fa
Feedback
⭕️ नाद वर्दीचा ⭕️

⭕️ नाद वर्दीचा ⭕️

رفتن به کانال در Telegram

😍 स्पेशल स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विध्यार्थ्यांनसाठी टेलिग्राम वरील सर्वात दर्जेदार प्लॉटफॉर्म स्पेशल नोट्स, स्पेशल चालू घडामोडी तसेच, GK नोट्स, Quiz साठीचे महाराष्ट्रातील टॉप चॅनेल सर्वांनी जॉईंन करा...

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام ⭕️ नाद वर्दीचा ⭕️

کانال ⭕️ नाद वर्दीचा ⭕️ (@nad_vardicha1) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 94 363 مشترک است و جایگاه 1 526 را در دسته آموزش و رتبه 2 956 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 94 363 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 09 سپتامبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -1 130 و در ۲۴ ساعت گذشته برابر -43 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 4.06% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 2.71% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 3 832 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 2 555 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 14 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
😍 स्पेशल स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विध्यार्थ्यांनसाठी टेलिग्राम वरील सर्वात दर्जेदार प्लॉटफॉर्म स्पेशल नोट्स, स्पेशल चालू घडामोडी तसेच, GK नोट्स, Quiz साठीचे महाराष्ट्रातील टॉप चॅनेल सर्वांनी जॉईंन करा...

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 10 سپتامبر, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

94 363
مشترکین
-4324 ساعت
-2157 روز
-1 13030 روز
آرشیو پست ها
🚦तमिळग वेत्री कळघम (TVK) पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous voting

🚦टीव्हीके सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री म्हणून कोणाचे नाव आहे?
Anonymous voting

🚦टीव्हीके सरकारचे मुख्यमंत्री कोण आहेत?
Anonymous voting

टीव्हीके (TVK) सरकारचा पहिला अर्थसंकल्प कोणत्या दिवशी सादर करण्यात आला?
Anonymous voting

हायड्रोजन खालोखाल सर्वात हलके मूलद्रव्य कोणते ?
Anonymous voting

भारतीय राज्यघटनेतील कलम 40 हे कशाशी संबंधित आहे ?
Anonymous voting

सर्व मुलाचे पाचपाचचे गट केले.
Anonymous voting

'खारट' शब्दाची जात ओळखा
Anonymous voting

भाषाविषयक कौशल्यांच्या साधारणपणे किती पायऱ्या आहेत?
Anonymous voting

🔥 16 वा संसद रत्न पुरस्कार 2026 🔥 ----------------------------------------- 👉 महाराष्ट्रातील एकूण 05 खासदारांना संसद रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. -------------------------------------------------------- 1) श्रीकांत शिंदे - ( शिवसेना) -------------------------------------------------------- 2) नरेश मस्के - ( शिवसेना) -------------------------------------------------------- 3) स्मिता वाघ - ( भाजपा) -------------------------------------------------------- 4) मेधा कुलकर्णी - ( भाजपा) -------------------------------------------------------- 5) डॉ. हेमंत सावरा - (भाजपा) -------------------------------------------------------- 👉 प्राईम पॉइंट फाउंडेशन आणि संसद रत्न अवॉर्ड कमिटी यांच्या वतीने हे पुरस्कार देण्यात येतात. -------------------------------------------------------- 👉 नवी दिल्ली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन येथील भीम हॉलमध्ये 2026 चे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

🔥 आज मैदानावर स्वतःला झोकून द्या! 🔥 🏃‍♂️ 1600 मीटरमध्ये दम वाढवा, ⚡ 100 मीटरमध्ये वेग वाढवा, 💪 गोळा फेकीत ताकद वाढवा! दररोजची छोटी मेहनत एक दिवस मोठ्या यशात बदलते. मैदानावर मेहनत करा… वर्दीचं स्वप्न नक्की पूर्ण करा! 🚔🔥

