fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

MPSC Value Addition by Sohel Shaikh

MPSC Value Addition by Sohel Shaikh

رفتن به کانال در Telegram

आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख

نمایش بیشتر
4 658
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-137 روز
-7730 روز
آرشیو پست ها
╔══════════════╗ ▒ Join- @HrHrdBySohel ▒ ▒ Join- @MPSC_Value_Addition ╚══════════════╝ 🔆♦️ अकरावी पंचवर्षिक योजना ♦️🔆 》कालावधी : 1 एप्रिल 2007 ते 31 मार्च 2012 》योजनेला मंजूरी : 19 डिसेंबर 2007 रोजी राष्ट्रीय विकास परिषदेने 54 व्या वार्षिक सभेत 11 व्या योजनेच्या अंतिम आराखड्यास मंजूरी दिली. 》घोषवाक्य : वेगवान आणि सर्व समावेश विकासाकडे योजनेची उद्दिष्टे : GDP च्या वाढीचे वार्षिक सरासरी 9% लक्ष ठेवण्यात आले आहे. 》योजना खर्च : 2,70,000 कोटी 》मुख्य भर : सामाजिक सेवा 》आर्थिक वृद्धी दर : संकल्पित (9.0%) 》साध्य (7.9%) 》योजनेची दृष्टी : 1. वेगवान वृद्धी, ज्यामुळे दारिद्र्य कमी होऊन रोजगारांच्या संधीची निर्मिती होईल. 2. आरोग्य व शिक्षणासारख्या सेवांची उपलब्धता, विशेष: गरिबांसाठी 3. शिक्षण व कौशल्य विकासाच्या माध्यमातून सबलीकरण. 4. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून रोजगाराच्या संधीचा विस्तार. 5. पर्यावरणीय शाश्वतता. 6. लिंगविषयक असमानतेत घट. 7. शासन प्रणालीमध्ये साधारणा इ. 🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱 ⚪️ राज्यसेवा करणाऱ्या आपल्या मित्र आणि मैत्रिणींनाही share करा👍 ╔══════════════╗ ▒ Join- @HrHrdBySohel ▒ ▒ Join- @MPSC_Value_Addition ╚══════════════╝

♦️भारतीय संविधान ♦️ ⭕️महत्वाच्या घटनादुरुस्ती (लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक व त्यामागची पार्शवभूमी समजून घ्या त्याचा वापर आपल्या
♦️भारतीय संविधान ♦️ ⭕️महत्वाच्या घटनादुरुस्ती (लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक व त्यामागची पार्शवभूमी समजून घ्या त्याचा वापर आपल्या lecture मध्ये 👍) राज्यसेवा, combine पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी अत्यावश्यक... 🔷दिनांक -18नोव्हेंबर 2021 ♦️वेळ -रात्री 10 वाजता ✔️मार्गदर्शक -सोहेल शेख.. 📌खूप नवीन गोष्टी सोप्या भाषेत समजतील... 🔷आज रात्री 10 वाजता Lecture साठी जॉईन करा लिंक आपल्या मित्रांना आणि मैत्रणींना पाठवा🙏 👇👇👇 @MPSC_Value_Addition @MPSC_Value_Addition

♦️भारतीय संविधान ♦️ ⭕️महत्वाच्या घटनादुरुस्ती (लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक व त्यामागची पार्शवभूमी समजून घ्या त्याचा वापर आपल्या lectue मध्ये 👍) राज्यसेवा, combine पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी अत्यावश्यक... 🔷दिनांक -18नोव्हेंबर 2021 ♦️वेळ -रात्री 10 वाजता ✔️मार्गदर्शक -सोहेल शेख.. 📌खूप नवीन गोष्टी सोप्या भाषेत समजतील... 🔷आज संध्याकाळी 10 वाजता Lecture साठी जॉईन करा लिंक आपल्या मित्रांना आणि मैत्रणींना पाठवा🙏 👇👇👇 @MPSC_Value_Addition @MPSC_Value_Addition

