fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

MPSC Value Addition by Sohel Shaikh

MPSC Value Addition by Sohel Shaikh

رفتن به کانال در Telegram

आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख

نمایش بیشتر
4 658
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-137 روز
-7730 روز
آرشیو پست ها
⭕️महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे (Maharashtra State Secondary and Higher 📌स्थापना 1966(महाराष
⭕️महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे (Maharashtra State Secondary and Higher 📌स्थापना 1966(महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ कायदा-1965 अन्वये) 📌ब्रीद : तमसो मा ज्योतीर्गमय 📌मुख्यालय : पुणे 📌प्रकाशन : संक्रमण 🎯उद्देश: ♦️राज्य सराकारला माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाच्या धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी सल्ला देणे. 🔷माध्यमिक आणि उच्च माध्यमिकसाठी अभ्यासक्रम ठरवणे व पाठ्यपुस्तकांना संमती देणे. ♦️स्कॉलरशिप, पुरस्कार, बक्षिसे देण्याची मानके ठरवणे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाची मानके निश्चित करणे व दर्जा राखणे. केंद्र शासन व राज्य शासन यांच्या धोरणात समन्वय साधणे. ✔️विभागीय मंडळ कोकण पुणे नागपूर औरंगाबाद मुंबई कोल्हापूर लातूर अमरावती नाशिक राज्यसेवा करणाऱ्या उमेदवारांनीच फक्त हा ग्रुप जॉईन करा🙏 जॉईन https://t.me/HrHrdBySohel

⭕️महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परीषद 📌स्थापना 1994 📌ब्रीद : ज्ञानदीप मिटवी अज्ञान 📌मुख्यालय: मुंबई 🎯उद्देश सर्व शिक्षा अभियान, माध्यमिक शिक्षा अभियान, शिक्षण हक्क कायदा 2009 या योजनांमध्ये समन्वय साधणे. 📌कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजनेअंतर्गत विद्यालयातील विद्यार्थिनीनां 50/- रू. प्रमाणे विद्यावेतन दिले जाते. विखुरलेल्या वस्त्यांतील मुले, अनाथ मुले, शहरी वंचित मुले यांच्यासाठी वाहतूक सेवा पुरवणे. 📌शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व अनुदानित शाळातील प्राथमिक वर्गातील दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी मोफत पाठ्यपुस्तके व गणवेश पुरवणे. राज्यसेवा करणाऱ्या उमेदवारांनीच फक्त हा ग्रुप जॉईन करा🙏 जॉईन https://t.me/HrHrdBySohel

⭕️जे फक्त राज्यसेवेचा अभ्यास करत आहेत फक्त त्यांनीच 🙏 खालील ग्रुप जॉईन करावा. आपल्या राज्यसेवा करणाऱ्या मित्र मैत्रिणींनाही हे चॅनेल share करा 👍 यामध्ये फक्त MPSC राज्यसेवा GS-3मानवी हक्क आणि मानव संसाधन विकास यावरील पोस्ट टाकल्या जातील. जॉईन 👇👇👇 https://t.me/HrHrdBySohel

आज संध्याकाळी भारतातील हवामान विशेषतः महाराष्ट्रातील हवामान यावरील आयोगाचे पूर्ण प्रश्न टाकेल with राज्यसेवा mains🙏

परतीचा मान्सून मुळे होणारा पाऊस सर्वाधिक कोणत्या किनारपट्टीवर पडतो
Anonymous voting

MPSC च्या सर्व परीक्षांसाठी महत्वाचे ♦️भारतीय संविधान ♦️ ⭕️जम्मू आणि काश्मीर 🎯नवीन घटनात्मक तरतूदी... (केंद्रशासित बनण्याआधी आधी व नंतर च्या तरतुदी परीक्षेच्या दृष्टीने... सोप्या शब्दात) ♦️राज्यसेवा, combine पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी अत्यावश्यक... ✔️मार्गदर्शक -सोहेल शेख.. अधिक अपडेट्स साठी जॉईन करा - @MPSC_Value_Addition @MPSC_Value_Addition 📌खूप नवीन गोष्टी सोप्या भाषेत समजतील...आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru

