1 698
订阅者
无数据24 小时
-87 天
-1630 天
帖子存档
1 698
(ICG) भारतीय तटरक्षक दलात 350 जागांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता:
नाविक (GD): 12 वी उत्तीर्ण (गणित & भौतिकशास्त्र)
नाविक (DB): 10 वी उत्तीर्ण
यांत्रिक: (i) 10वी/12वी उत्तीर्ण (ii) इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन (रेडिओ / पॉवर) इंजिनिअरिंग डिप्लोमा.
शारीरिक पात्रता:
उंची: किमान 157 सेमी.
छाती: फुगवून 5 सेमी जास्त.
वयाची अट: [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नाविक (GD): जन्म 01 फेब्रुवारी 2000 ते 31 जानेवारी 2004 च्या दरम्यान झालेला असावा.
नाविक (DB): जन्म 01 एप्रिल 2000 ते 31 मार्च 2004 च्या दरम्यान झालेला असावा.
यांत्रिक: जन्म 01 फेब्रुवारी 2000 ते 31 जानेवारी 2004 च्या दरम्यान झालेला असावा.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
Fee: General/OBC: ₹250/- [SC/ST: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 जुलै 2021
1 698
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: MD (मेडिसिन/ॲनस्थेसिया)/DM (कार्डिओलॉजी/न्यूरोलॉजी)
पद क्र.2: MBBS/ BAMS/ BHMS
पद क्र.3: (i)12वी उत्तीर्ण (ii) GNM
वयाची अट: 01 जून 2021 रोजी 18 ते 33 वर्षे.
नोकरी ठिकाण: मुंबई
Fee: फी नाही.
अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): covid19mcgm@gmail.com / stenodeanl@gmail.com
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 जून 2021 (06:00 PM)
