fa
Feedback
Form Solution

Form Solution

رفتن به کانال در Telegram

🔴आम्ही या चॅनल वर खालील माहिती देतो. 👉 नवीन Admission Process 👉 Scholarship ची सर्व माहिती 👉 Latest Job update 👉 तुम्ही जर CSC Center चालवत असाल तर त्याबद्दल सर्व अपडेट 👉 MPSC Update 👉 Banking Update 👉 शेतकरी योजना 👉 इ. माहिती देतो

نمایش بیشتر
1 698
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-87 روز
-1630 روز
آرشیو پست ها
(ICG) भारतीय तटरक्षक दलात 350 जागांसाठी भरती शैक्षणिक पात्रता: नाविक (GD): 12 वी उत्तीर्ण (गणित & भौतिकशास्त्र) नाविक (DB): 10 वी उत्तीर्ण यांत्रिक: (i) 10वी/12वी उत्तीर्ण (ii) इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन (रेडिओ / पॉवर) इंजिनिअरिंग डिप्लोमा. शारीरिक पात्रता: उंची: किमान 157 सेमी. छाती: फुगवून 5 सेमी जास्त. वयाची अट: [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] नाविक (GD): जन्म 01 फेब्रुवारी 2000 ते 31 जानेवारी 2004 च्या दरम्यान झालेला असावा. नाविक (DB): जन्म 01 एप्रिल 2000 ते 31 मार्च 2004 च्या दरम्यान झालेला असावा. यांत्रिक: जन्म 01 फेब्रुवारी 2000 ते 31 जानेवारी 2004 च्या दरम्यान झालेला असावा. नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत. Fee: General/OBC: ₹250/- [SC/ST: फी नाही] Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 जुलै 2021

शैक्षणिक पात्रता: पद क्र.1: MD (मेडिसिन/ॲनस्थेसिया)/DM (कार्डिओलॉजी/न्यूरोलॉजी) पद क्र.2: MBBS/ BAMS/ BHMS पद क्र.3: (i)12वी उत्तीर्ण (ii) GNM वयाची अट: 01 जून 2021 रोजी 18 ते 33 वर्षे. नोकरी ठिकाण: मुंबई Fee: फी नाही. अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): covid19mcgm@gmail.com / stenodeanl@gmail.com अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 जून 2021 (06:00 PM)

BMC_Recruitment_2021_for_2050_Posts_COVID19.pdf

Mazagon_Dock_Recruitment_2021_for_1388_Non_Executive_Posts.pdf

GR.pdf