♦️भारतीय संविधान ♦️ ⭕️जम्मू आणि काश्मीर 🎯नवीन घटनात्मक तरतूदी... (केंद्रशासित बनण्याआधी आधी व नंतर च्या तरतुदी परीक्षेच्या द
♦️भारतीय संविधान ♦️ ⭕️जम्मू आणि काश्मीर 🎯नवीन घटनात्मक तरतूदी... (केंद्रशासित बनण्याआधी आधी व नंतर च्या तरतुदी परीक्षेच्या दृष्टीने... सोप्या शब्दात) राज्यसेवा, combine पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी अत्यावश्यक... 🔷दिनांक -15 नोव्हेंबर 2021 ♦️वेळ -संध्याकाळी 7 वाजता ✔️मार्गदर्शक -सोहेल शेख.. 📌खूप नवीन गोष्टी सोप्या भाषेत समजतील... 🔷आज संध्याकाळी 7 वाजता Lecture साठी जॉईन करा लिंक आपल्या मित्रांना आणि मैत्रणींना पाठवा🙏 👇👇👇 @MPSC_Value_Addition @MPSC_Value_Addition

👆👆👆👆👆 ⭕️Demo Lectures पहिल्यांदा ऐकताना समोर बुक ठेवून एक्सट्रा माहिती ऍड करून घ्या 👍

record.ogg17.24 MB

👆👆👆👆👆 ⭕️Demo Lectures पहिल्यांदा ऐकताना समोर बुक ठेवून एक्सट्रा माहिती ऍड करून घ्या 👍 मित्रांनो ⭕️राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी fast-track ऑडिओ बॅच (GS चे 4 विषय) ♦️यामध्ये विषय आणि त्यासमोर base book दिले आहे त्यामध्ये बाकीचा बुक्स मधून value addition करणार आहे. ✔️Exam Oriented approch ने सर्व cover केले जाईल. 1)अर्थशास्त्र - देसले सर व IP सरांचे बुक 2)Polity- लक्ष्मीकांत सर आणि ज्ञानदीप अकॅडमी polity 3)Science-अनिल कोलते सर व भस्के सर 4)चालू घडामोडी- अभिनव आणि सिमलिफाइड Pub. 🕑Lecture Time Table 1)अर्थशास्त्र- Lecture Upload केले आहेत. 2)Polity- सध्या lecture चालू आहेत. 3)Science- 7 डिसेंबर 2021पासून सुरु होईल. 4)चालू घडामोडी- 7 डिसेंबर 2021 पासून सुरु होईल. Fees -2400/- रु फक्त 1200/- रु ✔️पहिल्या 100 ऍडमिशनसाठी (अपंग व अनाथ विध्यार्थ्यांना मोफत) ⭕️तुमच्या base बुक मधून वाचा आणि माझ्यासोबत exam otiented revise करा. मी exam approch लक्षात ठेवण्याचे tricks आणि महत्वाचा एक्सट्रा content cover करेन Download करा अँप्लिकेशन 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख

मित्रांनो ⭕️राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी fast-track ऑडिओ बॅच (GS चे 4 विषय) 🕑Lecture Time Table 1)अर्थशास्त्र- Lecture Upload
मित्रांनो ⭕️राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी fast-track ऑडिओ बॅच (GS चे 4 विषय) 🕑Lecture Time Table 1)अर्थशास्त्र- Lecture Upload केले आहेत. 2)Polity- सध्या lecture चालू आहेत. 3)Science- 7 डिसेंबर 2021पासून सुरु होईल. 4)चालू घडामोडी- 7 डिसेंबर 2021 पासून सुरु होईल. Fees-2400/- फक्त 1200/- रु ✔️पहिल्या 100 ऍडमिशनसाठी (अपंग व अनाथ विध्यार्थ्यांना मोफत) Download करा अँप्लिकेशन 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख

मित्रांनो आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी fast-track ऑडिओ बॅच (GS चे 4 विषय) यामध्ये विषय आणि त्यासमोर base book दिले आहे त्यामध्ये बाकीचा बुक्स मधून value addition करणार आहे. 1)अर्थशास्त्र - देसले सर व IP सरांचे बुक 2)Polity- लक्ष्मीकांत सर आणि ज्ञानदीप अकॅडमी polity 3)Science-अनिल कोलते सर व भस्के सर 4)चालू घडामोडी- अभिनव आणि सिमलिफाइड Pub. Lecture Time Table 1)अर्थशास्त्र- Lecture Upload केले आहेत. 2)Polity- सध्या lecture चालू आहेत. 3)Science- 7 डिसेंबर 2021पासून सुरु होईल. 4)चालू घडामोडी- 7 डिसेंबर 2021 पासून सुरु होईल. Fees -2400/- रु फक्त 1200/- रु पहिल्या 100 ऍडमिशनसाठी Download करा अँप्लिकेशन 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख

⭕️राज्यसेवा पूर्व परीक्षा इतिहास बाबत इतिहास हा कायमच नॉन स्कोरिंग विषय म्हणून गणला जातो. विषयाचा असणारा पसारा आणि विविधता यामुळे असे म्हटले जात असावे. त्यात प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहास म्हणजे खलनायक वाटतो. मात्र जर प्रश्न विचारण्याचा आयोगाचा पॅटर्न जर लक्षात घेऊन अभ्यास केला तर इतिहास पण चांगले मार्क देऊन जातो. आता मार्क पाहिजेत तर तेवढे कष्ट करण्याची तयारी पण असलीच पाहिजे आणि खलनायक ला सुद्धा भिडले पाहिजे. मागील ४ वर्ष सातत्याने ६ प्रश्न प्राचीन आणि २ प्रश्न मध्ययुगीन भारतावर आहेत. त्यामुळे हे करण्याशिवाय गत्यंतर नाही. यासाठी फक्त स्टेट बोर्ड चे जुने ६ व ७ चे पुस्तक , नवे ११ वी आणि Lucent मधील ३५-४० पाने एवढे वाचावे लागेल. यामधून ८ पैकी किमान ५ प्रश्न सुटू शकतात. त्यानंतर आधुनिक भारतावर ४-५ प्रश्न असतात. त्यातही ते गव्हर्नर जनरल , १८५७ चा उठाव , गांधी युगातील चळवळी आणि त्यात भाग घेणाऱ्या प्रमुख व्यक्ती यावर असतात. हे सर्व टॉपिक कोळंबे सर च्या एकाच पुस्तकातून केले तरी चालतील. २-३ प्रश्न नक्कीच सुटतील यामधून. राहिला प्रश्न महाराष्ट्र इतिहासाचा.२-३ प्रश्न असतात. पण यासाठी गाठाळ वाचावे लागेल. एखादा प्रश्न समाज सुधराकावर नक्कीच असतो. तो सहज सुटू शकतो. पूर्व परीक्षेच्या मानाने या विषयासाठी वाचवे लागणारे साहित्य आणि विचारले जाणारे प्रश्न संख्या याचे प्रमाण व्यस्त जरी असले तरी हे सर्व वाचा असेच सांगेन मी. कारण प्राचीन मध्ययुगीन वगळता बाकीचा इतिहास आहे असा मुख्य परीक्षेस आहे. त्याचा खूप मुख्य परीक्षेस होईल यात शंका नाही. त्यामुळे इतिहास वाचायला हयगय करू नका. कारण जो इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही आणि ज्याने इतिहास विसरला नाही त्याने इतिहास घडवला आहे हा ही एक इतिहास आहे.😜 शुभेच्छा..😊 आपला , अभिजीत हजारे (ना. तहसिलदार) जॉईन @MPSC_Value_Addition