🛑BRICS Summit 2026...🇮🇳 ✅18वी BRICS शिखर परिषद — 2026 मध्ये होणार आहे. ◾️यजमान देश: 🇮🇳 भारत ◾️ठिकाण: भारत मंडपम, नवी दिल
🛑BRICS Summit 2026...🇮🇳
✅18वी BRICS शिखर परिषद — 2026 मध्ये होणार आहे.
◾️यजमान देश: 🇮🇳 भारत ◾️ठिकाण: भारत मंडपम, नवी दिल्ली ◾️दिनांक: 12–13 सप्टेंबर 2026 ◾️BRICS अध्यक्षपद: भारत ◾️भारताचे BRICS अध्यक्षपद: 1 जानेवारी 2026 पासून
❇️भारताचे अध्यक्षपद: चौथ्यांदा — यापूर्वी 2012, 2016 आणि 2021 ❇️2026 ची थीम: “Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability” ❇️मुख्य दृष्टिकोन: Humanity First / मानवता प्रथम ✅2026 मध्ये BRICS ला: 20 वर्षे पूर्ण होत आहेत.
✅BRICS सदस्य देश: ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका, इजिप्त, इथिओपिया, इराण, सौदी अरेबिया, UAE आणि इंडोनेशिया — एकूण 11.
➡️जॉईन:- https://t.me/Swapn_khaki

🔖यावर्षीची भरती प्रक्रिया आधी प्रमाणेच 👍 आधी मैदानी नंतर लेखी 👍 मागच्या तीन भरती पेक्षा कमी जागा 👍 जाहिरात नोव्हेंबर मध्ये येईल 👍 वेळापत्रक पद्धत पुढच्या भरतीसाठी असेल 👍 पुढची भरती जानेवारी - मार्च मधेच होत जाईल

🔥 या वर्षी होणारी पोलीस भरती आधीच्या पॅटर्न नुसारच होणार .... 🏃‍♂‍➡️अगोदर ग्राउंड नंतर लेखी परीक्षा... - मुख्यमंत्री

🚨नोव्हेंबरपासून 18,000+ पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्या अनुषंगाने आजपासून दररोज 100 मार्कांची exam घेण्यात येणार आहे. 🆕  ते पण फ्री मध्ये लगेच जॉईन करा.📌 ▶️ आगामी होणाऱ्या पोलीस भरतीपरिक्षे मध्ये हे 👑 प्रश्न तुम्हाला नक्की दिसतील याची 101% खात्री देतो. ✌️(कारण - गेल्या पोलीस भरतीचा परिक्षे मध्ये आपल्या टेस्ट मधील प्रश्न आले होते ) 🔴 तुम्ही हा पेपर नक्की द्यावा.🔴 ✍️लवकर जॉईन व्हा सर्वांनी:-👇👇      JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW      JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW      JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW      JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW 👍 अभी नही तो कभी नही⭐️💯🔥

BRAND KHAKI SPECIAL 🏆 (पोलीस भरती विशेष अति-महत्त्वाचे जी.के.) ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🇮🇳 स्वातंत्र्यानंतर भारताने लढलेली प्रमुख युद्धे 🇮🇳 🔹 भारत - पाकिस्तान युद्ध ➔ १९४७ 🔹 भारत - चीन युद्ध ➔ १९६२ 🔹 भारत - पाकिस्तान युद्ध ➔ १९६५ 🔹 भारत - पाकिस्तान युद्ध ➔ १९७१(बांग्लादेश निर्मिती) 🔹 कारगिल युद्ध ➔ १९९९ https://t.me/brandkhaki

🔴 महत्वाचे राज्य व लोकनृत्य 🔴 👉 महाराष्ट्र          -  लावणी 👉 गुजरात           - गरबा, दांडिया 👉 पंजाब             - भांगडा 👉 राजस्थान         - घूमर 👉 आसाम            - बिहू 👉 केरळ               - मोहिनीअट्टम, कथकली 👉 पश्चिम बंगाल     - छाऊ 👉 कर्नाटक           -  यक्षगान 👉 तमिळनाडू        - भरतनाट्यम

भारतीय राज्यघटनेतील ‘समाजवादी’ आणि ‘धर्मनिरपेक्ष’ हे शब्द कोणत्या घटनादुरुस्तीने प्रस्तावनेत समाविष्ट करण्यात आले?
Anonymous voting