🔆♦️♦️UNESCO♦️♦️🔆 संयुक्त राष्ट्रे शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संस्था अथवा(युनेस्को) : (UNESCO : United Nations Educati
🔆♦️♦️UNESCO♦️♦️🔆 संयुक्त राष्ट्रे शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संस्था अथवा(युनेस्को) : (UNESCO : United Nations Educational, Scientific and Cultural Organization) 》स्थापना : १६ नोव्हेंबर १९४५ 》मुख्यालय : पॅरिस, फ्रान्स 》ही १६ नोव्हेंबर १९४५ रोजी स्थापन करण्यात आलेली संयुक्त राष्ट्रसंघाची एक विशेष संस्था आहे. शिक्षण, विज्ञान व संस्कृतीमधील आंतरराष्ट्रीय सहयोग वाढवून जगामध्ये शांतता व सुरक्षा कायम करण्याचे कार्य युनेस्को पार पाडते. युनेस्कोचे मुख्यालय पॅरिस येथे असून जगभर ५० पेक्षा अधिक कार्यालये आहेत. 🔗🔗🔗🔗🔗🔗🔗🔗🔗🔗🔗🔗🔗🔗 ⚪️ राज्यसेवा करणाऱ्या आपल्या मित्र आणि मैत्रिणींनाही share करा👍 🔺Join🔺 :: : : ╔ ════════════ ╗ ▒ Join-@HrHrdBySohel ▒ ╚ ════════════ ╝

GS Simplified by Sohel Shaikh - 2nd Edition https://www.amazon.in/dp/B085ZZMJHY/ref=cm_sw_r_apan_glc_fabc_D81PKMXT727QFWNHPJ3S?_encoding=UTF8&psc=1 👆👆👆👆 आता हे बुक store मधून out of stock आहे but amazonvar kahi Copy आहेत . Amazon varun मागवून घ्या आणि या month मध्ये रोज 100 que time लावून सोडावा आणि नंतर analysis करा मागे दिलेले विश्लेषण पाहून 👍 यामध्ये practice question आहेत . आयोगाच्या सध्याच्या ट्रेंडनुसार... 2000+ आहेत question आपला सोहेल शेख

Sample copy MPSC GS Simplified Book(1).pdf4.54 MB

As per the reports received from the State Governments / High Courts, 753 Family Courts are functional in the country as on 30th June, 2021. Highest UP - 189 Mh- 40 https://doj.gov.in/other-programmes/family-courts/About

Final answer key नुसार आपला combine पूर्व परीक्षेचा score किती आला आहे.
Anonymous voting

⭕️पहिल्या answer key ने 3 दिले होते. आता याचे उत्तर 1 दिले आहे जॉईन @MPSC_Value_Addition
⭕️पहिल्या answer key ने 3 दिले होते. आता याचे उत्तर 1 दिले आहे जॉईन @MPSC_Value_Addition

⭕️नवीन अध्यक्ष 📌Latest chairperson i.e in 2021 is Arun Kumar Mishra, who is the former judge of Supreme Court (8th chairpers
⭕️नवीन अध्यक्ष 📌Latest chairperson i.e in 2021 is Arun Kumar Mishra, who is the former judge of Supreme Court (8th chairperson of NHRC). The last chairman of the NHRC was Justice H. L. Dattu, who completed his tenure on 2 December 2020. ⚪️राज्यसेवा करणाऱ्या आपल्या मित्र आणि मैत्रिणींनाही share करा👍 https://t.me/HrHrdBySohel

2 प्रश्नाची उत्तरे देखील बदली आहे. गगन यान आणि EwS संबंधित प्रश्नाचे उत्तर बदले आहेत. Set A - Question No - 90, 87 ➖➖➖➖➖➖➖ Join @MPSC_value_addition

रद्द झालेले question

5_6098366060057068711.pdf

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

📚 मार्गी UPSC / MPSC ⭕️ राज्यसेवा पूर्व व कंबाईन पूर्व परिक्षांकरिता संपुर्ण CSAT अंकगणित व बुद्धिमत्ता बॅच 💁‍♀ मार्गदर्शक
📚 मार्गी UPSC / MPSC ⭕️ राज्यसेवा पूर्व व कंबाईन पूर्व परिक्षांकरिता संपुर्ण CSAT अंकगणित व बुद्धिमत्ता बॅच 💁‍♀ मार्गदर्शक - अभिषेक ठिगळे सर Join @abhishekcsat 📌 बॅच ची वैशिष्ट्ये- ✅ Without Formula शिकवले जाईल. ✅ Concept clear करण्यावर भर. ✅ Reasoning-Logic Development. ✅ उताऱ्याचे आकलन व विश्लेषण. ✅ परीक्षेच्या 2 तासातील नियोजन. ✅ गणित,बुद्धिमत्ता स्वतंत्र टेस्ट ✅ CSAT च्या 2 Comprehensive टेस्ट मोफत ⏳ कालावधी - 15 दिवस. 📌 फी -2500/- ☎️ संपर्क- @abhishekthigale 📞 9545555581 📞 9960226077 Course anouncement video https://youtu.be/VEFjJMLtfks