⭕️♦️ राज्यसेवा पुर्व साठी अर्थव्यवस्था या विषयाचा अभ्यास कसा करावा? काल भाग 1 मध्ये आपण अर्थव्यवस्था या विषयातील राज्यसेवा पुर्व साठी असलेल्या लोकसंख्या, गरिबी व बेरोजगारी आणि शाश्वत विकास या 3 घटकांचा Roadmap बघितला. आज आपण भाग 2 मध्ये राहिलेले तीन म्हणजे समावेशन, सामाजिक क्षेत्र सुधारणा आणि नियोजन व जमीनसुधारणा या घटकांचा सविस्तर आढावा घेऊ. ✳️ 1.समावेशन (Inclusion )- यावरती किमान 2 प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. समावेशन म्हणजे समाजातील विविध घटकांना मुख्य प्रवाहात आणणे. ते वित्तीय, सामाजिक व प्रादेशिक या माध्यमातून करता येऊ शकते. Mpsc यावरती योजनाच्या Angle ने प्रश्न विचारते. उदा. वित्तीय समावेशनाच्या योजना - प्रधानमंत्री जन धन योजना, प्रधानमंत्री सुरक्षित विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री श्रमयोगी/ कर्मयोगी मानधन योजना Universal Basic Income इ. यामध्ये आयोग सामाजिक व प्रादेशिक समावेशनाच्या Angle ने जास्त प्रश्न विचारत नाही तरीही त्यासाठी कोणत्या समित्या नेमण्यात आल्या होत्या त्यांच्या शिफरसी, काही विशेष तरतूद उदा. Special Catrgory Status आपण बघून घ्यायला पाहिजेत. या सर्व योजना आणि इतर बाबी देसले सर भाग 2 मध्ये व्यवस्थित दिल्या आहेत. ✳️ 2. सामाजिक क्षेत्र सुधारणा ( Social Sector Initiative )- अर्थव्यवस्थेमधील जी सामाजिक क्षेत्रे आहेत. त्यावरती किमान 2 प्रश्न हमखास विचारले जातात. यामध्ये शिक्षण, आरोग्य, बालक, महिला, वृद्ध, अपंग, backward classess इ. घटकांवरती प्रश्न विचारले जातात. वरील घटकंसाठी सुरु करण्यात आलेल्या योजना, राबवण्यात येणारे उपक्रम, विविध घोरणे, वरील घटकंसाठी करण्यात आलेल्या विशेष तरतुदी इ वरती आयोग प्रश्न विचारते. यावर्षी National Child Labour Project, राष्ट्रीय युवा धोरण यावरती प्रश्न विचारण्यात आला होता. या Topic साठी तुम्ही आयोगाने MPSC mains पेपर 3 मधील HR-HRD या घटकावरती आयोगाने योजनावरती जे प्रश्न विचारले आहेत ते 21000 book मधून एकदा बघून घ्या. त्यातील बरेच प्रश्न repeat होत आहेत. या Topic साठी देसले सर भाग 2 हेच पुस्तक read करायला हवं. ✳️ 3.नियोजन व जमीनसुधारणा - थेट Syllabus मध्ये उल्लेख नाही पण आयोग हमखास प्रश्न विचारताना दिसत आहे. म्हणून आपल्याला पण याचा Compulsory अभ्यास करावा लागेल.यावरती 1-2 प्रश्न विचारले जातात. पंचवार्षिक योजना कालावधी, वृद्धी दराची उद्दिष्टे, अपेक्षित व साध्य दर , प्रतिमान, विशेष भर कशावर होता, त्या योजनेमध्ये कोणते प्रकल्प, कोणत्या योजना सुरु झाल्या इ. चा बारकाईने अभ्यास करून ठेवा.देसले /कोळंबे सरांच्या पुस्तकात याचा Chart दिला आहे तो चांगला करा. नियोजनासाठी भारतात अस्तित्वात असलेल्या Institutions उदा. नियोजन आयोग, NITI आयोग याचा Chart स्वरूपात Study करून ठेवा. जमीनसुधारणा या घटकवरती सुद्धा या अनुषंगाने प्रश्न विचारला जातो त्यासाठी कोळंबे सरांच्या HR- HRD पुस्तकातील ग्रामीण विकास घटकातील जमीन सुधारणा हा Topic करा. प्रश्न याच्या बाहेर जाणार नाही. इथून पाठीमागील सर्व प्रश्न cover होतात. यावरती आलेले Pyq पण बघून घ्या. फायदा होईल. 2020 च्या Prelims मध्ये राष्ट्रीय उत्पन्न या घटकावर Gdp/Gnp च्या अनुषंगाने प्रश्न विचारण्यात आला होता. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न घटक पण read करावा लागेल. कोळंबे सरांच्या पुस्तकामध्ये तो चांगला दिला आहे. ♦️नोट - Economy मध्ये 2-3 प्रश्न हे Out of box असतात.(उदा. Missing Women,Usa - India डॉलर मॅचिंग अनुदान प्रकल्प इ.)त्यामध्ये जास्त काही करता येत नाही आपले Logic आणि Out of box Study यावरतीच आपल्याला ते Tackle करावे लागतात. जेवढं आपल्या हातात आहे. त्यावरती 100% Command मिळवण्याचा प्रयत्न करा. मग Marks नक्कीच भेटतील. समाप्त.. परीक्षेसाठी शुभेच्छा💐💐 👉The Achievers Mentorship. Aniket Thorat STI ASO 2019 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Credit :- TheAchieversMentorship

⭕️राज्यसेवा पूर्वपरीक्षा strategy चे lecture आहेत. 📌गेल्यावर्षी रेकोर्ड केले आहेत पण खूप detail मध्ये analysis केले आहे. एकदा बघून घ्या ही playlist... https://youtube.com/playlist?list=PLr7BBcv9-J3eG_xJS3EJhhBiXZgVEqrs5 👆👆👆 जॉईन @MPSC_Value_Addition