MPSC Value Addition by Sohel Shaikh
رفتن به کانال در Telegram
आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख
نمایش بیشتر4 658
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-137 روز
-7730 روز
آرشیو پست ها
Repost from MPSC
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022 जा. क्र. 053/2022 करीता पुणे जिल्हाकेंद्राच्या बैठक व्यवस्थेमध्ये बदल केल्याबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
☑️राज्यातील सर्व पदभरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्याबाबत..
Repost from MPSC Exam Oriented
⭕️⚠️21st August ला झालेला राज्यसेवा पूर्व चा पेपर आज 4:15 PM ला आपण Discuss करू.
👉पेपर सोडवताना काय approach असावा?
👉Approach Building म्हणजे काय?
आणि बरंच काही...
By:महेश चोबे
(Director, Exam Oriented Academy)
https://t.me/MPSC_ExamOriented?livestream=e1bddecd5baf9c9ebf
👆Link to join the Session
https://youtu.be/-sGPVA_T5rg
https://youtu.be/-sGPVA_T5rg
☝️☝️☝️Click करा
संपूर्ण माहिती...
🛑शाश्वत अकॅडमी, पुणे (महेश पाटील सरांची)
⭕️मानवी हक्क व मानव संसाधन विकास बॅच
✍️मार्गदर्शक - सोहेल शेख
❣ ट्विटर app मध्ये जाऊन केवळ
👉 #STI_जागा_वाढवा या शब्दावर क्लिक करा, त्यानंतर खूप सारे ट्विट दिसतील त्यांना फक्त like, retweet करा, शिवाय आपले मत मांडा.
❤️ आजच्या दिवसात तुम्ही चांगला प्रतिसाद दिला तर सुरू असलेल्या अधिवेशनात त्याचे पडसाद पहायला मिळतील.
गुड मॉर्निंग...
आजची सकाळ आयष्यातील सणाची सकाळ असल्यासारखी आहे....
⭕️OMR हातात घेतल्यानंतर शांतपणे माहिती भरा...
त्यांनंतर 20 मिनिटानंतर पेपर मिळणार आहे....
जे प्रश्न फिक्स माहिती आहेत ते तर तुम्ही बरोबर गोल कराच पण प्रश्न सोपा आहे म्हणून हुरळून जाऊन सर्व पर्याय नं वाचता गोल नका करू...
तुक्के बरोबर येणे हे पास होण्यासाठी सर्वात महत्वाचे आहे...
कारण टॉपर जरी असेल तरी त्याला 30-35 चा वर प्रश्न फिक्स उत्तर माहिती असणारे नसतात...
आता तुक्के म्हणजे अंदाजे नाही तर EDUCATED GUESS जे वाचलंय त्यावरून आपल्या sub concious माईंड ला जे वाटत ते उत्तर...
त्यामध्ये पहिल्यांदा जे intutions येतात ते उत्तर बऱ्याच वेळा बरोबर असत त्यामुळं नंतर जास्त विचार करून उत्तर बदलू नका...
☝️☝️☝️
आपल्याकडे भरपूर वेळ आहे.. प्रश्न नीट वाचून एकच राऊंड करून पेपर सोडावा...
शेवटी गुलाल आपलाच आहे....
विजयी भव:
आपला
सोहेल
अभ्यास झालेला असू दे किंवा नसू दे...
काही आठवत असू दे किंवा नसू दे...
Tension आलेलं असू दे किंवा नसू दे...
या सगळ्याचा विचार न करता मन शांत ठेवून उद्याचा पेपर नीट वाचून आत्मविश्वासाने द्या.
All the best👍 😊
-अभिषेक ठिगळे
Repost from MPSC Value Addition by Sohel Shaikh
🛑😍🔥महत्वाच्या शासकीय योजना 2021-22 व निर्देशांक by सोहेल शेख
⭕️राज्यसेवा पूर्व परीक्षा व MPSC Combine परीक्षेच्या शेवटच्या revision साठी.....
