🎖 राजकीय घडामोडी Lecture #Notes🎖♦️ 👆👆👆 एका तासात सर्व कव्हर होतील, सोबत ही Running नोट्स ही असु द्या.. जॉईन @MPSC_Value_Addition

Demo Lecture Free to All 🛑विज्ञान तंत्रज्ञान आणि पर्यावरणीय घडामोडी आज रात्री 9:30 वाजता ⭕️ चालू घडामोडी Fast Track बॅच नोट्स संपूर्ण 2021-22 या वर्षातील #Notes ♦️🎖 भौगोलिक दळणवळण व कृषीविषयक घडामोडी #Notes. 🔆⚠️Fees फक्त 499/- (8 तारखेपर्यंत ऍडमिशन घेतल्यास 499/- त्यानंतर 800Rs Fees असेल) 👆👆👆 एका तासात सर्व कव्हर होतील, सोबत ही Running नोट्स ही असु द्या.. 😍👉Download Application https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru जॉईन @MPSC_Value_Addition