MPSC Value Addition by Sohel Shaikh
رفتن به کانال در Telegram
आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख
نمایش بیشتر4 658
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-137 روز
-7730 روز
آرشیو پست ها
स्वप्न सांगायची नसतात ..
ती खरी करून दाखवायची असतात..❤️💯✌️
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
जय हिंद 🇮🇳
❣Join: @mpsc_value_addition
🛑चालू घडामोडी ऑडिओ बॅच
जानेवारी 2022 ते जून 2022
याकरिता मी आपल्याला पृथ्वी परिक्रमा सहामाही घेण्यास सांगितले होते.
पृथ्वी परिक्रमा सहामाही वाचल्यानंतर मला 3-4 पानात एकाच गोष्टीची पुनरवृत्ती दिसत आहे. ही सहामाही चा हिशोबाने वाटत नाही. यामुळे आपण referance साठी
अभिनव चा दोन तिमाही Basic book म्हणून रेफर करत आहोत.
तसदीबद्दल मनापासून माफी मागत आहे 🙏
पुढच्या 2-3 दिवसात अभिनव चा दोन तिमाही 30 आणि 31 वी edition घेऊन ठेवा.
Repost from Nirav Da MPSC
NIRAV DA Polity Rajyaseva Prelims Test Series QP Test 1
Buy Link :- https://www.niravda.com/mpsc-prelims-test-series-2022
Offline :- 🎯एच व्ही देसाई स्पर्धा परीक्षा केंद्र
https://goo.gl/maps/MwbET8Ewe9uk8pex5
Contact Us :- 095116 35931
Telegram :- https://t.me/Niravdampsc
Limited Seats...
Date -20 जून 2022
Time - सायं 5:30
Shedule
Day 1)अर्थव्यवस्था चालू घडामोडी 2021 आणि 2022+ Govt Reports
Day-2 आर्थिक पाहणी -महाराष्ट्र
Day-3 भारत व महाराष्ट्राचा अर्थसंकल्प
Day-4 Test + Discussion
📝 सोबत येताना सर्वांनी आर्थिक पाहणी महाराष्ट्र प्रिंट करून आणावी.
19 तारखेपर्यंत ऍडमिशन घेणाऱ्यांना इतर घटकाच्या प्रिंटेड नोट्स देण्यात येतील.
स्थळ - शाश्वत अकॅडमी (महेश पाटील सरांची)
ज्ञानप्रबोधनीच्या पाठीमागे , टिळक रोड, पुणे.
अधिक माहितीसाठी संपर्क -
7666685798
🛑♦️उमेदवारांसाठीच्या कमाल संधींची मर्यादा एमपीएससीकडून रद्द.
👉उमेदवारांकडून प्राप्त झालेली निवेदने ,पदभरतीवरील निर्बधांमुळे उमेदवारांना उपलब्ध होणाऱ्या कमी संधी आणि उमेदवारांचे नुकसान होऊ नये या सर्व बाबींचा एमपीएससीने सर्वागीण विचार केला. त्या अनुषंगाने उमेदवारांना त्यांच्या वयोमर्यादेनुसार संधी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आला.
👉सुनील आवताडे (सहसचिव, एमपीएससी)
Join: @mpsc_value_addition
आता ओपन वाले 38 वयापर्यंत कितीही Attempt देऊ शकतात.
6 attempt ची मर्यादा काढून टाकली आहे.
Attempt हे Open, EWS & OBC यांना लागू होते, ते आता असणार नाहीत.
🛑सामाजिक व सांस्कृतिक घडामोडी
🔥🔥🔥 आज शेवटचे Demo Lecture
🕖रात्री 9:30 वाजता
⭕️ चालू घडामोडी 2021-22 ऑडिओ बॅच
📌फिस फक्त -499/-
🛑खालील परीक्षाकरिता -
📝राज्यसेवा पूर्व परीक्षा -2022
📝STI PSI ASO मुख्य परीक्षा -2021
📝Combine गट क मुख्य परीक्षा
Batch साठी -
Download Application-
👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru
✅आठवणींच्या बाजारात काही काही भावना मनाला आनंद देऊन जातात.🥰..!