☝️☝️☝️
आपल्या मित्रांनाही पाठवा 4-6 मार्क नक्कीच वाढतील...
Join -
@MPSC_Value_Addition
@MPSC_Value_Addition
☝️☝️☝️
🛑खरंच खूपच जबरदस्त बोलले आहेत प्रतीक ठुबे सर....
Exam झाल्यावर तरी नक्की बघा...
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 द्वारे 161 संवर्गाच्या भरतीकरीता दि.11 मे 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये (जा.क्र.45/2022) खालील संवर्गाची पदे समाविष्ट करण्यासंदर्भात शासनाकडून मागणीपत्रे प्राप्त झाली आहेत:
(1)उपजिल्हाधिकारी,गट अ-33
(2)पोलीस उपअधीक्षक,गट अ-41
(3)सहायक राज्यकर आयुक्त, गट अ-47
(4) उपमुख्य कार्यकारी अधिकारी,गट अ-14
(5) उपनिबंधक,सहकारी संस्था, गट अ-2
(6) शिक्षणाधिकारी, गट अ-20
(7) प्रकल्प अधिकारी (आयटीडीपी),गट अ-6
(8) तहसीलदार, गट अ-25
(9)सहायक गट विकास अधिकारी,गट ब -80
(10) उपअधीक्षक,भूमी अभिलेख,गट ब-3
(11)सहायक निबंधक,सहकारी संस्था,गट ब -2
(12) उपशिक्षणाधिकारी, गट ब-25
(13)सहायक प्रकल्प अधिकारी,गट ब- 42
🛑महत्वाच्या शासकीय योजना 2021-22 व निर्देशांक by सोहेल शेख
⭕️राज्यसेवा पूर्व परीक्षा व MPSC Combine परीक्षेच्या शेवटच्या revision साठी.....
Join -
🇮🇳🇮🇳🇮🇳
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त
📍वरील गणित बुद्धिमत्तेचा course 3 महिने validity साठी फक्त 750 /- रुपयांमध्ये
📍तसेच संपूर्ण csat अंकगणित बुद्धिमत्ता हा कोर्स 6 महिने validity साठी 1500/- रुपयांमध्ये
14,15,16 ऑगस्ट या तीन दिवसाकरिता...
COMBINE GROUB B, GROUP C आणि Technical ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी नक्की या course चा फायदा घ्यावा. तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींना share करा.😊
https://play.google.com/store/apps/details?id=com.educulture
⭕️पुरस्कार व निर्देशांक ⭕️
☝️☝️☝️
⭕️जून -जुलै चालू घडमोडी 2022
🔥🔥🔥आज रात्री 10 वाजता
🛑चालू घडामोडी ऑडिओ बॅच 2022
(18 महिन्याच्या घडामोडी 18 Lecture मध्ये Exam Oriented )
📝राज्यसेवा पूर्व परीक्षा -2022
(चालू घडामोडी Fast cover आणि revision साठी join करा )
📌फिस फक्त -399/-(50% Disount... दोन दिवसाकरिता)
Batch साठी Download Application-
👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru
आपला
सोहेल शेख
( तीन राज्यसेवा मुलाखतीचा अनुभव )
☝️☝️☝️
काही जणांचा mobile मध्ये direct कोर्स लिंक ओपन होत नाहीये....
आधी अप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्यावरील HR HRD कोर्से सिलेक्ट करून join करा 🙏
🇮🇳🇮🇳🇮🇳
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त
राज्यसेवा मुख्य परीक्षासाठीचा
🛑मानव संसाधन व मानवी हक्क (HR Hrd )(यामध्येच upadated lecturs add होतील )
🔥🔥75% discount मध्ये....
📖राज्यसेवा ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी नक्की या course चा फायदा घ्यावा. तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींना share करा.😊
♦️आजच्या दिवस फक्त ऑफर असेल🙏
कोर्स join करण्याची अँप्लिकेशन लिंक
-http://on-app.in/app/oc/180892/qojru
